देशातील Petrol-Diesel चे दर वधारणार की घटणार? पाहा आजचे नवे दर
Petrol Diesel Price : तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. सुट्टीच्या दिवशी तुम्ही गाडीने बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे आजचे दर..
May 14, 2023, 08:27 AM ISTसरकारी कर्मचाऱ्यांना आता Jio सीम कार्ड वापण्याची सक्ती, वोडाफोन-आयडियाची सर्व्हिस बंद
सरकारी कर्मचाऱ्यांना रिलायन्स जिओ मंथली रेन्टल प्लान 37.50 रुपयांनी मिळणार आहे. या प्लानअंतर्गत कोणत्याही मोबाईल ऑपरेटर, लँडलाईनवर फ्री कॉल करता येणार आहे. याशिवाय वापरकर्त्याला 3000 मोफत एसएमएस मिळणार आहेत.
May 8, 2023, 08:56 PM ISTHappy Birthday Sachin : कमाईच्या बाबतीत आजही सचिन टॉपवर, जाणून घ्या नेटवर्थ
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आज वयाची हाफसेंच्युरी पूर्ण केली. 24 एप्रिल 1973 ला त्याचा जन्म झाला. आज वयाच्या पन्नाशीतही सचिन कमाईच्या बाबतीत अव्वल आहे.
Apr 24, 2023, 08:54 PM ISTKashmiri Girl Viral Video : 'प्लीज मोदीजी आज माझंही ऐका...' चिमुकलीने मोदींसमोर मांडलं भयाण वास्तव
Kashmiri School Girl Viral Video : सोशल मीडियावर एका चिमुकलीचा एक व्हिडीओ जगाचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर एक भयाण वास्तव मांडलं आहे.
Apr 15, 2023, 03:58 PM ISTघराघरात त्यांचेच प्रोडक्ट्स; 'या' ठरल्या देशातील चौथ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला, संपत्तीचा आकडा डोकं चक्रावणारा
Vinod Rai Gupta Networth: व्यवसाय क्षेत्रातील एका बड्या उदयोगामध्ये यांचं नाव आदरानं घेतलं जातं. त्यांच्या संपत्तीचा आकडा भल्याभल्यांना लाजवणारा. पाहा या आहेत तरी कोण.... संपूर्ण माहिती मिळाल्यावर थक्कच व्हाल!
Apr 13, 2023, 11:44 AM IST
Tata Motors च्या शेअरमध्ये मोठी वाढ, गुंतवणूकदारांची चांदी; वाचा नेमकं कारण काय?
Tata Motors Share Price: . सोमवारी सकाळच्या व्यवहारात टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये (Tata Motors share) आठ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बीएसईवर (BSE)शेअर 8.12 टक्क्यांनी वाढून 473.10 रुपयांवर पोहोचला, तर एनएससीवर (NSE) शेअर 8.14 टक्क्यांनी वाढून 473.30 रुपये प्रति शेअर (Tata Motors Share Price) झाला.
Apr 10, 2023, 03:19 PM ISTUPI Charges: अफवांवर विश्वास ठेवू नका; तुम्हीही ऑनलाईन पेमेंट करणार असाल तर...
UPI Charges News: UPI वरून पेमेंटची जुनी प्रणाली तशीच आहे. त्या पेमेंट सिस्टममध्ये कोणताही बदल नाही.
Mar 29, 2023, 07:43 PM ISTNirav Modi : खात्यात उरले फक्त 236 रुपये; कोट्यवधींची अफरातफर करणारा घोटाळेबाज नीरव मोदी कंगाल
Nirav Modi : देशात मोठा घोटाळा करून परदेशात पसार झालेल्या नीरव मोदीच्या बँक खात्याबाबतची मोठी माहिती नुकतीच समोर आली आहे. ही माहिची पाहता नीरव मोदी सध्या अब्जाधीश राहिलेला नाही हे स्पष्ट होत आहे.
Mar 21, 2023, 01:00 PM IST
समोसे विकून दिवसाला 12 लाख कमावणारे नवरा-बायको
समोसे विकून नवरा-बायको दिवसाला कमवतात 12 लाख
Mar 16, 2023, 05:10 PM ISTPriyanka Chopra पासून Alia पर्यंत... पाहा Bollywood अभिनेत्री इन्स्टाग्रामवर किती करतात कमाई
Bollywood Actress : हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ असा होता. जेव्हा अभिनेत्याला (Actor) समोर ठेवून चित्रपट बनवले जायचे. पण काळ बदलला. आता अभिनेत्रींही (Actress) एक पाऊल पुढे टाकलं आहे. गेल्या काही काळात अभिनेत्रींवर आधारीत चित्रपट बनू लागले. आता अभिनेत्रीदेखील अभिनेत्यांच्या तोडीसतोड कमाई करतात. इतकंच काय तर सोशल मीडिाच्या (Social Media) माध्यमातूनही त्यांना करोडो रुपये मिळतात. आज आपण अशाच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत. (Actress Earning From Insta)
Mar 14, 2023, 01:32 PM ISTUPI Payment : UPI वापर करण्यांसाठी मोठी बातमी, आता 'या' बँकांच्या ग्राहकांना...
UPI Payment Latest Update : UPI वापर गेल्या काही वर्षांमध्ये (upi payment app) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज सर्रास पैशांचे व्यवहार हे UPI द्वारे केले जाते. अशातच UPI वापर करणाऱ्या प्रत्येकांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आहे.
Mar 5, 2023, 09:59 AM ISTGold and Sliver Price Today: खूशखबर! गेल्या सात दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर...
Gold and Sliver Price Today: गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावांमध्ये मोठी घसरण (Gold Price Today) पाहायला मिळाली आहे. त्यातून जागतिक स्तरावरही (Global Rates) मोठ्या प्रमाणात सोन्याचे भाव उतरताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या सोन्याचे भाव समाधानकारक आहेत.
Feb 28, 2023, 12:32 PM ISTKiwi फळाची शेती केल्यानं तुम्ही व्हाल मालामाल? जाणून घ्या कसे...
Business Idea For Kiwi Fruit: किवीची शेती आपण कुठे करू शकतो असा प्रश्न अनेकांना पडतो त्यातून आपल्यालाही नेहमी असेच वाटत राहते की आपण कधी शेती करणार करणार आणि कधी मालामाल होणार. हे क्षेत्र तसे आपल्याला जमेल की नाही.
Feb 22, 2023, 08:53 PM ISTSBI खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; तुमची FD असेल तर लवकरच व्हाल मालामाल
State Bank of India FD Hike: तुम्हीही जर का स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India Fixed Deposit) एफडी काढली असेल तर तुम्हाला त्यावर चांगल्या टक्क्यांमध्ये तुम्हाला व्याजदर मिळू शकते.
Feb 15, 2023, 05:56 PM ISTGautam Adani Row: गौतम अदानींप्रमाणेच धीरुभाई अंबानीसुद्धा होते संकटात; पण त्यांच्या एका मास्टरस्ट्रोकनं शेअर बाजारही हादरला
Gautam Adani Row: नेमका कसा करायचा हे धीरुभाईंनी नकळत अनेकांना शिकवलं. योग्यवेळी त्यांनी मारलेला तो मास्टरस्ट्रोक काय होता? पाहाच...
Feb 10, 2023, 11:11 AM IST