कारच्या डॅशबोर्डवरून हाताळा आपला अॅन्डॉईड फोन...
बरीच चर्चा झाल्यानंतर अखेर बुधवारी गूगलनं आपला कारसाठी बनवलेला स्पेशल प्रोजेक्ट ‘अॅन्ड्रॉईड ऑटो’ सादर केलाय. कंपनीनं आपल्या वार्षिक डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये कारसंबंधित या प्रोजेक्टची पुढील टप्प्यांची माहिती दिलीय.
Jun 27, 2014, 03:29 PM ISTमुंडे यांच्या गाडीला धडक देणाऱ्याला अटक, जामीनावर सुटका
केंद्रीय ग्रामविकास मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला धडक देणाऱ्या कार चालकाला अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Jun 3, 2014, 01:34 PM ISTलाल दिव्याच्या गाडीचा मोह काही सुटेना...
लाल दिव्याची गाडी मिळवण्यासाठी आयुष्यभर स्वप्न पाहणाऱ्या राजकीय नेत्यांना जर ते पद मिळूनही गाडीवरून लाल दिवा काढण्याची वेळ आली तर... अशीच वेळ आलीय मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांच्यावर...
May 28, 2014, 11:58 PM ISTपत्नीनं कार चालवली म्हणून पतीचा घटस्फोट
सौदी अरब देशात कार चालवतांनाचा व्हिडिओ काढून नवऱ्याला सरप्राईज देण्याचा प्रयत्न पत्नीवरच उलटा पडला. कारण तिच्या नवऱ्यानं तिनं देशात महिलांना वाहन चालवण्यावर असलेल्या बंदीचं उल्लंघन केलं म्हणून आणि सामाजिक परंपरा तोडली म्हणून थेट घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलाय.
May 14, 2014, 04:34 PM ISTविद्यार्थ्यांची कमाल, आता भिंतीवर धावणार रेसिंग कार
आता तो दिवस काही दूर नाही जेव्हा भिंतीवर रेसिंग कार पळतांना दिसेल. एका नव्या संशोधनानुसार जमिनीच्या ९० अंशाच्या कोनात एका विशेष ट्रॅक डिझाइनसोहत रेसिंग कार चालवली जावू शकते.
Mar 20, 2014, 01:09 PM ISTनिसानची तीन लाखांची ‘डटसन गो’
जपानच्या निसान अॅटोमोबाईल कंपनीची ‘डटसन गो’ ही छोटी हायटेक कार बुधवारी विक्रीसाठी हिंदुस्थानी बाजारात लॉन्च होणार आहे. तीन लाख रुपये किमतीची ती कार एक लिटर पेट्रोलमध्ये २० कि.मी. अंतराचे मायलेज देणार आहे.
Mar 19, 2014, 02:00 PM ISTअर्धनग्नावस्थेत `ती`ला गाडीबाहेर फेकून ते पळाले
कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीयं. रेल्वे पार्सल विभागात सोमवारी अर्धनग्न अवस्थेत असलेल्या तरुणीला मोटारीमधून फेकल्याचे आज उघडीस आलंय.
Mar 15, 2014, 04:45 PM ISTनवनीत कौर-राणा यांच्या गाडीवर हल्ला
अमरावतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत कौर-राणा यांच्या गाडीवर अज्ञात इसमांनी हल्ला केला आहे. नवनीत कौर यांचे पती आणि अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्या घरासमोर असलेल्या कारच्या काचा फुटल्याचे आज सकाळी लक्षात आले.
Mar 5, 2014, 07:41 PM ISTएका तासात बनवा फोल्डिंग कार आणि चालवा
एका तासात कार बनवून ती तुम्ही रस्त्यावर चालवू शकतात का... हे स्वप्न नाही आता हे प्रत्यक्षात तुम्हांला करता येणार आहे. आता तुमच्यासाठी एक अशी कार आली आहे. की ती तुम्ही केवळ साठ मिनिटांमध्ये असेंबल करून रस्त्यावर पळवू शकतात.
Feb 11, 2014, 09:00 PM IST"गुत्थी"च्या कारने दिली ऑल्टोला धडक, ४ जखमी
कॉमेडी नाइट्स विथ कपिल या शोमधून बाहेर पडलेली गुत्थी म्हणजे सुनील ग्रोवर यांच्या बीएमडब्ल्यू कारने एका ऑल्टो कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Feb 7, 2014, 08:10 PM ISTआता मुंबईत `एक कुटुंब एक कार` धोरण
मुंबईत एका कुटुंबात एक कार असं धोरण राबवता येईल का याबाबत हायकोर्टानं आरटीओला सूचना केलीय. मुंबईतली ट्रॅफिक जामची समस्या आणि कार पार्किंगची समस्या यामुळं सुटू शकेल असं कोर्टानं आरटीओला म्हटलंय.
Feb 7, 2014, 10:07 AM ISTभारतात जॅग्वारची सर्वात स्वस्त कार लॉन्च!
लक्झरी कारची आवड असलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लक्झरी कार तयार करणारी कंपनी ‘जॅग्वार लँड रॉवर’ (जेएलआर)ने जॅग्वार एक्सएफ २०१४ मध्ये सर्वात कमी किंमत असलेल्या कारचे मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतरवले आहे.
Jan 6, 2014, 09:02 PM ISTअल्पवयीन विद्यार्थीनीचे अपहरण..बलात्कारानंतर गाडीतून फेकून दिले, पुढे...
धक्कादायक. चंद्रपुरात अपहण करून आपल्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर आपल्याला चालत्या गाडीतून फेकून देण्यात आले, अशी तक्रार पिडीत शाळकरी मुलीने पोलिसांना दिली. तपासाची चक्रे फिरलीत. मात्र, पोलिसांच्या तपासात हा बनाव असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी डोक्याला हात मारले. याबाबत तसा पोलिसांनी खुलासा केलाय.
Dec 21, 2013, 06:35 PM ISTधक्कादायक: ओव्हर टेक करु दिलं नाही म्हणून डॉक्टरची हत्या
आजपर्यंत अनेक लहान मोठ्या कारणांवरुन हत्या झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या पाहिल्या असतील पण ओव्हर टेक सारख्या शुल्लक कारणावरुन एखाद्याची हत्या कुणी करेल का? होय ओव्हर टेक करु दिला नाही म्हणून कल्याणमध्ये एका डॉक्टराची हत्या करण्यात आलीय.
Dec 15, 2013, 09:46 PM IST<B> गाडी घेताय, १ नंबर हवाय? तर काढा चार लाख रूपये! </b>
‘कार परवडली, पण नंबर प्लेट नको...’ अशी सध्या अवस्था झालीय. म्हणजे सामान्य माणसाला झेन, आयटेन, मारूती किंवा इको यासारख्या मोटारगाड्या जेवढ्या किंमतीला पडतात, जवळपास तेव्हढीच किंमत आता १ नंबर प्लेटसाठी मोजावी लागतेय. आवडीच्या नंबरसाठी चार-चार लाख रूपये मोजणारे हौशी कलाकार ठाण्यात आहेत.
Dec 10, 2013, 11:01 PM IST