2024 च्या पहिल्या दिवशी करा 'हा' उपाय; रहाल मानसिक तणावापासून दूर
New Year 2024 Upay: ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील चंद्रबलामुळे आपण नेहमी प्रसन्न आणि उत्साही राहतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही हे काही उपाय केलेत तर नक्कीच तुम्ही वर्षभर मानसिक ताणतणावातून मुक्त राहू शकता.
Dec 29, 2023, 05:18 PM ISTBusiness Idea : नोकरीपेक्षा अधिक फायदेशीर ठरेल 'हा' व्यवसाय, दरमहा होईल लाखोंची कमाई
Water Plant Business idea : पाणी असेल तर सर्वकाही आहे असे म्हणतात. तुम्ही प्रवासात असाल किंवा घरी, ऑफिसमध्ये काम करत असाल, किंवा उद्यानात फिरायला गेले असाल तर तहान लागली की पाणी आठवतेच. अशावेळी पाण्याची जागा दुसरे कोणतेही पेय घेऊ शकत नाही. या पिण्याच्या पाण्याने तुम्ही भरपूर कमाई करू शकता. तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला वॉटर प्लांटची आवश्यकता असेल.
Dec 28, 2023, 02:09 PM ISTरतन टाटा यांनी सांगितलेले यशाचे 'हे' कानमंत्र कायम लक्षात ठेवा
Ratan Tata Birthday : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रतन टाटा यांना अनेकांनीच आदर्शस्थानी ठेवलं. अशा या उद्योगभूषण व्यक्तीनं दिलेले संदेशही तुम्हाला कायमच यशाच्या मार्गावर नेणारे...
Dec 28, 2023, 10:27 AM IST
दिवसाला फक्त 15 ते 20 रुपये वाचवून बना करोडपती; श्रीमंत होण्याचा सिक्रेट फॉर्म्युला नक्की ट्राय करा
श्रीमंत होण्यासाटी मेहनत यासह जिद्द आणि चिकाटी देखील लागते. पण, यासोबतच गरज असते ती प्रबळ इच्छाशक्ती आणि योग्य नियोजनाची. यामुळे तुम्ही थोड्याशा कमाईत देखील लखपती बनू शकता.
Dec 26, 2023, 11:13 PM ISTडिसेंबरच्या अखेरीस 'इतके' दिवस बॅंक बंद, तुमचे व्यवहार आताच घ्या उरकून!
Bank Holidays in December: सोमवारी 25 डिसेंबर रोजी नाताळची सुट्टी आहे. यामुळे आठवड्याची सुरुवातच सुट्टीने होत आहे. त्याआधी 23 डिसेंबर हा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहेत.
Dec 22, 2023, 12:38 PM ISTRoad Transport Rule : 2025 पासून बदलणार वाहतुकीचा 'हा' नियम; वाहतूक मंत्रालयाकडून निर्देश जारी
Road Transport Rule : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीनं देशात आता वाहतुकीचा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. 2025 पासून हा नियम आणि बदल अनिवार्य असणार आहे.
Dec 11, 2023, 09:38 AM IST
आधार कार्ड बायोमॅट्रीकसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय! कोणाला होणार फायदा? जाणून घ्या
Aadhaar Enrollment: फिंगरप्रिंट्स उपलब्ध नसल्यास आधार नोंदणी करताना अनेक अडचणी येतात. अशा व्यक्तींची आधार नोंदणी कशी करावी? हा मोठा प्रश्न असतो.
Dec 10, 2023, 07:16 AM ISTतब्बल 9200 कोटींच्या कमाईने 'या' गृहस्थांचं नशीब पालटलं; Chandrayaan ठरलं निमित्त
Chandrayaan 3 : फक्त इस्रोपुरताच नव्हे, तर चांद्रयान 3 ची मोहिम इतरही अनेक मंडळींसाठी फायद्याची ठरली. ती मंडळी नेमकी कोण? पाहा...
Dec 7, 2023, 10:34 AM ISTगौतम अदानी यांची रेकॉर्डब्रेक कमाई, 24 तासात संपत्तीत 1,91,62,33,50,000 रुपयांची भर
Gautam Adani Networth : उद्योगपती गौतम अदानी यांच्या कमाईत गेल्या तीन दिवसात मोठी भर पडली आहे. गेल्या 24 तासात अदानी समूहाने तब्बल 12.3 अरब डॉलरची कमाई केली आहे. यामुळे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी 15 व्या स्थानावर पोहोचले आहेत.
Dec 6, 2023, 03:27 PM ISTसर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! गॅस सिलिंडर 50 रुपयांनी स्वस्त; 'अशी' करा बुकींग
Cheap Gas Cylinder Gas: एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी तुम्हाला प्रथम Amazon Pay वर जावे लागेल. येथे तुम्हाला गॅस सिलिंडरचा पर्याय मिळेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला भारत, एचपी आणि इंडेन गॅस असे तीन पर्याय दिसतील. आता या तिघांपैकी तुमचे कोणते कनेक्शन आहे ते निवडा. या पर्यायावर गेल्यानंतर नोंदणीकृत क्रमांक टाका. आता तुम्हाला खात्याची संपूर्ण माहिती दिसेल. सर्व तपशील पूर्णपणे तपासा आणि नंतर पुढील स्टेपवर जा.
Dec 5, 2023, 07:09 AM ISTलग्नसराईच्या दिवसात सोने खरेदी करताय? आधी दर जाणून घ्या
Gold Silver Rate: सोन्याचे दर झपाट्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर जवळपास रोजच वाढले आहेत.
Dec 4, 2023, 09:55 AM ISTबस हा शेवटचा महिना, ही 5 कामं पूर्ण नाही केली तर होईल नुकसान
Business News : 2023 हे वर्ष संपायला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. नव्या वर्षाचं स्वागत करतानाच आधीच्या वर्षात काही महत्त्वाची कामं पूर्ण करावी लागणार आहेत. अन्यथा तुम्हाला आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो.
Dec 3, 2023, 10:20 AM ISTCoca Cola चा मोठा निर्णय! फक्त कोल्ड्रिंकच नाही तर चहाही विकणार
कंपनीने रेडी टू ड्रिंक बेवरेज सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. Honest Tea नावाने हे प्रोडक्ट त्यांनी लाँच केलं आहे.
Nov 24, 2023, 03:43 PM IST
'पालकांनो सगळं मुलांच्या नावे करु नका', रेमंडच्या विजयपत सिंघानियांचा सल्ला; म्हणाले 'मुलाने मला रस्त्यावर...'
गौतम सिंघानियाचे वडील विजयपत सिंघानिया यांनी सांगितलं आहे की, जेव्हा मी त्याला सर्व काही दिलं तेव्हा माझ्याकडे चुकून काही पैसे उरले होते. याच पैशांवरच माझा निवारा सुरु आहे. अन्यथा मी रस्त्यावर आलो असतो.
Nov 24, 2023, 02:51 PM IST
'या' दोन तरुणी सांभाळणार रतन टाटा यांचा अब्जोंचा व्यवसाय; उद्योग जगतात त्यांचीच चर्चा
Business News : देशाच्या उद्योग जगतामध्ये सध्या बरेच मोठे बदल होत असून, या बदलांच्या धर्तीवर देशाची या क्षेत्रातील भवितव्यातील वाट कशी असेल हेसुद्धा आता स्पष्ट होत आहे.
Nov 24, 2023, 11:50 AM IST