जाणून घ्या... शिवसेनेतल्या ‘बंडखोरां’चा इतिहास!
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला अपमानित होऊन व्यासपीठावरून घरी जावं लागलं.
Oct 15, 2013, 06:13 PM ISTभुजबळांच्या उजव्या हाताची `पीडब्ल्यूडी`त बदली!
भुजबळांचे वादग्रस्त ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) म्हणजेच विशेष कार्याधिकारी संदीप बेडसे यांची तडकाफडकी बदली करण्यात आलीय. बेडसेंची पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) बदली करण्यात आलीय.
May 15, 2013, 12:24 PM IST`के.के भाऊ चालवतो पीडब्ल्यूडीचा कारभार`
नागपुरात सार्वजनिक बांधकाम खात्यात कंत्राटांची फिक्सिंग होत असल्याचा सनसनाटी आरोप नागपुरातल्या एका ठेकेदारानं केलाय.
May 14, 2013, 02:20 PM ISTराज ठाकरेंना भुजबळांचं प्रत्यूत्तर...
‘माझे अनेक हितशत्रू आहेत. माझं नाव घ्यायला त्यांना आवडतं... आता त्याला मी तरी काय करू?’ असा सवाल करत छगन भुजबळ यांना राज ठाकरेंच्या प्रश्नाला उडवून लावलंय.
May 8, 2013, 04:38 PM ISTपैसे टाकले तरच लागतो `मातोश्री`वर फोन - भुजबळ
शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल आणि समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश सोहळा नाशिकमध्ये पार पडला. यावेळी भुजबळांनी शिवसेना आणि मनसेवर जोरदार हल्लाबोल केला.
Feb 15, 2013, 09:55 AM IST`बाळासाहेबांची इच्छा अपूर्णच, आपण तरी काय करणार!`
‘राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही बाळासाहेबांची आणि काही हितचिंतकांची इच्छा होती, मात्र ते दोघं एकत्र येत नाहीत, त्याला आपण तरी काय करणार’ अशी खोचक आणि तरिही सूचक अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलीय.
Feb 13, 2013, 03:24 PM ISTछगन भुजबळ पक्ष स्थापन करणार का?
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याने त्यांच्याबाबत चर्चा आहे. भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. मात्र, नवा पक्ष स्थापन करण्याची आपली इच्छा नसल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर चंद्रपुरात बोलताना त्यांनी हे विधान केलंय.
Feb 11, 2013, 08:43 AM ISTमाथेरान `रोप वे`ला हिरवा कंदील...
माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर माथेरानच्या ‘रोप-वे’ला भुजबळांचा हिरवा कंदील दाखवलाय. साडे पाच किलोमीटरचा हा रोप-वे दोन वर्षांत पूर्ण होणार आहे.
Feb 5, 2013, 12:56 PM ISTराज ठाकरेंनी केली भुजबळ आणि अजित पवारांवर टीका
राज ठाकरें यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात खास उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी छोटोखानी भाषण केलं.
Jan 18, 2013, 05:25 PM ISTराष्ट्रवादीत भुजबळ अस्वस्थ...
आपल्याला पक्षात एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, असं म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षातील आपली अस्वस्थता जाहिररित्या व्यक्त केलीय.
Nov 28, 2012, 04:20 PM ISTबाळासाहेबांच्या भेटीसाठी छगन भुजबळ मातोश्रीवर....
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी बाधंकाममंत्री छगन भुजबळ हे मातोश्रीवर पोहोचले आहेत.
Nov 1, 2012, 05:57 PM ISTभुजबळ ‘शॅडो-डेप्युटी सीएम’?
उपमुख्यमंत्रिपदाचा राजिनामा दिलेल्या अजित पवारांच्या अनुपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचं नेतृत्व सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांकडे आलंय.
Oct 4, 2012, 04:03 PM ISTपुणे दहशतवाद्यांची धर्मशाळा – खडसे
पुण्यात झालेल्या स्फोटानंतर विरोधी पक्षाने सरकारवर सडकून टीका केली आहे. पुणे धर्मशाळा झाली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. ते म्हणाले, 'आजच पदभार स्विकारलेले गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज पुण्यात येणार होते आणि त्याच वेळी पुण्यात स्फोट होत आहेत हा काही योगायोग वाटत नाही.
Aug 1, 2012, 09:59 PM ISTभुजबळांचा अजब खर्चाचा, गजब दावा
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ हे आता विरोधकांच्या हिटलिस्टवर आहेत. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात छगन भुजबळ यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केलाय.
Jul 18, 2012, 09:07 AM ISTपवारांच्या प्रस्तावानं भुजबळांना दणका
मंत्रालयाच्या जागी सरकारनंच नवी इमारत बांधावी अशी सूचना करत शरद पवारांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांच्या जुन्या प्रस्तावाला मूठमाती दिलीय.
Jun 23, 2012, 07:46 AM IST