calories

Counting calories: वजन कमी करण्यासाठीही कॅलरीज गरजेच्या; दररोज किती प्रमाणात कॅलरी आवश्यक?

Counting calories: अनेकजण काहीही खाण्याचे पदार्ख खरेदी करण्यापूर्वी त्यात असलेली साखर, पोषण आणि कॅलरीज तपासतात. पण तुम्हाला माहितीये का आपल्या शरीराला कॅलरीज खूप महत्वाच्या आहेत.

Jul 10, 2024, 09:13 PM IST

एक किलोमीटर चालल्याने किती कॅलरीज बर्न होतात?

कामानिमित्त आपण तासंतास एका जागेवर बसून असतो. त्यासाठी निरोगी राहण्यासाठी आपण दररोज चालले पाहिजे असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. अशात दररोज एक किलोमीटर चालल्याने किती कॅलरीज बर्न होतात तुम्हाला माहितीयेत का?

Jun 28, 2024, 12:26 PM IST

एक प्लेट छोले-भटुरेमध्ये किती कॅलरीज असतात?

एक प्लेट छोले-भटुरेमध्ये किती कॅलरीज असतात?

May 19, 2024, 10:46 AM IST

कोणत्या खेळात जास्त कॅलरी बर्न होतात?

sport burns the most calories for children:लहान मुलांना खेळ खेळायला खूप आवडतात. खेळा-खेळात त्यांच्या कॅलरीज बर्न होत असतात. कोणत्या खेळातून किती कॅलरीज बर्न होतात? जाणून घेऊया. सायकल चालवल्याने तुम्ही 300 हून अधिक कॅलरी बर्न करु शकता. एरोबिक हा हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला खेळ आहे. पोहणे हा एक चांगला व्यायाम आहे. 1 तास पोहल्याने 400 कॅलरी बर्न होतात. बॅडमिंटनप्रमाणे टेनिस हादेखील लोकप्रिय आणि सर्वांच्या आवडता खेळ आहे. एका तासात 300 हून अधिक कॅलरी बर्न होतात. बॅडमिंटन खेळल्याने 400 हून अधिक कॅलरी बर्न होतात. 

Apr 19, 2024, 09:08 PM IST

उच्च बीएमआय आणि कॅल्शियम यांच्यातील संबंध, बीएमआय कॅल्क्युलेटर आणि कॅल्शियम रीच फूड बद्दल महत्त्वाची माहिती

लठ्ठपणा हा सध्याच्या काळातील आरोग्यबाबतचा महत्त्वाचा आणि चिंतेचा विषय आहे,  लठ्ठपणाची कारणे आणि आरोग्यावरील परिणाम समजून घेण्याबरोबरच कॅल्शियम रीच फुड वजन व्यवस्थापन आणि आरोग्यावर कसा परिणाम करू शकते हे ही जाणून घेऊया

Jun 19, 2023, 08:37 PM IST

केवळ पाणी पिऊनंही कमी होऊ शकतं तुमचं वजन, कसं... जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला पाणी तुमचं वजन कसं कमी करू शकतं याबद्दल सांगणार आहोत.

Jul 16, 2022, 06:56 AM IST

पाणी पिऊन कमी करू शकता तुमचं वाढतं वजन, अशी आहे योग्य पद्धत

तुम्हाला माहितीये का केवळ पाणी पिण्याने तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. 

Jun 4, 2022, 06:27 AM IST

उसाच्या रसामध्ये कॅलरीज असतात का? जाणून घ्या सत्य!

आपण आज जाणून घेऊया की उसाच्या रसामध्ये किती प्रमाणात कॅलरीज आणि साखर असते.

May 8, 2022, 08:55 AM IST

कॅलरीज बर्न करायच्या आहेत? दररोज फक्त अर्धा तास करा हे काम

रोजच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते.

Apr 23, 2022, 03:45 PM IST

हॉटेलमध्ये जेवतानाही असं ठेवा तुमच्या डाएटवर नियंत्रण!

आता हॉटेलमध्येही तुम्ही काय खाताय? त्यामध्ये किती कॅलरी आहेत? हे तुम्हाला कळू शकणार आहे.

May 23, 2018, 11:21 PM IST

शरीरातील कॅलरी कमी करण्यासाठी हे करा...

प्रत्येकाला आपल वजन कमी झालं पाहिजे अशी तीव्र इच्छा असते. यासाठी सगळे उपाय करण्यासाठी आपण तयार असतो.

Sep 3, 2016, 01:26 PM IST

टिप्स: डाएटिंग न करता करा दररोज ५०० कॅलरीज बर्न

वजन कमी करण्यासाठी आपण काय-काय नाही करत. जिमला जातो, व्यायाम, डाएटिंग खूप काही. पण तरीही कधी-कधी वजन कमी झालं नाही म्हणून त्रास करून घेतो. 

Sep 17, 2015, 03:02 PM IST

फिट राहण्यासाठी केळी खा

फळांमध्ये वेगवेगळे गुण आहेत. फळांमुळे फक्त उर्जाचं मिळत नाही तर फळे शरिराला फिट ठेवण्याचे कामही करतात.

Jul 26, 2015, 05:01 PM IST