chagan bhujbal

आगे आगे देखो होता है क्या, भुजबळांच्या चौकशीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

छगन भुजबळ यांच्यावर 'अॅन्टी करप्शन ब्युरो'नं (एसीबी) केलेली कारवाई ही कोणत्याही आकसबुद्धीनं केलेली नाही, असं स्पष्टीकरण देतानाच 'आगे आगे देखो होता है क्या?' अस सूचक वक्तव्यही  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.

Jun 16, 2015, 07:07 PM IST

मी सर्व प्रकारच्या चौकशीला तयार - भुजबळ

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या घरावर तसेच कार्यालयावर छापा टाकण्यात आला आहे, एसीबीने ही कारवाई केली आहे. एसीबीच्या १५ टीम्सने १७ ठिकाणी हे छापे टाकले आहेत.

Jun 16, 2015, 01:40 PM IST

महाराष्ट्र सदन घोटाळा : भुजबळांसोबत कुटुंबीयही अडचणीत

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी 'एसीबी'नं ही कारवाई केलीय.

Jun 11, 2015, 07:20 PM IST

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी छगन भुजबळांची साडेतीन तास चौकशी

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची आज साडेतीन तास चौकशी झाली, छगन भुजबळ यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली असल्याचं यापूर्वीचं म्हटलं जात होतं, साडेतीन तास चाललेल्या चौकशीत नेमकी काय चौकशी झाली हे अजून समोर आलेलं नाही.

Apr 30, 2015, 10:17 PM IST

भुजबळ कुटुंबीयांचा चौकशीसाठी सहयोग नाही - एसीबीची तक्रार

भुजबळ कुटुंबीयांचा चौकशीसाठी सहयोग नाही - एसीबीची तक्रार

Feb 26, 2015, 09:29 PM IST

भुजबळ कुटुंबीयांची गोची; होणार खुली चौकशी!

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि इतर भुजबळ कुटुंबीयांच्या मालमत्तेच्या खुल्या चौकशीचे मार्ग आता मोकळे झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी परवानगी एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला) दिलीय. 

Feb 24, 2015, 01:34 PM IST

...त्याची पतंग कटली तर मी काय करू - भुजबळ

...त्याची पतंग कटली तर मी काय करू - भुजबळ

Jan 15, 2015, 10:04 AM IST