cell phone

वेळीच सावध व्हा! तुम्हीसुद्धा झोपताना मोबाईल उशीजवळ ठेवता का? कॅन्सरचा धोका

Health Tips In Marathi : दिवसातून दोन ते तीन तास फोनचा वापर केल्यास अनेक समस्या टाळता येतात, असे संशोधनात आढळून आले आहे. तर दुसरीकडे याच मोबाईलचा जास्त वापर केला तर अनेक आजारांना सामोरे जावं लागू शकतं. 

Apr 4, 2024, 04:10 PM IST
 A cell phone was found in the possession of a prisoner in Pune's Yerawada Jail PT42S

पुण्याच्या येरवडा जेलमध्ये कैद्याकडे सापडला मोबाईल

A cell phone was found in the possession of a prisoner in Pune's Yerawada Jail

May 21, 2023, 09:45 PM IST

नवीन स्मार्टफोन घेताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा!

 Smartphone Buying Guide in Marathi:  आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतोच. मात्र, हा स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा तुमची फसवणूक झालीच समजा.

Apr 6, 2023, 02:53 PM IST

हातावर येणार मोबाईल फोन मॉक्सी

स्मार्टफोनच्या दुनियेत प्रत्येक दिवशी काहीना काही नवीन होत असतं. लोकांच्या अडचणी डोळ्यासमोर ठेऊन कंपन्या नावीन्याच्या शोधात असतात. 

May 31, 2016, 01:21 PM IST

या आहेत मोबाईल फोनच्या 'क्रेझी' गोष्टी

हल्ली मोबाईल फोन हा जीवनाचा अत्यावश्यक भाग बनला आहे. सुरुवातीला केवळ संवाद साधण्याचे माध्यम म्हणून अस्तित्वात आलेल्या या मोबाईल फोनने नागरिकांचे अवघे आयुष्यच व्यापून टाकले आहे. या मोबाईल फोनच्या १२ क्रेझी गोष्टी तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर नक्की जाणून घ्या...

Dec 3, 2015, 01:15 PM IST

टीव्ही सीरियल अभिनेत्रीची छेडछाड... मोबाईल हिसकावला

शहारात एका बदमाशानं एका टीव्ही सीरियलमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीची कथित रुपात छेडछाड काढल्याची घटना घडलीय. इतकंच नाही तर तिचा मोबाईल हिसकावून घेण्यापर्यंत या गुंडाची मजल गेलीय. संबंधित अभिनेत्रीनं याची तक्रार पोलिसांत नोंदवलीय.

Dec 30, 2014, 05:04 PM IST

या फोनची बॅटरी चालणार 43 तास

चीनची कंपनी लेनोवोने एस-सिरीजचा स्मार्टफोन एस 860 लॉन्च केला, या फोनची बॅटरी 2 जी कनेकश्नवर 43 तास चालते आणि 3 जी कनेक्शनवर 24 तास चालते, असा दावा कंपनीने केला आहे.

Apr 29, 2014, 07:18 PM IST

...तर तुमच्या फोनची बॅटरी चालणार, होणार सुसाट

स्मार्टफोनमध्ये अनेक फिचर असतात त्यामुळे बॅटरी लवकरच संपते. ही समस्या आपल्या सगळ्यांना जाणवते. तुम्हांला वाटते की तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकरच संपते, तर तुम्ही खालील उपाय करा त्यामुळे तुमची बॅटरी अधिक काळ टिकेल.

Apr 14, 2014, 06:44 PM IST

मोबाईल चोरीला गेला तर...एक उपाय

तुमचा मोबाईल हरवला असेल किंवा चोरीला गेला तर...असा प्रश्न नेहमी सतावत असतो. अशावेळी काय कराल? त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत होण्यासाठी ही माहिती देत आहोत. ती नीट वाचा आणि बिनधास्त राहा. तुम्हीच तुमचा मोबाईल शोधून काढा.

Nov 7, 2013, 09:31 PM IST

पुण्यात माकडांकडून मोबाईल चोरी

सध्या पुण्यात मोबाईलशी माक़डचेष्टा सुरू आहेत. पुण्यात वानरं दिसली तर लगेच सावध व्हा. कारण मोबाईल चोरणा-या वानरांची टोळी पुण्यात सक्रिय झालीय.

Aug 6, 2013, 03:58 PM IST