कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा राजीनामा, भावूक भाषणात स्वत:ला फायटर म्हटलं, नेमकी का आली ही परिस्थिती?
Justin Trudeau Resignation: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी राजीनामा दिलाय. ट्रूडो यांच्या राजीनाम्यानंतर कॅनडात राजकीय अस्थिरता वाढण्याची चिन्हे आहेत. अल्पमतात आल्यावर त्यांनी लिबरल पक्षाचे नेतेपदही सोडलंय.
Jan 6, 2025, 10:32 PM IST3 लाखाहून अधिक भारतीय विद्यार्थी कॅनडात शिकतात 'हा' कोर्स, कारण काय?
भारत आणि कॅनडा देश पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. दोघात वादाला तोंड फुटलंय. भारताने आपल्या उच्चायुक्तांना कॅनडातून माघारी बोलावलंय. कॅनडात लाखो भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतात. पण भारतीय विद्यार्थी कोर्ससाठी कॅनडाला प्राधान्य का देतात?बहुतांश विद्यार्थी एमबीबीएस करण्यासाठी कॅनडात जातात. कॅनडामध्ये एमबीबीएसचे शिक्षण 37 लाख रुपयांमध्ये पूर्ण होतं. भारतातील खासगी काँलेजच्या तुलनेत कॅनडातील एमबीबीएसचं शिक्षण परवडणारं आहे. इतर देशात होणाऱ्या एमबीबीएस शिक्षणापेक्षा इथली फी कमी असल्याने विद्यार्थी कॅनडाला प्राधान्य देतात.
Oct 15, 2024, 06:01 PM IST