cats tongue

काटे नव्हे, तर ही आहे आपल्या घरातल्या पाळीव प्राण्याची जीभ, डॉक्टरने शेअर केला क्लोज-अप व्हिडिओ

Cat's Tongue Close Up Video: फ्लोरिडाच्या एका पशुवैद्यक डॉक्टरने गोंडस दिसणार्‍या मांजरीच्या जिभेचा क्लोज-अप व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे नेटिझन्स थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून काहीजण चक्रावले आहेत, तर काहींनी जिभेच्या गुंतागुंतीची रचना पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

Nov 3, 2023, 08:03 PM IST