celebration

निकालाआधीच शिवसेनेचं सेलिब्रेशन, खेडमध्ये काढली विजयी मिरवणूक

रत्नागिरीतलं खेड म्हणजे मनसेचा बालेकिल्ला, पण या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेनेनं विजयाचं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे.

Nov 27, 2016, 07:12 PM IST

भारतीय टीमबरोबर विराट कोहलीचं बर्थ डे सेलिब्रेशन

विराट कोहलीचा वाढदिवस भारतीय संघानं मोठ्या जल्लोषात साजरा केला.

Nov 5, 2016, 09:23 PM IST

मोदी यावर्षीची दिवाळीही जवानांसोबत साजरी करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची दिवाळीही जवानांसोबत साजरी करणार आहेत.

Oct 28, 2016, 07:32 PM IST

VIDEO : सेलिब्रेशन... सेलिब्रेशन म्हणजे नेमकं काय?

एखाद्या सणाची खरी मजा असते ती आपल्या कुटुंबीयांसोबत, जवळच्या माणसांसोबत आनंद साजरी करण्याची... पण, बऱ्याच जणांना काही कारणास्तव ही मजा मिळत नाही.

Oct 27, 2016, 05:48 PM IST

सर्जिकल ऑपरेशननंतर भारतीय जवानांचा जल्लोष

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईनंतर, छत्तीसगडमधल्या सुरक्षा दलाच्या जवानांनी एकच जल्लोष केला.

Sep 29, 2016, 11:31 PM IST

नवी दिल्लीतील सोसायटीमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह

इंद्रप्रस्थ एक्स्टेन्शन येथील सह्याद्री सोसायटीतही गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातून कामानिमित्त दिल्लीत येऊन स्थायिक झालेल्या मराठीजणांनी 25 वर्षांपूर्वी ही सोसायटी स्थापन केली. या सोसायटीतील 70-80 कुटुंब एकत्र येऊन सर्व सण साजरे करतात. 

Sep 8, 2016, 11:56 AM IST

सुशीलकुमार शिंदेंचं कौतुक करताना पवारांचा काँग्रेसवर निशाणा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा आज सोलापुरात सत्कार करण्यात आला. सुशील कुमार शिंदे यांचा अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या हस्ते सुशीलकुमार शिंदेंचा सत्कार करण्यात आला. 

Sep 4, 2016, 07:09 PM IST