business news

मुंबईतल्या पावसापासून बचाव कसा कराल? आनंद महिंद्रांनी सांगितला भन्नाट जुगाड, Video पाहाच

Anand Mahindra New Post: आनंद महिंद्रा यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टला हजारो लाइक्स आले आहेत. 

Jun 23, 2024, 04:33 PM IST

एका रात्रीत 6740000000 अब्ज रुपयांचा नफा; जगातील श्रीमंतांच्या यादीत मस्क पहिला; अदानी- अंबानींचं स्थान कितवं?

Worlds Richest man list : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी समोर आली असून, या यादीत कोणाची नावं समोर आली आहेत? अंबानी आणि अदानींना यादीत कोणतं स्थान? 

Jun 18, 2024, 02:51 PM IST

740 कोटींचा IPO, प्राइस बॅण्ड 100 हून कमी; 'या' तारखेपर्यंत लावू शकता पैसे!

Share Market News Today: IPO मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. Ixigo आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी आज खुला होतोय. यामध्ये तुम्ही 12 जूनपर्यंत पैसे लावू शकता. ixigo ही एक ट्रॅव्हल कंपनी आहे. IPO अंतर्गत 1.29 कोटी फ्रेश शेअर आणि OFC च्या माध्यमातून 6.67 कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवण्यात येतील. आनंदाची गोष्टमध्ये इश्यूमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी किंमत 100 रुपयांपेक्षाही कमी ठेवण्यात आलीय. ixigo चा आयपीओ एक बुक बिल्ट इश्यु आहे. कंपनीने IPO चे प्राइस बॅण्ड 88-93 रुपये प्रति शेअरपर्यत ठेवलीय. 

Jun 10, 2024, 01:43 PM IST

HDFC ग्राहकांसाठी महत्वाची सूचना: 9 आणि 16 तारखेला होणार नाहीत 'ही' कामं, वेळा नोंदवून ठेवा!

HDFC Bank Update:  या कालावधीत ग्राहकांना काही सुविंधांसाठी अडचणी येण्याची शक्यता आहे.

Jun 8, 2024, 07:45 PM IST

नव्या नियमामुळं तुमचा फायदा; 3 तासात Health Insurance Claim क्लिअर नाही झालं तर, विमा कंपनीला...

Health Insurance Rules Change : आज इथे प्रत्येकाकडे Health Insurance आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अनेक वेळा Health Insurance Claim केल्यानंतर दोन दोन दिवस ते क्लिअर होण्यासाठी वाट पाहावी लागते. अशास्थिती Health Insurance घेणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. 

May 30, 2024, 10:59 AM IST

शिक्षणाला बगल देत भारतीयांनी भटकंतीवर खर्च केले 1,42,00,000 कोटी; परदेशी शेअर बाजारतही गुंतवणूक

India News : 2,60,00,000 कोटी... पढेगा नही घुमेगा इंडिया; फॉरेन टूरसह भारतीयांनी आणखी कुठं केला पाण्यासारखा खर्च ? आरबीआयनं स्पष्टच सांगितलं... 

May 24, 2024, 12:13 PM IST

आर्मी कॅन्टीनमध्ये मिळणारं सामान इतकं स्वस्त कसं? जाणून घ्या यामागचं खरं कारण

Army Canteen : आर्मी कॅन्टीनमध्ये खरेदी करताना नेमकी मर्यादा आणि नियम काय? तुम्ही कधी इथून खरेदी केली आहे का? कोणाकोणाला मिळते इथं खरेदी करण्याची मुभा?  

 

May 15, 2024, 01:07 PM IST

घरात किती रुपयांपर्यंत कॅश ठेवता येते?

Money News : पण, अनेकदा अडीनडीच्या वेळी आणि काही लहानमोठ्या कामांच्या निमित्तानं घरात कॅश अर्थात रोकड ठेवली जाते. 

May 13, 2024, 11:43 AM IST

60000 कोटींची कंपनी उभारली ती सुद्धा 20 हजारांच्या गुंतवणुकीतून; 'ही' किमयागार कोण?

Business News : हे नाव कोणाचं माहितीयं? या महिलेच्या कर्तृत्त्वाला तुम्हीही कराल सलाम. 

May 8, 2024, 02:08 PM IST

ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, 'या' पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा

Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममधून फाटलेल्या नोटा निघाल्यात का? तर घाबरु नका. पाहा RBIचा नियम काय सांगतो?

May 5, 2024, 02:33 PM IST

मुंबई विमानतळावर पाणीपुरीची किंमत ऐकून खाण्याआधीच लागेल ठसका, युजर्स म्हणतात हा तर दरोडा

Pani puri priced at Mumbai airport: मुंबई विमानतळाच्या फूड स्टॉलवर पाणीपुरीच्या एका प्लेटची किंमत ऐकून खवय्ये हैराण झाले आहेत. एक प्लेट पाणी पुरी खाण्यासाठी इथे प्रवाशांना चक्क तीन अंकी रुपये खर्च करावे लागतायत. 

May 1, 2024, 06:48 PM IST

पहिल्या तीन महिन्यातच मोडला कणा; 'या' कंपनीकडून 6000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी, नावांची यादीही तयार

Layoff News : एकदोन नव्हे, तर तब्बल 6000 कर्मचारी गमावणार नोकरी. Appraisal च्या दिवसांमध्येच मोठा धक्का. EMI आणि खर्चाची इतर गणितं बिघडणार.... 

 

Apr 24, 2024, 11:11 AM IST

ऑनलाईन की शोरुम... सर्वात जास्त भारतीय कपडे कुठून खरेदी करतात? सर्व्हेत झाला खुलासा

भारतात कपडे आणि कॉस्मेटिकचं मोठं मार्केट आहे. हेच लक्षात घेऊन ऑनलाईन कपडे विक्री करणाऱ्या अनेक वेबसाईट आणि अॅप सुरु करण्यात आले आहेत. यामुळे दुकानं आणि मॉलला फटका बसल्याचं बोललं जात होतं. याचा खुलासा करणारा एक सर्व्हे समोर आला आहे.

Apr 22, 2024, 07:07 PM IST

IPL मधून शिका गुंतवणुकीचे 5 धडे! विराटचे चौके आणि रोहितच्या सिक्सरप्रमाणे बरसतील पैसे

 शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा धडा घ्यायचा असेल तर आयपीएलपेक्षा चांगले उदाहरण क्वचितच असेल. आयपीएलमधून तुम्ही कोणते गुंतवणुकीचे धडे शिकू शकता याबद्दल जाणून घेऊया. 

Apr 20, 2024, 01:51 PM IST

नेस्लेनंतर आता एव्हरेस्टचा 'फिश करी मसाला' वादात, बाजारातून पुन्हा मागवले

Everesr Fish Curry Masala Contro : नेस्लेच्या भारतात विकल्या जाणाऱ्या बेबी प्रोडक्टमध्ये साखरेचं प्रमाण अतिरिक्त असल्याचं आढळून आलं होतं. आता प्रसिद्ध एव्हरेस्टचा फिश करी मसाला वादात अडकला आहे. 

Apr 19, 2024, 04:38 PM IST