car

सीसीटीव्ही फुटेज : भरधाव कारनं महिलेला चिरडलं

भरधाव कारनं महिलेला चिरडलं

Dec 27, 2014, 12:01 PM IST

मारुती-सुझुकीच्या कार महागणार

मारुती-सुझुकीच्या कार महागणार 

Dec 16, 2014, 02:30 PM IST

मारुती-सुझुकीच्या कार महागणार

मारुती सुझुकी इंडिया कारच्या किंमती महागणार आहेत. पुढीव वर्षी म्हणजे जाणेवारीपासून कारच्या किमतीत वाढ होण्याचे संकेत आहेत.

Dec 16, 2014, 11:45 AM IST

सावधान, रस्त्याच्या उलट्या बाजूनं गाडी चालवली तर...

रस्त्याच्या उलट्या बाजूनं गाड्या चालणा-यांना वाहतूक पोलिसांनी चाप लावलाय. अशा चालकांविरुद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. आधी दंडावर सुटका होत होती. आता मात्र तुरुंगाची हवा खायला लागतेय. एक स्पेशल रिपोर्ट.

Nov 22, 2014, 09:06 AM IST

भरधाव वेगानं येणाऱ्या गाडीनं ५ लोकांना उडवलं!

‘बड्या बापाचा बिगडा हुआ बेटा’नं मुंबईत पुन्हा एकदा वेगानं गाडी चालवून निष्पाप लोकांना उडवलंय. अंधेरी परिसरात एका भरधाव गाडीखाली पाच जणांना चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. अंधेरीतील चिनॉय महाविद्यालय या भागात ही घटना घडली आहे. वीस वर्षीय युवकाकडून हा अपघात घडला आहे.

Nov 16, 2014, 09:16 AM IST

सावधान! कार आणि बाईक्सच्या किंमती वाढणार...

ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये आता किंमती वाढवण्यावर विचार-विनियम सुरू आहे. ‘इनपुट कॉस्ट’ वाढल्यानं तसंच लॉजिस्टिक चार्जेस वाढल्यानंही कार आणि बाईकच्या किंमती वाढवाव्या लागतील, असं कंपन्यांचं म्हणणं आहे. पण, यामध्ये ग्राहकांच्या मागणीवरही लक्ष कायम ठेवण्याचं कसब कंपन्यांना उचलावं लागणार आहे. 

Nov 5, 2014, 04:04 PM IST

पेट्रोल भरताना दगाबाजी टाळायची असेल तर...

पेट्रोल भरताना आपल्या गाडीत किंवा बाईकमध्ये टाकीच्या मापापेक्षा जास्त पेट्रोल भरल्याचं दाखवत आपल्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार एव्हाना तुमच्यासोबतही घटला असेल... किंवा आपण जितक्या पैशांचं पेट्रोल भरण्यास सांगितलंय त्याहून कमी पेट्रोल भरल्याचंही तुमच्या लक्षात आलं असेल... पण, ही पेट्रोल चोरी ओळखणार कशी? आणि ती टाळणार कशी असे प्रश्न तुमच्या मनात उभे राहिले असतील... तर याच प्रश्नांवर ही उत्तरं... पुढच्या वेळी पेट्रोल चोरी टाळण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करू शकेल. 

Oct 25, 2014, 07:52 PM IST

प्रेमाच्या नादात त्यानं मानसिक रुग्णाला जाळलं...

आरटीआय कार्यकर्ता आणि ‘आप’चा नेता चंद्रमोहन शर्मा यानं प्रेम मिळवण्याच्या नादात एका मानसिक रुग्णाला आपल्या गाडीतच जाळल्याचा धक्कादायक सत्य समोर आलंय. 

Aug 29, 2014, 07:16 PM IST

२० रुपये वाचविण्यासाठी ७ लाखांची कार...

लुधियानातील एका ड्रायव्हरने २० रुपये वाचविण्याच्या चक्करमध्ये आपल्या मालकाच्या ७ लाखाच्या कारचा चकनाचूर करून टाकली. ड्रायव्हरला असे करायचे नव्हते पण ते अनावधानाने त्याच्याकडून घडले. पैसे वाचविण्यासाठी इतके मोठे नुकसान होईल हे ड्रायव्हरने स्वप्नातही विचार केला नसेल. 

Aug 5, 2014, 06:34 PM IST

बंगळुरूत कारमध्ये बलात्कार, बसपा नेत्याच्या मुलाला अटक

बंगळुरू शहरात एका एका 22 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सहा जणांनी कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

Jul 16, 2014, 08:32 PM IST