close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

century

World Cup 2019 : मॅथ्यूजच्या शतकाने लंकेला सावरलं, टीम इंडियासमोर २६५ रनचं आव्हान

एंजलो मॅथ्यूजचं शतक लहिरु थिरमानेच्या अर्धशतकामुळे भारताविरुद्धच्या मॅचमध्ये श्रीलंकेला सावरलं आहे.

Jul 6, 2019, 06:54 PM IST

World Cup 2019 : रो'हिटमॅन'ने मारलेल्या षटकाराचा चेंडू 'तिला' लागला अन्....

हे सारंकाही इतकं अनपेक्षित होतं की..... 

Jul 3, 2019, 08:09 AM IST
 India Beat Bangladesh By 28 Runs To Qualify For Semi Final PT4M21S

World Cup 2019 : बांगलादेशला हरवून टीम इंडिया सेमी फायनलमध्ये

World Cup 2019 : बांगलादेशला हरवून टीम इंडिया सेमी फायनलमध्ये

Jul 2, 2019, 11:30 PM IST

World Cup 2019 : बांगलादेशला हरवून टीम इंडिया सेमी फायनलमध्ये

या पराभवासोबतच बांगलादेशचं वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये जायचं स्वप्न भंगलं आहे

Jul 2, 2019, 11:22 PM IST

World Cup 2019 : रोहितच्या शतकानंतर भारताची बॅटिंग गडगडली, बांगलादेशला ३१५ रनचं आव्हान

रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीतलं २६वं तर या वर्ल्ड कपमधलं चौथं शतक झळकावलं

Jul 2, 2019, 07:18 PM IST

World Cup 2019 : शतकासोबतच रोहित शर्माचा विक्रमांचा पाऊस

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे

Jul 2, 2019, 06:13 PM IST

World Cup 2019 : वर्ल्ड कपमधला टीम इंडियाचा पहिला पराभव, इंग्लंड ३१ रननी विजयी

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला पराभव झाला आहे.

Jun 30, 2019, 11:32 PM IST

World Cup 2019 : इंग्लंडची मोठी धावसंख्या, टीम इंडियाला ३३८ रनची गरज

भारताविरुद्धच्या मॅचमध्ये इंग्लंडने मोठी धावसंख्या उभारली आहे.

Jun 30, 2019, 07:02 PM IST

हिमालय पर्वताविषयीची धक्कादायक माहिती समोर

निसर्गाने दिला सतर्कतेचा इशारा 

Jun 20, 2019, 11:30 AM IST

World Cup 2019 : बांगलादेशचा वेस्ट इंडिजला धक्का, ७ विकेटने विजय

वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने वेस्ट इंडिजला पराभवाचा धक्का दिला आहे. 

Jun 17, 2019, 11:23 PM IST

World Cup 2019 : पाकिस्तानचा प्रशिक्षक झालो तर... रोहितचं मजेशीर उत्तर

वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला. 

Jun 17, 2019, 11:00 PM IST

World Cup 2019 : रोहितचा विक्रम, हे रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये रोहित शर्माने धमाकेदार शतक झळकावलं.

Jun 16, 2019, 09:24 PM IST

World Cup 2019 : रो'हिट' मॅनचं धमाकेदार शतक, पाकिस्तानला ३३७ रनचं आव्हान

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये भारताने मोठी धावसंख्या उभारली आहे.

Jun 16, 2019, 07:42 PM IST

World Cup 2019 : रोहितचा तो सिक्स पाहून सचिनची आठवण!

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये रोहित शर्माने धमाकेदार शतक झळकावलं.

Jun 16, 2019, 05:45 PM IST

World Cup 2019 : डेव्हिड वॉर्नरने मन जिंकलं, पाहा मैदानात काय केलं?

वर्ल्ड कप २०१९च्या १७ व्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ४१ रननी पराभव केला.

Jun 13, 2019, 07:27 PM IST