'अन्याय आहे, न्याय मिळेल', अटकेनंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
आर्थिक घोटाळ्यांप्रकरणी छगन भुजबळ सध्या तुरुंगात असले तरी आपल्यावर अन्याय झाल्याचं अजूनही त्यांना वाटतंय.
Mar 18, 2016, 08:22 AM ISTछगन भुजबळांना १४ दिवासांची न्यायालयीन कोठडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2016, 10:13 PM ISTछगन भुजबळांना कोणी आणलं अडचणीत ?
माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांना 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनवाण्यात आली आहे.
Mar 17, 2016, 08:00 PM ISTछगन भुजबळ यांना न्यायालयीन कोठडी
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ३१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Mar 17, 2016, 05:31 PM ISTभुजबळांची प्रकृती बिघडली, जेजे रुग्णालयात हलवलं
भुजबळांची प्रकृती बिघडली, जेजे रुग्णालयात हलवलं
Mar 17, 2016, 10:47 AM ISTभुजबळांवर काळाने सूड उगवला : शिवसेना
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना करण्यात आलेली अटक म्हणजे काळाने त्यांच्यावर उगवलेला सूड असल्याची खरमरीत टीका शिवसेनेने केली आहे.
Mar 16, 2016, 05:24 PM ISTभुजबळ आणि कुटुंबियांच्या नावावर असलेली ही संपत्ती...
भुजबळ आणि कुटुंबियांच्या नावावर असलेली ही संपत्ती...
Mar 16, 2016, 09:08 AM ISTछगन भुजबळांना दोन दिवसांची ईडी कोठडी
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी छगन भुजबळांच्या दोन दिवसांची ईडी कोठडी देण्यात आलीय. भुजबळ तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा ईडीनं कोर्टात केला.
Mar 15, 2016, 07:34 PM ISTछगन भुजबळ हे निर्दोष आहेत : शरद पवार
छगन भुजबळ हे निर्दोष आहेत. त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीररित्या लढा देईल, असे मत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलेय. भुजबळ यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर ते मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Mar 15, 2016, 05:33 PM ISTमुख्यमंत्र्यांचं विरोधकांना सडेतोड उत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर यांच्या निषेधार्थ विरोधकांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला.
Mar 15, 2016, 05:26 PM IST