गाड्यांच्या विक्रीत घट... किंमती ढासळल्या!
बजेटनंतर खरंतर कार कंपन्या आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवतात. पण, यावर्षी मात्र ‘एसयूव्ही’सोडून बहुतांश कंपन्या गाड्यांच्या किंमती कमी करताना दिसत आहेत. फेब्रुवारीमध्ये आलेल्या खराब आकड्यांवरुन गाड्यांच्या विक्रीत घट दिसतेय. म्हणूनच कंपन्या गाड्यांच्या किंमतीवर डिस्काऊंट देत आहेत.
Mar 6, 2013, 10:34 AM ISTमुंबईतील महिलेच्या हत्याप्रकरणाचा उलगडा
मुंबईतल्या वांद्रे परिसरात झालेल्या महिलेच्या हत्याप्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलयं. आयेशा शेख हिच्या हत्येप्रकरणी तिचा नवरा सलमान शेख याला पोलिसांनी अटक केलीये.
Feb 4, 2013, 03:02 PM ISTकारमध्ये सापडला महिलाचा मृतदेह
मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकूल परिसरात एका बदं कारमध्ये एक कुटुंब बांधलेल्या अवस्थेत सापडलय. कारमध्ये सापडलेल्या या कुटुंबातल्या महिलेचा मृत्यू झालाय.
Feb 4, 2013, 11:17 AM ISTबिग बीच्या अपघाताची तारीख गाडीचा नंबर
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या गाडीचा नवा वाद पुढे आलाय. अमिताभ यांनी म्हटले आहे की, ती कार माझीच आहे. नात आराध्याची नाही. अभिषेकने आराध्याला भेट दिलेली गाडी हे विधान चुकीचे आहे. मात्र, या गाडीवर अपघाताचा क्रमांक हा, माझ्या अपघाताची तारीख असल्याचे बिग बीने स्पष्ट केलंय.
Jan 17, 2013, 06:36 PM ISTतहसीलदारांकडे गाडी आहे, पण डिझेल नाही
गाडी आहे पण डिझेल नाही...ही समस्या कुणा सामान्य नागरिकासमोर नाही, तर ती खुद्द राज्यातल्या तहसीलदारांसमोर उभी ठाकली आहे आणि त्यामुळेच राज्यातल्या तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी आपली शासकीय वाहनं सरकारकडे जमा केली आहेत.
Dec 5, 2012, 07:48 PM ISTजेम्स बॉण्डची कार विकली गेली रे.....
जेम्स बॉडंची आणि त्याची कार यांची क्रेझ त्याच्या फॅन्सना मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या कार आपल्याला चांगल्याच आठवत असतील ना....
Oct 8, 2012, 01:08 PM ISTकारमध्ये गुदमरून दोघा भावांचा मृत्यू
कारमध्ये गुदमरून दोघा भावांचा मृत्यू झालाय. म्हाडा कॉलनीत ही घटना घडलीय. ही दोनही मुलं 2 दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार बदलापूर पोलिसांत देण्यात आली होती. शिवशंकर आणि रवीशंकर जैस्वाल अशी या मुलांची नावं आहेत.
May 31, 2012, 12:08 PM ISTभारत, चीनमुळे झालं इंधन महाग- ओबामा
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी इंधन किमतीतील महागाईसाठी भारत, चीन आणि ब्राझीलला जबाबदार धरलं आहे. ओबामा म्हणाले, “चीन आणि भारतासारख्या देशांत मोठ्या प्रमाणात श्रीमंती येत आहे.
Mar 2, 2012, 04:17 PM ISTपुण्यात पुन्हा एकदा गाडी पळवली?
भरधाव वेगानं एसटी चालवून स्थानिकांचा बळी घेणारा संतोष मानेचं कृत्य पुणेकर विसरले नसतानाच काल पुणेकरांना काही काळ अशाच घटनेची पुनरावृत्ती होते की काय ?
Feb 22, 2012, 03:10 PM IST