business news

मुंबईसह राज्यभरात आज काय आहेत पेट्रोलचे दर? घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या

Today Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर राहाव्यात किंबहुना कमी व्हाव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत असतात. दरम्यान आज मुंबईसह राज्यभरातील पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊया. 

Aug 6, 2023, 06:36 AM IST

पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा वाढणार? सौदी अरेबियाच्या 'या' घोषणेने जगभरात खळबळ

Petrol Diesel Price: जगातील कच्च्या पेट्रोलियमचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या सौदी अरेबियाने सध्या उत्पादन वाढवण्यास नकार दिला आहे. सौदी अरेबिया तेल उत्पादनात दररोज 10 लाख बॅरल कपात करत राहणार आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी ही कपात केल्याचे त्यांनी सांगितले.

Aug 4, 2023, 05:16 PM IST

कच्च्या तेलाच्या दराचे पेट्रोल- डिझेलच्या किमतींवर परिणाम; तुमच्या शहरात महाग की स्वस्त? पाहा...

Petrol Diesel Price on 21 July: कच्या तेलाच्य़ा किमतींमध्ये होणारे चढ उतार पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनांवर थेट परिणाम करताना दिसतात. आजच्या दिवशी इंधनाचे नेमके काय दर आहेत, एकदा पाहाच... 

 

Jul 21, 2023, 07:16 AM IST

मिनी वंदे भारत ट्रेन 40 मार्गांवर धावणार, सर्वसामान्यांनाही परवडणार प्रवास, काय आहे खास?

Mini Vande Bharat Train: सर्वसामान्यांनाही आता वंदे भारत ट्रेनचा प्रवास अनुभवता येणार आहे. लवकरच, तीन मार्गांवर वंदे भारत धावणार आहे.

Jul 19, 2023, 09:31 AM IST

Sahara: अमित शहांकडून सहारा रिफंड पोर्टल लॉंच, 10 कोटी गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी

Sahara Refund Portal: या पोर्टलद्वारे सहारामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील. या रिफंड पोर्टलद्वारे, ज्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक परिपक्वता पूर्ण झाली आहे त्यांना रक्कम परत केली जाईल

Jul 18, 2023, 12:07 PM IST

Success Story: चाळीत बालपण काढत उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य; वयाच्या 66 व्या वर्षी HDFC बँकेची स्थापना करणारे 'ते' कोण

HDFC Bank : सर्वसामान्य व्यक्तीच्या हक्काच्या घराचं स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी एक विडा उचलला आणि1978 मध्ये एक किमया केली... आजही त्यांनी सुरु केलेल्या संस्थेचं नाव प्रत्येकाच्या तोंडी असतं. 

Jul 12, 2023, 11:56 AM IST

आईकडून 2 हजारांची उधारी घेऊन सुरु केला व्यवसाय, बनला अब्जावधींच्या आयुर्वेदिक कंपनीचा मालक

Sanjiv Juneja Success Story: अनेक भारतीय उद्योगपतींनी शून्यापासून सुरुवात करुन आपला करोडोंचा व्यवसाय सुरु केला आहे. या प्रत्येकाची कहाणी प्रेरणादायी आहे. मेहनत, जिद्द, चिकाटीला प्रामाणिकपणाची जोड असेल तर कोणतंही काम अशक्य नाही, हे या कहाणीतून आपल्याला दिसते. कोणतीही कथा संघर्षाशिवाय बनत नाही, याचा प्रत्यय तुम्हाला आजची ही कहाणी वाचून येईल. 

Jun 27, 2023, 12:38 PM IST

Multibagger Stock:अवघ्या ३५ पैशांचा शेअर गेला नव्वदीपार, १ लाखांचे झाले २५ कोटी

Symphony Share Price: शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना बंपर फायदे दिले आहेत

Jun 23, 2023, 04:28 PM IST

150 दिवसात कमवले 286 कोटी रुपये; 26 वर्षीय IIT ड्रॉपआऊटने असं केलं तरी काय?

Rahul Roy Riches Story: बीएससीचं शिक्षण घेण्यासाठी तो मुंबई आयआयटीमधून अभ्यासक्रम पूर्ण होण्याआधीच बाहेर पडला, मात्र त्याचा हा निर्णय त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.

Jun 23, 2023, 03:49 PM IST
 LIC Shareholders Loss PT44S

One Year Of LIC IPO Listing | एलआयसी च्या गुंतवणुकदारांना मोठा फटका, पाहा किती कोटी रुपये गमावले

One Year Of LIC IPO Listing | एलआयसी च्या गुंतवणुकदारांना मोठा फटका, पाहा किती कोटी रुपये गमावले 

May 18, 2023, 04:00 PM IST

Physical Relationship: शारीरिक संबंधानंतर मुलं काय विचार करतात? 90 टक्के मुलींना माहिती नाही उत्तर

Physical Relationship : शारीरिक संबंधानंतर आपला पार्टनर काय विचारत करतो असा प्रश्न अनेकांना पडतो. त्या विचारतात पण की काय सुरु आहे तुमच्या मनात? पण त्याचं उत्तर मिळतं नाही. पुरुष अशावेळी काय विचार करतात ते आज आपण जाणून घेणार आहोत. 

May 14, 2023, 05:14 PM IST

देशातील Petrol-Diesel चे दर वधारणार की घटणार? पाहा आजचे नवे दर

Petrol Diesel Price : तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. सुट्टीच्या दिवशी तुम्ही गाडीने बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे आजचे दर..

May 14, 2023, 08:27 AM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना आता Jio सीम कार्ड वापण्याची सक्ती, वोडाफोन-आयडियाची सर्व्हिस बंद

सरकारी कर्मचाऱ्यांना रिलायन्स जिओ मंथली रेन्टल प्लान 37.50 रुपयांनी मिळणार आहे. या प्लानअंतर्गत कोणत्याही मोबाईल ऑपरेटर, लँडलाईनवर फ्री कॉल करता येणार आहे. याशिवाय वापरकर्त्याला 3000 मोफत एसएमएस मिळणार आहेत. 

May 8, 2023, 08:56 PM IST

Happy Birthday Sachin : कमाईच्या बाबतीत आजही सचिन टॉपवर, जाणून घ्या नेटवर्थ

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आज वयाची हाफसेंच्युरी पूर्ण केली. 24 एप्रिल 1973 ला त्याचा जन्म झाला. आज वयाच्या पन्नाशीतही सचिन कमाईच्या बाबतीत अव्वल आहे.

Apr 24, 2023, 08:54 PM IST

Kashmiri Girl Viral Video : 'प्लीज मोदीजी आज माझंही ऐका...' चिमुकलीने मोदींसमोर मांडलं भयाण वास्तव

Kashmiri School Girl Viral Video : सोशल मीडियावर एका चिमुकलीचा एक व्हिडीओ जगाचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर एक भयाण वास्तव मांडलं आहे. 

Apr 15, 2023, 03:58 PM IST