सौरव गांगुलीच्या पत्नीच्या गाडीला अपघात
माजी भारतीय क्रिकेट कॅप्टन आणि सीएबी अध्यक्ष सौरव गांगुली याची पत्नी डोना गांगुली हिच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडलीय.
Jan 16, 2016, 12:22 PM ISTसाडे चार लाखांत महिंद्राची नवी SUV 'KUV100' लॉन्च
पुणे : भारतीय वाहननिर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महिंद्रा कंपनीने नुकतीच, पहिल्यांदाच गाडी खरेदी करू इच्छिणाऱ्या तरुणांच्या गरजा लक्षात घेऊन एक नवीन गाडी बाजारात उतरवली आहे.
Jan 15, 2016, 06:58 PM ISTहृतिकने स्वत:लाच दिलं ७ कोटीचं गिफ्ट
रविवारी बॉलीवूडचा हँडसम स्टार रितीक रोशन याने एका हॉटेलमध्ये त्याच्या बर्थडे साजरा केला.
Jan 11, 2016, 07:04 PM ISTअंधेरीत भरधाव कारने ६ जणांना चिरडले
मुंबईतील अंधेरीमध्ये एका भरधाव कारने ६ जणांना चिरडले. काल रात्री ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झालेत.
Jan 10, 2016, 12:05 PM ISTयवतमाळमध्ये कार आणि ट्रकमध्ये अपघात, दोन जण ठार
यवतमाळमध्ये कार आणि ट्रकमध्ये अपघात, दोन जण ठार
Jan 9, 2016, 01:00 PM ISTVIDEO : आता, पेट्रोलवर चालणारी कार पाण्यावरही चालणार!
महागाईच्या या दिवसांत तुम्हाला पाण्यावर चालणारी कार मिळाली तर... देसी निर्मात्याच्या संकल्पनेतून असं एक पाण्याच्या साहाय्यानं बनलेलं 'देसी इंधन' तयार झालीय खरं...
Jan 9, 2016, 12:25 PM ISTनव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह पडली महागात!
आपल्या नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राइव्ह एका तरुणाला चांगलीच महागात पडलीय.
Jan 5, 2016, 12:50 PM ISTनव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह पडली महागात!
नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह पडली महागात!
Jan 5, 2016, 11:49 AM ISTदाऊदची कार जाळणाऱ्याला अंडरवर्ल्डकडून धमक्या
दिल्लीनजिक असलेल्या उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये राहणाऱ्या स्वामी चक्रपाणी महाराज यांनी आपल्याला अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळत असल्याचं म्हटलंय.
Jan 1, 2016, 01:15 PM ISTVIDEO : गर्भावस्थेत असताना दगा देणाऱ्या पतीला पत्नीनं असा शिकवला धडा
ब्राझिलच्या सेलँडियामध्ये राहणाऱ्या एका महिलेनं पतीकडून धोका मिळाल्यानंतर त्याला असा काही धडा शिकवलाय की हा व्हिडिओ आता वायरल झालाय.
Dec 11, 2015, 12:54 PM ISTदाऊदची गाडी त्यानं 'जाळण्यासाठी' घेतलीय विकत!
दाऊदची गाडी त्यानं 'जाळण्यासाठी' घेतलीय विकत!
Dec 9, 2015, 04:48 PM ISTदाऊदची गाडी त्यानं 'जाळण्यासाठी' घेतलीय विकत!
लिलावात दाऊदची कार ३ लाख २० हजार रुपयांना विकली गेलीय. दाऊदची कार हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणि यांनी खरेदी केलीय.
Dec 9, 2015, 04:22 PM ISTमुंबई : फोक्सवॅगन तीन लाख गाड्या परत मागवणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2015, 11:36 AM ISTपुण्यात सर्व्हीस स्टेशनमधून चक्क कारची झाली चोरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2015, 10:34 PM ISTमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीला अपघात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे एका अपघातातून केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावलेत. उल्लेखनीय म्हणजे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या दोन दिवस अगोदर हा अपघात घडलाय.
Nov 16, 2015, 05:14 PM IST