श्रीदेवीचे बर्थडे सेलिब्रेशन !
काही दिवसांपूर्वीच श्रीदेवीने ५४ वा वाढदिवस साजरा केला. ‘मिस हवाहवाई’ला शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडमधील सर्व बडे सेलिब्रिटी उपस्थित होते.
Aug 18, 2017, 12:07 PM ISTदहीहंडीत १९४ गोविंदा जखमी, तीन जणांचा मृत्यू
दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागलंय. दहीहंडी दरम्यान दोन गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
Aug 16, 2017, 09:14 AM ISTवाघा बॉर्डरवर स्वातंत्र्यदिनानिमित्त खास सोहळा
भारत - पाकिस्तान दरम्यानच्या वाघा बॉर्डरवर शानदार सोहळा पार पडला.
Aug 15, 2017, 09:11 PM ISTअमिताभ बच्चन यांच्या '75'व्या वाढदिवसाचे धूमधडाक्यात सेलिब्रेशन नाही!
अमिताभ बच्चन येत्या 11 ऑक्टोबरला वयाची पंचाहत्तरी पूर्ण करणार आहेत.
Aug 9, 2017, 05:31 PM IST103 वर्षीय महिलेच्या चेहऱ्यावर मोदींमुळे फुलले हसू
103 वर्षीय महिलेने बांधली मोदींना राखी; 50 वर्षापूर्वी गमावला होता भाऊ
Aug 7, 2017, 07:15 PM IST२० वर्ष जुनी परंपरा व्हाईट हाऊसनं मोडली, यंदा ईद साजरी नाही
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधली २० वर्ष जुनी परंपरा मोडीत काढली आहे.
Jun 26, 2017, 04:27 PM ISTकुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती, भारतात जल्लोष
कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती, भारतात जल्लोष
May 18, 2017, 07:59 PM ISTकुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती, भारतात जल्लोष
कुलभूषण जाधवांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर भारतात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला.
May 18, 2017, 07:50 PM ISTखान्देशात रंगला आखाजीचा सण
स्त्री शक्तीचा जागर म्हणून खानदेशात अक्षय तृतीया म्हणजेच आखाजी सणाकडे पाहिलं जातं. खानदेशात अहिराणी भाषेच्या पट्ट्यात अक्षय तृतीयेला आखाजी संबोधलं जातं.
Apr 28, 2017, 07:58 AM ISTउत्सव, धार्मिक देणगीसाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी बंधनकारक!
उत्सव, धार्मिक कार्यक्रमांकरता देणगी वसूल करण्यासाठी, धर्मादाय आयुक्तांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. परवानगी प्रक्रियेला वेळ लागत असल्यास, धर्मादाय आयुक्तांकडे किमान सात दिवस आधी अर्ज करावा लागणार आहे.
Apr 20, 2017, 01:07 PM ISTआंजर्लेच्या दुर्गादेवी मंदिराचा उत्सव
आंजर्लेच्या दुर्गादेवी मंदिराचा उत्सव
Apr 14, 2017, 09:36 PM ISTदेशभरात राम नवमी उत्साहात साजरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2017, 08:43 PM ISTगुढीपाडव्याचा वाराणसीत उत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 10:52 PM ISTशिर्डीमध्ये गुढी पाडव्यानिमित्त भक्तांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 05:11 PM ISTढोलताशांच्या गजरात नाशिकमध्ये नववर्षाचं स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 05:06 PM IST