canada

कॅनडाची मस्ती कायम! भारतावर आधी केला हत्येचा आरोप आता म्हणे, 'जम्मू-काश्मीरमध्ये...'

India Vs Canada Issue Jammu Kashmir Ladakh: भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येचा मुद्दा कॅनडीयन संसदेमध्ये उपस्थित केल्याने सुरु झालेला हा वाद आता थेट जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचला आहे.

Sep 20, 2023, 09:10 AM IST

40 हजार 446 कोटींचा फटका! भारताशी पंगा घेणं कॅनडला खरंच पडणार 'महागात'

India Canada Trade: भारत आणि कॅनडामधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. भारत आणि कॅनडामधील या तणावपूर्ण संबंधांचा फटका दोन्ही देशांमध्ये व्यापर करणाऱ्या कंपन्यांना बसू शकतो.

Sep 20, 2023, 08:28 AM IST

Hardeep Singh Nijjar: 'पाच दिवसात देश सोडा', भारताचं जशास तसं उत्तर; कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी!

India-Canada Tensions : कॅनडाच्या संसदेला संबोधित करत असताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी शीख नेते हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारतीय दलालांचा हात असू शकतो, असं बेताल वक्तव्य केलं होतं.

Sep 19, 2023, 06:00 PM IST

कोण होता हरदीप निज्जर ज्याच्यासाठी कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावार केले आरोप

Who is Hardeep Singh Nijjar : भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध पुन्हा एकदा ताणले जाण्याची चिन्हे आहेत. खलिस्तानी टायगर फोर्सचा दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरुन कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर गंभीर आरोप केलेत.

Sep 19, 2023, 04:03 PM IST

भारत विरुद्ध कॅनडा संघर्ष शिगेला : कॅनडीयन PM जस्टीन ट्रुडोंना भारताने सुनावलं! म्हणाले, "अशा लोकांबद्दल तर..."

खलिस्तानी नेत्याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप जस्टीन ट्रुडोंनी केला आहे. त्यामुळे आता कॅनडा आणि भारतातील संबंध बिघडण्याची शक्यता आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या आरोपांचे खंडन करुन ट्रूडो यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Sep 19, 2023, 09:32 AM IST

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा ट्रान्सजेंडर खेळाडूला संधी, 'या' राष्ट्रीय संघातून खेळणार

आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुरुष आणि महिला संघ आहेत. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका ट्रान्सजेंडर खेळाडूची एन्ट्री होणार आहे. राष्ट्रीय महिला संघात या खेळाडूला संधी देण्यात आली असून महिला टी20 वर्ल्ड कप क्वालीफायर स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. 

Sep 1, 2023, 08:46 PM IST

कोण आहे येशा सागर?, क्रिकेट सोडून हिच्या सौंदर्याचीच होतेय चर्चा

ग्लोबल टी20 कॅनडा लीगमध्ये भारतीय स्पोर्ट्स अँकर येशा सागरच्या सौंदर्याची खूप चर्चा होत आहे. येशाचा जन्म 14 सप्टेंबर 1995 रोजी पंजाब राज्यात झाला. ती व्यवसायाने अभिनेत्री आणि कॅनेडियन मॉडेल देखील आहे. याशिवाय तिने पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतही खूप नाव कमावले आहे.

Aug 5, 2023, 05:28 PM IST

जगभरातील Top 10 कठीण परीक्षा; भारताच्या UPSC, IIT JEE सह तीन परीक्षांचा समावेश

जगभरातील सर्वात कठीण परीक्षा कोणत्या? जाणून घ्या जगभरातील Top 10 परिक्षांची यांची. या यादीत जगभरातील विविध देशांमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा समावेश आहे.  

Aug 1, 2023, 05:49 PM IST

Father's Day 2023 : सर्वात पहिल्यांदा वडिलांच्या आठवणीत 'या' मुलीनं साजरा केलेला हा दिवस

Father's Day 2023 : मदर्स डे नंतर आता लेकांना उत्सुकता आहे ती फादर्स डेची. जूनमध्ये फादर्स डे साजरा केला जातो. कधी आहे फादर्स डे आणि पहिल्यांदा कोणी साजरा केला होता तुम्हाला माहिती आहे का?

Jun 13, 2023, 08:23 AM IST

Viral Video: अजगराला चाबकाप्रमाणे हातात पकडून तुफान हाणामारी; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Viral Video: रस्त्यावर मारामारी करताना एकाने चक्क अजगराला (Python) शस्त्र असल्याप्रमाणे हातात पकडत एका व्यक्तीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला असून, अनेकांना धक्का बसला आहे. कॅनडात (Canada) ही घटना घडली आहे. 

 

May 15, 2023, 05:31 PM IST

अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न बेतला जीवावर; नदीत बुडून पाच भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू

Migrant : कॅनडामधून बेकायदेशीरपणे अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करताना सेंट लॉरेन्स नदीत बुडालेल्या आठ जणांमध्ये एका भारतीय कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता. मृतांमध्ये सहा प्रौढ आणि दोन मुले आहेत.

Apr 1, 2023, 09:29 AM IST

India News : 2022 मध्ये तब्बल 3.7 लाख भारतीयांनी सोडला देश; कारणं ऐकून पायाखालची जमीन सरकेल

India News : Immigration Act 1983 अंतर्गत लोकसभेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार मागील वर्षभरात तब्बल 3,73,434 भारतीयांनी देश सोडला. यामागची कारणं अनेक होती, पण इतक्या मोठ्या संख्येनं देशातील नागरीक परदेशात जाणं ही बाब सध्या लक्ष वेधत आहे. 

 

Mar 15, 2023, 03:42 PM IST

America Snowstrom : अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा, कॅनडा, जपानमध्ये कहर

बर्फाच्या वादळामुळे अमेरिका अशी काही गोठून गेलीय की, अनेक राज्यांमध्ये तापमान मायनस 45 डिग्री एवढं खाली उतरलंय. सततच्या बर्फवृष्टीचा मोठा फटका विमानसेवेला बसलाय.

Dec 26, 2022, 11:30 PM IST

प्रसिद्ध Tik Tok स्टारचे निधन, चाहत्यांना बसला मोठा धक्का

Canada Tik Tok Star Dies: शोककळा! प्रसिद्ध Tik Tok स्टारचे अचानक निधन, चाहत्यांना मोठा धक्का 

Dec 3, 2022, 10:13 PM IST