business news

डिसेंबरच्या अखेरीस 'इतके' दिवस बॅंक बंद, तुमचे व्यवहार आताच घ्या उरकून!

Bank Holidays in December: सोमवारी 25 डिसेंबर रोजी नाताळची सुट्टी आहे. यामुळे आठवड्याची सुरुवातच सुट्टीने होत आहे.  त्याआधी 23 डिसेंबर हा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. 

Dec 22, 2023, 12:38 PM IST

Road Transport Rule : 2025 पासून बदलणार वाहतुकीचा 'हा' नियम; वाहतूक मंत्रालयाकडून निर्देश जारी

Road Transport Rule : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीनं देशात आता वाहतुकीचा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. 2025 पासून हा नियम आणि बदल अनिवार्य असणार आहे. 

 

Dec 11, 2023, 09:38 AM IST

आधार कार्ड बायोमॅट्रीकसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय! कोणाला होणार फायदा? जाणून घ्या

Aadhaar Enrollment: फिंगरप्रिंट्स उपलब्ध नसल्यास आधार नोंदणी करताना अनेक अडचणी येतात. अशा व्यक्तींची आधार नोंदणी कशी करावी? हा मोठा प्रश्न असतो. 

Dec 10, 2023, 07:16 AM IST

तब्बल 9200 कोटींच्या कमाईने 'या' गृहस्थांचं नशीब पालटलं; Chandrayaan ठरलं निमित्त

Chandrayaan 3  : फक्त इस्रोपुरताच नव्हे, तर चांद्रयान 3 ची मोहिम इतरही अनेक मंडळींसाठी फायद्याची ठरली. ती मंडळी नेमकी कोण? पाहा... 

Dec 7, 2023, 10:34 AM IST

गौतम अदानी यांची रेकॉर्डब्रेक कमाई, 24 तासात संपत्तीत 1,91,62,33,50,000 रुपयांची भर

Gautam Adani Networth : उद्योगपती गौतम अदानी यांच्या कमाईत गेल्या तीन दिवसात मोठी भर पडली आहे. गेल्या 24 तासात अदानी समूहाने तब्बल 12.3 अरब डॉलरची कमाई केली आहे. यामुळे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी 15 व्या स्थानावर पोहोचले आहेत. 

Dec 6, 2023, 03:27 PM IST

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! गॅस सिलिंडर 50 रुपयांनी स्वस्त; 'अशी' करा बुकींग

Cheap Gas Cylinder Gas: एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी तुम्हाला प्रथम Amazon Pay वर जावे लागेल. येथे तुम्हाला गॅस सिलिंडरचा पर्याय मिळेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला भारत, एचपी आणि इंडेन गॅस असे तीन पर्याय दिसतील. आता या तिघांपैकी तुमचे कोणते कनेक्शन आहे ते निवडा. या पर्यायावर गेल्यानंतर नोंदणीकृत क्रमांक टाका. आता तुम्हाला खात्याची संपूर्ण माहिती दिसेल. सर्व तपशील पूर्णपणे तपासा आणि नंतर पुढील स्टेपवर जा.

Dec 5, 2023, 07:09 AM IST

लग्नसराईच्या दिवसात सोने खरेदी करताय? आधी दर जाणून घ्या

Gold Silver Rate: सोन्याचे दर झपाट्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर जवळपास रोजच वाढले आहेत.

Dec 4, 2023, 09:55 AM IST

बस हा शेवटचा महिना, ही 5 कामं पूर्ण नाही केली तर होईल नुकसान

Business News : 2023 हे वर्ष संपायला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. नव्या वर्षाचं स्वागत करतानाच आधीच्या वर्षात काही महत्त्वाची कामं पूर्ण करावी लागणार आहेत. अन्यथा तुम्हाला आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो.

Dec 3, 2023, 10:20 AM IST

Coca Cola चा मोठा निर्णय! फक्त कोल्ड्रिंकच नाही तर चहाही विकणार

कंपनीने रेडी टू ड्रिंक बेवरेज सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. Honest Tea नावाने हे प्रोडक्ट त्यांनी लाँच केलं आहे. 

 

Nov 24, 2023, 03:43 PM IST

'पालकांनो सगळं मुलांच्या नावे करु नका', रेमंडच्या विजयपत सिंघानियांचा सल्ला; म्हणाले 'मुलाने मला रस्त्यावर...'

गौतम सिंघानियाचे वडील विजयपत सिंघानिया यांनी सांगितलं आहे की, जेव्हा मी त्याला सर्व काही दिलं तेव्हा माझ्याकडे चुकून काही पैसे उरले होते. याच पैशांवरच माझा निवारा सुरु आहे. अन्यथा मी रस्त्यावर आलो असतो. 

 

Nov 24, 2023, 02:51 PM IST

'या' दोन तरुणी सांभाळणार रतन टाटा यांचा अब्जोंचा व्यवसाय; उद्योग जगतात त्यांचीच चर्चा

Business News : देशाच्या उद्योग जगतामध्ये सध्या बरेच मोठे बदल होत असून, या बदलांच्या धर्तीवर देशाची या क्षेत्रातील भवितव्यातील वाट कशी असेल हेसुद्धा आता स्पष्ट होत आहे. 

 

Nov 24, 2023, 11:50 AM IST

100, 200 नव्हे तर इथे मिळतं फक्त 2 रुपये लिटर पेट्रोल

पण आपल्या आजुबाजूच्या देशांमध्ये इंधनाचा दर इतका कमी आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल.

 

Nov 23, 2023, 03:52 PM IST

Bank Holidays in Dec 2023 : डिसेंबरमध्ये तब्बल 18 दिवस बँका बंद, यादीपासून करा कामांच प्लानिंग

Bank Holiday in December : डिसेंबरमध्ये बँकांना  भरमसाठ सुट्टी आहे. अशावेळी तुमची असुविधा होऊ शकते. बँकांची यादी पाहून करा महिन्याभराच्या कामाची तयारी. 

Nov 22, 2023, 06:12 PM IST

Mumbai Luxury Flats: समोर समुद्र, शेजारी फिल्मस्टार्स! मुंबईत 'या' ठिकाणी विकले गेले 100 कोटीत दोन फ्लॅट

Mumbai Real Estate Deal: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत स्वत:च्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मुंबईत लाखो रुपयांपासून काही कोटी रुपयांत घराच्या डील होत असतात. आता नुकतेच तब्बल 100 कोटी रुपयात दोन अलिशान फ्लॅटची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Nov 19, 2023, 03:23 PM IST

सुब्रत रॉय यांच्या निधनानंतर गुंतवणूकदारांना मिळणार पैसा? सगळ्या प्रश्नांची उत्तरे

देश-विदेशात सहारा श्री नावाने लोकप्रिय असलेले सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक आणि प्रमुख सुब्रत रॉय यांचे मंगळवारी निधन झाले. 

Nov 15, 2023, 02:05 PM IST