Breast Cancer ने दरवर्षी 10 लाख मृत्यू होण्याची शक्यता, लॅन्सेटचा इशारा
breast cancer 1 million lives: स्तनाचा कर्करोग हा भारतातील सर्वात सामान्य कर्करोग आहे. 2020 मध्ये भारतात स्तनाच्या कर्करोगाची 2.3 दशलक्ष नवीन प्रकरणे आढळून येत असतात. अशातच लॅन्सेटच्या नव्या अहवालातून धक्कादायक बाब समोर आली आहे.
आता 7 मिनिटात कॅन्सरवर उपचार करणं शक्य, वैद्यकीय क्षेत्रात नवी क्रांती
जीवघेण्या कॅन्सर आजारावर उपचार करणारी लस शोधल्याचा दावा ब्रिटनमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसने केला आहे. या लसमुळे उपचाराचा कालावधी कमी होईल असं सांगितलं जात आहे.
प्रेमासमोर मातृत्व हरलं! कॅन्सर उपचारासाठी जमा केलेले 50 हजार रुपये घेऊन मुलगी प्रियकरासह फरार
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे एका मुलीने आपल्या आईच्या कॅन्सरवरील उपचारासाठी जमा केलेली रक्कम घेऊन प्रियकरासह फरार झाल्याची घटना घडली आहे. महिलेने उपचारासाठी 50 लाख रुपये जमा केले होते. पण मुलगी पैसे आणि घरातील दागिने घेऊन फरार झाली.
Viral : तिच्यासाठी सलूनमध्ये सगळ्यांनी केलं टक्कल, हा हृदयस्पर्शी Video पाहिला का?
Trending Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रत्येकालाच भावूक करत आहे. तिच्यासाठी सलूनमध्ये सगळ्यांनी टक्कल केलं. कोण ती आणि काय केलं असं त्यांनी...हा व्हिडीओ हृदयाला जाऊन भिडतोय...
Tata Memorial Hospitals ला मोठे यश, ब्रेस्ट कॅन्सरवर महत्त्वपूर्ण संशोधन! एकदम कमी किमतीत उपचार
Tata hospital breast cancer patients : मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला मोठे यश मिळाले आहे. मुंबईतील टाटा रुग्णालयात (Tata Memorial Hospital ) ब्रेस्ट कॅन्सरवर (Breast Cancer) महत्त्वपूर्ण संशोधन केला आहे.
Madhuri Dixit च्या मुलाकडून कॅन्सर रुग्णांसाठी मोठी गोष्ट
मुलाचा व्हिडिओ शेअर करताना माधुरीने एक हृदयस्पर्शी भावनात्मक पोस्ट ही लिहिली आहे
कॅन्सरग्रस्तांसाठी 'केसदान', एक अनुभव....
केसदानाचं कार्य करतेय 'मदत' संस्था
14 वर्षीय ऋत्वीजाचे कॅन्सर पीडितांसाठी केसांचं दान
14 वर्षीय ऋत्वीजाचे कॅन्सर पीडितांसाठी केसांचं दान
भारतात कर्करोगाचे २२ लाख रूग्ण, दरवर्षी पावणे आठ लाख लोकांचा मृत्यू
कॅन्सर भारतात हातपाय पसरवतोय....
डीएनए विनर्स इन लाईफ अॅवॉर्ड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
बिग बींनी पूर्ण केली तिची इच्छा
बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी एका कॅन्सरग्रस्त मुलीबरोबर तिचा वाढदिवस साजरा केला आहे.