car

धोनीने चक्क मैदानावर कार चालवून लुटला आनंद

 टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीला बाईक्स चालविण्याचा शौक आहे. त्याच्याजवळ वेगवान धावणाऱ्या स्पोर्ट्स बाईक्स असून याचे त्याच्याकडे कलेक्शनही आहे. आयपीएल ८ च्या आधी काही दिवसांचा ब्रेक मिळल्याने टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रांचीमध्ये बाईक राईडची मजा लुटली होती

Oct 23, 2015, 04:03 PM IST

गाडी, वन बीएचके घर असेल तर केशरी रेशनकार्ड नाही

गाडी, वन बीएचके घर असेल तर केशरी रेशनकार्ड नाही

Oct 16, 2015, 09:30 PM IST

CCTV फूटेज : खबरदार, गाडीत किंमत वस्तू सोडून गेलात तर...

गाडीतून उतरताना सीटवरच मोबाईल, लॅपटॉप, बॅग किंवा अशीच एखादी किंमती वस्तू सोडून जाण्याची तुमचीही सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Oct 14, 2015, 05:41 PM IST

गाडीत अडकून पडल्याने तीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

लहान मुलांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण किती गरजेचं आहे हे पिंपरी चिंचवडमधल्या एका घटनेने दाखवून दिलंय... पिंपरी चिंचवडच्या रुपीनगर मधील तन्मय शिंदे या तीन वर्षीय चिमुकल्याला असाच जीव गमवावा लागलाय.

Oct 12, 2015, 08:58 PM IST

हा कुत्रा ड्रायव्हरचं काम करतो

व्हिडीओत दाखवण्यात आलेला कुत्रा हा ड्रायव्हरचंही काम करतोय, तुमच्या घरातील लहान मुलांची किती सेवा करावी.

Oct 11, 2015, 12:14 PM IST

फ्रान्समध्ये आकाशातून पडली कारवर ५०० किलोची गाय

फ्रान्समध्ये एका डोंगरावर गवत खात असलेली ५०० किलोची गाय उंचावरून रस्त्यावर चालणाऱ्या एका कारवर पडली, या अपघातात ड्रायव्हर थोडक्यात बचावला, गाय कारच्या बोनेटवर पडली. 

Oct 5, 2015, 08:56 PM IST

ही पाहा, ड्रायव्हर नसलेली वंडर कार!

ही पाहा, ड्रायव्हर नसलेली वंडर कार!

Sep 5, 2015, 11:55 AM IST

कोल्हापुरात गाडीत सापडला शस्त्रसाठा

कोल्हापुरात गाडीत सापडला शस्त्रसाठा

Aug 18, 2015, 09:47 PM IST

कारला भुताने घेरलं पण....

या जगात भूत, चेटकीण असं काहीही नसतं, पण तुम्ही भूत होण्याचं नाटक जरी गेलं, तरी तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

Aug 4, 2015, 02:09 PM IST

पेट्रोलवर नाही तर गायी-म्हशीच्या शेणावर धावणार ही कार...

गायीच्या शेणाचा उपयोग गोबर गॅस तसंच खत म्हणूनही देशात अनेक ठिकाणी केला जातो. पण याच शेणाचा उपयोग जर इंधनासारखा केला तर...

Jul 31, 2015, 01:18 PM IST

व्हिडिओ: तीन चिमुकल्यांना कारनं चिरडलं

आपल्याला विचलित करणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. रशियाच्या मॉस्को इथं एका अपघातात दोन चिमुरड्यांचा बळी गेलाय. कारनं रस्ता ओलांडणाऱ्या तीन चिमुरड्यांना चिरडलं. हा संपूर्ण अपघात कारच्या डॅशकॅमेऱ्यात कैद झालाय. 

Jul 29, 2015, 05:29 PM IST