carom seeds

Carom Seed Side Effects: तुम्हीही ओवा खाताय? अति प्रमाणात ओव्याचे सेवन करु नका नाहीतर...

Carom Seeds Side Effects: अति प्रमाणात ओव्याचे सेवन केल्याने आरोग्याशी संबधीत अनेक समस्या निर्माण होवू शकतात. 

Jul 3, 2023, 11:59 PM IST

संधीवाताच्या रुग्णांसाठी आलं आणि ओवा गुणकारी

काही घरगुती उपायही संधीवातावर फायदेशीर ठरु शकतात. 

Aug 24, 2020, 03:11 PM IST

वजन कमी करायचंय...तर ओव्याचे पाणी प्या

सतत एक महिना ओव्याचे पाणी पिण्याने ३ ते ४ किलो वजन कमी होते. 

Mar 13, 2019, 04:56 PM IST

उपाशीपोटी ओव्याचे पाणी प्यायल्यास हे 10 फायदे होतील

सर्वच घरांमध्ये ओव्याला सामान्यतः मसाल्याच्या रुपात वापरले जाते.

Mar 16, 2018, 04:30 PM IST

सकाळी रिकाम्यापोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 10 फायदे

घरातील किचनमध्ये सर्रास वापरला जाणारा मसाल्यातील एक पदार्थ म्हणजे ओवा. ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुण असतात त्यामुळेच किचनमध्येच नव्हे तर आयुर्वेदामध्येही ओव्याला मोठे स्थान आहे. ओव्यामुळे केवळ खाण्याचा स्वादच वाढत नाहीत तर पोटासंबंधित अनेक समस्याही दूर होतात.

Oct 14, 2016, 08:47 AM IST