cbse news

कठीण की सोपी? विद्यार्थी आपल्या योग्यतेनुसार देऊ शकणार परीक्षा; CBSE मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

CBSE Science, Social Science:  सीबीएसई बोर्डाने नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतलाय. 

Dec 3, 2024, 01:53 PM IST

CBSE बोर्डासंबंधी मोठा निर्णय, शिक्षण मंत्रालयाने दिला आदेश

शिक्षण मंत्रालयाने सीबीएसई बोर्डाला (CBSE Board) वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याच्या योजनेवर काम करण्यास सांगितलं आहे. यासंबंधी पुढील महिन्यात शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठकही होणार आहे. 

 

Apr 27, 2024, 04:23 PM IST

इयत्ता 6, 9 आणि 11वी साठी नवी शिक्षण पद्धत; शिक्षणमंडळ लवकरच घेणार निर्णय; विद्यार्थ्यांचा फायदा की तोटा?

National Credit Framework: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने एक नवीन निर्णय जाहीर केला. प्रायोगिक तत्वावर त्याची अंमलबजावणी केली जात आहे. 

Apr 11, 2024, 09:34 AM IST

मोठा निर्णय! विद्यार्थ्यांनो, आता रट्टा मारून नव्हे एका अनोख्या पद्धतीनं द्या परीक्षा; घोकंपट्टीला पर्याय सापडला

Education News : परीक्षा म्हटलं की, अनेक विद्यार्थ्यांपुढे जणू संकटांचा डोंगरच उभा राहतो. विद्यार्थी कोणत्याही वयातील असो, परीक्षा सर्वांसाठीच एक आव्हान असते. 

 

Apr 5, 2024, 10:58 AM IST

CBSE बोर्डाचा मोठा बदल; अनेक वर्षांपासून सुरु असणारी 'ही' परंपरा कायमची केली बंद

बोर्डाने 2024 मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षाच्या आधी आणखी एक जुनी परंपरा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

Dec 1, 2023, 06:23 PM IST

CBSE Results 2023: सीबीएसई बारावीचे निकाल जाहीर; कुठे पाहाल निकाल? जाणून घ्या

CBSE 12th Results 2023 OUT: विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी. आता करिअरच्या पुढच्या टप्प्यासाठीचे निर्णय पटापट घ्या... निकाल लागलाय. 

May 12, 2023, 11:04 AM IST

CBSE 12th Examination : गुजरात दंगलीशीसंबंधीत 'हा' प्रश्न सीबीएसई परीक्षेत विचारल्याने वाद

बुधवारी सीबीएसईची बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. त्यात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सीबीएसईने ट्वीट केले आहे.

Dec 2, 2021, 04:57 PM IST

CBSE : 10 वी, 12वीचा निकाल कसा आणि कधी लागणार?

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सीबीएसईने (CBSE) बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी ईवॅल्यूएशन क्राइटेरिया लावले आहेत.

Jun 17, 2021, 01:35 PM IST
CBSE 10Th And 12Th Standard Examination Time Table Change PT3M6S