व्हिडिओ : अंगावरून गाडी गेली, साडेतीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू
पंजाबमधील लुधियानात घराच्या अंगणात एक साडेतीन वर्षांची मुलगी खेळत असताना गाडी खाली आली... संपूर्ण गाडी तिच्या अंगावरून गेली... तुम्ही या दृष्यांमधून पाहू शकता की ही चिमुकली अंगावरून गाडी गेली.... ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीत कैद झालीय.
Apr 25, 2015, 09:55 AM IST'नो पार्किंग'वरून टो केलेल्या गाडींची माहिती देणार 'व्हॉटसअॅप'!
भर रस्त्यातून नो पार्किंगमधून गाडी उचलून नेण्याची घटना तुम्ही अनुभवली असेल अथवा पाहिली तर नक्कीच असेल... त्यावेळी गाडी दिसेनासी झाल्यावर गाडीच्या मालकाची होणारी धावपळ रोखण्यासाठी आता व्हॉट्सअॅपनं पुढाकार घेतलाय.
Apr 20, 2015, 04:25 PM IST'रेनॉल्ट'ची नवी कार फक्त ४ लाखांत!
बजेट कारची वाढती मागणी लक्षात घेऊन आता या स्पर्धेत 'रेनॉल्ड' या कार निर्माती कंपनीनं आपली आणखीन एक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
Apr 12, 2015, 04:09 PM ISTह्युंदाईची नवीन कार , ट्रॅफिकमध्ये स्वत:च काढेल मार्ग
दक्षिण कोरियाची कार बनविणारी कंपनी ह्युंदाई अशी एक कार बाजारात आणत आहे, ती वाहतूक कोंडी असेल तेव्हा स्वत:च मार्ग काढेल. तसेच गतिरोधकच्यावेळी गाडीचा वेगही कमी करेल. त्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग दरम्यान होणाऱ्या चिंतेतून सुटका मिळेल.
Apr 8, 2015, 11:26 AM ISTVIDEO : कारपेक्षाही जास्त वेगात पळणारा व्यक्ती पाहिलाय?
तुम्हाला फिरायला जायचंय पण तुमच्याकडे त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहचण्यासाठी गाडी नाही... तरी काळजी करू नका... कारण, आता अशी पादत्राणं बनवण्यात आलीत ज्यांच्या साहाय्याने तुम्ही एखाद्या कारप्रमाणे वेगात धावू शकाल.
Apr 7, 2015, 11:40 AM ISTसलमानचा ड्रायव्हर अशोक सिंहच्या पत्नीनं उघडलं तोंड...
'हिट अॅन्ड रन' प्रकरणात पाच दिवसांपूर्वी सलमान खानचा ड्रायव्हर अशोक सिंह यानं न्यायालयासमोर हा अपघात घडला तेव्हा आपण गाडी चालवत असल्याचं म्हटलं होतं... यानंतर अशोकची पत्नी अनिता हिनंही आता आपलं मौन सोडलंय.
Apr 6, 2015, 03:49 PM ISTबुलडाण्यात कारला भीषण अपघात, तीन ठार, दोन जखमी
बुलडाण्यात कारला भीषण अपघात, तीन ठार, दोन जखमी
Apr 3, 2015, 02:31 PM ISTचालक दारू प्यायला असेल तर गाडीच सुरु होणार नाही!
अनेक जण नशेत गाडी चालवतात आणि अपघाताला निमंत्रण देतात. आता यापुढे दारु पिऊन होणारे अपघात टळणार आहे. कारण दारु प्यायलेला चालक आपली गाडीच सुरु करु शकणार नाही. गाडी सुरु करण्याचा प्रयत्न केला तरीही गाडी सुरुच होणार नाही.
Mar 12, 2015, 05:09 PM ISTनीरा नदीत कार पडून ५ जणांना जलसमाधी
महाड-भोर मार्गावरील पुण्याच्या दिशेन येणारी कार नीरा नदीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले आहेत.
Mar 11, 2015, 02:37 PM ISTपंढरपुरातील विद्यार्थ्यांंनी बनवलीय सौर ऊर्जेवर चालणारी कार
पंढरपुरातील विद्यार्थ्यांंनी बनवलीय सौर ऊर्जेवर चालणारी कार
Mar 11, 2015, 09:32 AM ISTकार जाळणारा सीसीटीव्हीत कैद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 23, 2015, 08:52 PM IST...ही आहे सव्वा दोन कोटींची 'हायब्रिड बीएमडब्ल्यू'
मुंबईत 'बीएमडब्ल्यू आय8' या आलिशान कारचं शानदार लॉन्चिग झालं, तेही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत...
Feb 19, 2015, 11:02 AM ISTआर आर पाटील आणि त्यांच्या अॅम्बेसेडर कारचं नातं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 10:08 PM ISTयेमेनमध्ये कार बॉम्बस्फोटात ३७ ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 10:11 AM ISTकात्रज घाटात कार कोसळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 02:55 PM IST