chagan bhujbal

आज भुजबळांची कोर्टात हजेरी

आज भुजबळांची कोर्टात हजेरी

Mar 15, 2016, 10:24 AM IST

भुजबळांचा प्रवास... शिवसैनिक ते तुरुंग!

छगन भुजबळ यांची अटक राज्याच्या राजकारणातील एक सगळ्यात मोठी घटना मानली जात आहे. आत्तापर्यंत उपमुख्यमंत्री पदासारख्या मोठ्या पदावर राहिलेल्या व्यक्तीला अटक होण्याची राज्याच्या राजकारणातील ही पहिलीच घटना आहे. या अटकेने भुजबळ नावाचा राज्याच्या राजकारणात मागील पाच दशके असलेला दबदबाही मावळतीकडे झुकू लागलाय.

Mar 15, 2016, 10:04 AM IST

भुजबळांच्या अटकेनंतर... नाशिकमध्ये तणाव, धुळ्यात जल्लोष!

भुजबळांच्या अटकेनंतर त्यांच्या प्रभाव क्षेत्रात अर्थात उत्तर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमठलेत. 

Mar 15, 2016, 08:10 AM IST

भुजबळांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली आहे.

Mar 14, 2016, 10:34 PM IST

छगन भुजबळांना अटक

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली आहे.

Mar 14, 2016, 10:13 PM IST

"यहाँ तो चुहा भी नही निकलेगा, देख लेना"

"खोदा पहाड निकला चुहा, असं म्हटलं जात पण येथे चुहा सुद्धा निघणार नाही", असं असे वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. ते एका पत्रकार परिषदेत बालत होते.  आम्ही निर्दोष आहोत, हा जो प्रयत्न सुरु आहे, तो माझ्या कुटुंबवर दबाव आणन्याचा आणि बदनाम करण्याचा एक प्रयत्न आहे. यामधून काहीही साध्य होणार नाही. 

Feb 26, 2016, 07:44 PM IST

भुजबळांच्या अडचणी वाढणार ?

भुजबळांच्या अडचणी वाढणार ?

Feb 25, 2016, 10:59 PM IST

भुजबळांनंतर आता अजितदादांची चौकशी

भुजबळांनंतर आता अजितदादांची चौकशी

Feb 10, 2016, 06:45 PM IST

भुजबळांनंतर आता अजितदादांची चौकशी

छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ आता अजित पवार यांच्या मागेही चौकशीचा ससेमीर लागण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकारने २००७ ते २०१३ या कालावधीत मान्यता देण्यात आलेल्या १८९ जलप्रकल्पांच्या संदर्भात चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय. 

Feb 10, 2016, 05:37 PM IST

'पाठीत खंजीर खुपसण्याचा डीपी'वर बोलले भुजबळ

छगन भुजबळ यांनी आपल्या व्हॉटसअॅपवर पाठीत खंजीर खुपसण्याचा डीपी लावला होता. हा डीपी त्यांनी पुतणे समीर भुजबळ यांना अटक झाली होती, तेव्हाच लावल्याने चर्चेला उधाण आलं होतं, यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन भुजबळांच्या पाठिशी पक्ष उभा असल्याचे संकेत दिले होते.

Feb 9, 2016, 08:08 PM IST

संयम राखा, कायदेशीर लढाई लढू : छगन भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ काही क्षणात विमानतळावर दाखल झाल्यानंतर आपल्या समर्थकांना संयम राखण्याचे आवाहन केले. मी कायदेशीर लढाई लढणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Feb 9, 2016, 03:11 PM IST