business news

नोकरीसाठी वणवण, रद्दीचा व्यवसाय अन् उभी केली 800 कोटींची संपत्ती; भारतीय उद्योजिकेचा परदेशात डंका

Business News : व्यवसाय क्षेत्रात काही नावं अशी असतात जी अनपेक्षितपणे आपल्या समोर येतात आणि जेव्हाया त्यांच्या कर्तृत्त्वाची माहिती मिळते तेव्हा अवाक् व्हायला होतं. 

Nov 6, 2023, 11:38 AM IST

'5 दिवस ऑफिसला येण्याचा ट्रेंड...', नारायणमूर्तींमुळे गदारोळ सुरु असतानाच हर्ष गोयंका यांचं मोठं विधान

इंफोसिसचे सह-संस्थापक नारायणमूर्ती यांनी देशातील तरुणांनी आठवड्याचे 70 तास काम करावं असा सल्ला दिल्याने वाद निर्माण झाला आहे. यादरम्यान आरपीजी एंटरप्रायजेसचे चेअरमन हर्ष गोयंका यावर व्यक्त झाले आहेत. 

 

Oct 31, 2023, 04:29 PM IST

अमेरिकेतील नोकरी सोडून 'या' भारतीयाने गावात सुरु केली 39,000 कोटींची कंपनी

भारतात असे अनेक लोक आहेत जे परदेशात नोकरी करत होते, पण नंतर ते मायदेशी परतले आणि स्वतःचा व्यवसाय करू लागले. यापैकी काही यशस्वी झाले तर काही नाही. पण जे यशस्वी झाले ते असे उद्योगपती झाले की जगसुद्धा त्यांचे कौतुक करत आहे.

Oct 30, 2023, 05:05 PM IST

महिला उद्योजकाने नारायण मूर्तींना सुनावलं; म्हणाल्या, 'आम्ही महिला 70 तासांहून अधिक...'

Narayana Murthy : देशाच्या तरुण पिढीनं राष्ट्रबांधणीच्या उद्देशानं आठवड्यातून 70 हून अधिक तासांसाठी काम करावं असं वक्तव्य केलं. 

 

Oct 30, 2023, 11:37 AM IST

TATA Group मध्ये मोठ्या बदलांचे संकेत; 'या' 7 गोष्टींचं अस्तित्वंच नाहीसं होणार

Tata Steel Long Products amalgamation: कोणत्या मोठ्या बदलांना मिळाला हिरवा कंदील? उद्योग जगतामध्ये याच बदलांची चर्चा. पाहा मोठी बातमी. 

 

Oct 20, 2023, 09:12 AM IST

शेअरमार्केटचा 'फर्जी' बुल! सरकारी शेअर्स घेऊनही पैसे बुडतायेत? मार्केटमध्ये पुन्हा हर्षद मेहताचं भूत?

Operation Farzi Bull Run : सध्या शेअर बाजाराच्या घोडदौडीतून अनेक गुंतवणूकदारांचे उखळ पांढरं झालंय. पण या घोडदौडीत काही तरी काळंबेरं असल्याचं आता झी मीडियाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये पुढे येतंय. ज्या कंपन्यांच्या शेअर्सची नावं आहेत, ते जर तुमच्या पोर्टफोलिओत असतील तर आताच त्यातून बाहेर पडा. अन्यथा तुमच्या घामाच्या पैशाचं वाटोळं व्हायला वेळ लागणार नाही.

Oct 18, 2023, 04:23 PM IST

World Cup 2023 : बॉर्डरनंतर आता बाऊंड्रीवर पाकिस्तानची कुरापत? वर्ल्ड कपमधील सामन्यातील इमामचा 'तो' Video Viral

World Cup 2023 : वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान मॅच दरम्यान पाककडून बॉर्डरनंतर आता बाऊंड्रीवर कुरापत केल्याचा आरोप होतो आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानच्या कुरापतीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. 

 

Oct 10, 2023, 09:25 PM IST

एका माणसाच्या वर्षाचा पगार तितका 'virushka' कमवतात दिवसाला, जगतात Luxury Life

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघंही आपापल्या क्षेत्रात अव्वल आहेत. त्यांची कमाई देखील तितकीच जास्त आहे. दोघही अलिशान लाईफ जगतात. पाहा त्यांची कमाई किती आहे. 

Oct 6, 2023, 09:22 PM IST

सोन्याचे भाव 5 हजारांनी का पडले? सोनं-चांदी इतकं स्वस्त का होतंय?

सोन्या चांदीच्या दरात सध्या घसरण होताना दिसत आहे. मात्र, सोन्याचे भाव का घसरतायत आणि आगामी सणउत्सवांच्या काळात काय स्थिती असेल जाणून घेवूया. 

Oct 5, 2023, 11:42 PM IST

अंबानींची गुंतवणूक असूनही बंद होण्याच्या मार्गावर ‘ही’ कंपनी; अधिकाऱ्यांची राजीनाम्यासाठी रांग, पगारही अडकले

मुकेश अंबानीच्या नेतृत्तावील रिलायन्स इंडस्ट्रीजने पाठिंबा दिलेल्या डंजो कंपनीची स्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. डंजो कंपनीत रिलायन्स रिटेलची 25.8 टक्के भागीदारी आहे. 

 

Oct 4, 2023, 01:25 PM IST

3000 रुपये सिलेंडर, पेट्रोल 300 च्या पार; भारताचा पाहुणचार पाहून भारावलेला पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर?

पाकिस्तानमधील अन्नधान्य महागाई दर वर्षभरात 33.1 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सप्टेंबर महिन्यात शहरी भागातील महागाई दर 29.7 टक्के तर ग्रामीण भागातील महागाईचा दर 33.9 टक्क्यांवर पोहोचला आहे.

 

Oct 3, 2023, 05:21 PM IST

भारतीय अब्जाधीश आणि त्यांच्या 22 वर्षीय मुलाचा Plane Crash मध्ये मृत्यू; छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले अवशेष

Business News : भारतीय उद्योग विश्वाला हादरा देणारी एक बातमी समोर आली आणि अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली. एका विमान अपघातात उद्योजकासह त्यांच्या मुलाचाही मृत्यू ओढावला. 

 

Oct 3, 2023, 02:26 PM IST

सरकारला मिळाली 1097 कोटींची ऑर्डर; रॉकेटच्या वेगाने धावतोय कंपनीचा शेअर

नवी ऑर्डर मिळाल्याचा परिणाम RVNL Stocks वर झाल्याचं दिसत आहे. हे स्टॉक्स रॉकेटप्रमाणे उंच जात आहेत. 

 

Oct 2, 2023, 06:55 PM IST

मोठी बातमी! 2000 च्या नोटा जमा करण्याची मुदत वाढवली, आता 'ही' अंतिम तारीख

2016 मध्ये नोटबंदी झाल्यानंतर पाचशे आणि दोन हजारांची नवीन नोट चलनात आली. पण  19 मे 2023 दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी तारीख आरबीआयकडून तारीख निश्चित करण्यात आली होती. आता या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. 

Sep 30, 2023, 05:59 PM IST