सर्जिकल ऑपरेशननंतर भारतीय जवानांचा जल्लोष

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईनंतर, छत्तीसगडमधल्या सुरक्षा दलाच्या जवानांनी एकच जल्लोष केला.

Updated: Sep 29, 2016, 11:31 PM IST
सर्जिकल ऑपरेशननंतर भारतीय जवानांचा जल्लोष  title=

जगदलपूर : पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईनंतर, छत्तीसगडमधल्या सुरक्षा दलाच्या जवानांनी एकच जल्लोष केला. मनसोक्त नाचत, भारतमाता की जयच्या घोषणा देत, जवानांनी आपला आनंद व्यक्त केला.