champions trophy 2025

चॅम्पियन ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार का? जय शहांनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले...

Jay Shah On Champions Trophy 2025 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचं लक्ष्य असेल आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीवर.. भारतीय संघ तयारीला लागलाय पण टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार की नाही? असा प्रश्न कायम आहे.

Aug 15, 2024, 08:50 PM IST

Champions Trophy 2025: पाकिस्तानला मोठा झटका; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ICC कडून प्लॅन B तयार

ICC Plan B For Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बीसीसीआयने या प्रकरणावर अधिकृतपणे स्पष्टीकरण दिलेलं नाही. 

Aug 4, 2024, 04:15 PM IST

Champions Trophy : टीम इंडियाने पाकिस्तानमध्ये जावं का? हरभजन सिंगने चोळलं जखमेवर मीठ, म्हणतो...

Harbhajan Singh on Pakistan Champions Trophy : टीम इंडिया आगामी चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका बीसीसीआयने मांडली आहे. याची आयसीसीने देखील याची दखल घेतलीये. 

Jul 26, 2024, 04:21 PM IST

पाकिस्तानात येऊन खेळणं ही टीम इंडियाच्या 'त्या' खेळाडुंसाठी चांगली संधी, शोएब मलिक असं का म्हणाला?

Champions Trophy 2025: टीम इंडियाने पाकिस्तानात येऊन चॅम्पियन्स ट्रॉफी खेळावी,यासाठी पाकिस्तानच्या ऑलराऊंडरने टीम इंडियाला विनंती केली आहे.

Jul 26, 2024, 11:02 AM IST

Champions Trophy : '...म्हणून विराटने पाकिस्तानात यायला पाहिजे', वर्ल्ड कप विनर कॅप्टनचं मोठं वक्तव्य

Champions Trophy 2024 : खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळणार नाही, असं बीसीसीआयने स्पष्टपणे पीसीबीला सांगितलं आहे. अशातच युनूस खानने (Younis khan on Virat Kohli) मोठं वक्तव्य केलंय.

Jul 24, 2024, 07:35 PM IST

घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याला 'जोर का झटका', Champions Trophy 2025 पूर्वी बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

Champions Trophy 2025 : वर्ल्ड कप स्टार हार्दिक पांड्याच्या आयुष्यात वादळ घोंगावत असताना आता बीसीसीआयने देखील मोठा निर्णय घेतला आहे. पांड्याचा (Hardik Pandya) चॅम्पियन ट्रॉफी खेळायची असेल तर...

Jul 21, 2024, 04:28 PM IST

'टीम इंडिया पाकिस्तानमध्ये येणार नसेल तर...', पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची BCCI कडे विचित्र मागणी

Champions Trophy 2025: काहीही झालं तरी टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार नाही, असं बीसीसीआयने (BCCI) स्पष्टपणे सांगितलंय. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अजब गजब मागणी केलीये.

Jul 16, 2024, 08:52 PM IST

'जर भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आला नाही...', पाकिस्तानची BCCI ला धमकी, '2026 चा वर्ल्डकप...'

Champions Trophy 2025: चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy) भारत पाकिस्तानात (Pakistan) जाणार नाही हे जवळपास निश्चित झालं आहे. यामुळे संतापलेल्या पाकिस्तानने बीसीसीआयला (BCCI) जाहीर धमकीच दिली आहे. 

 

Jul 15, 2024, 03:25 PM IST

'विराट पाकिस्तानमध्ये आला तर...', आफ्रिदी स्पष्टच बोलला; म्हणे, 'भारतात त्याला...'

Shahid Afridi On Virat Kohli In Pakistan: पुढील वर्षी होणाऱ्या चॅपियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीचं यजमानपद पाकिस्तानकडे सोपवण्यात आलं असून आता यावरुन क्रिकेट विश्वास जोरदार चर्चा सुरु आहे.

Jul 13, 2024, 10:14 AM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी पहिला सामना, पण...

Champions Trophy 2025 : पाकिस्तानात 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमध्ये खेळवले जाणार आहेत. पण टीम इंडिया पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

 

Jul 8, 2024, 03:01 PM IST

थेट पाकिस्तानात Ind vs Pak सामना? विराट, रोहित खेळणार? तारीखही जाहीर

India vs Pakistan On Lahore Ground: भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पाकिस्तानी संघाला 6 धावांनी पराभूत केलं. भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता भारताच्या नव्या दौऱ्यासंदर्भातील तपशील समोर आला आहे.

Jul 3, 2024, 07:39 PM IST

रोहित शर्मा आणि विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार का? जय शाह यांनी स्पष्टच सांगितलं

Champions Trophy 2025 : टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने जेतेपद पटकावलं. आता टीम इंडियाला वेध लागले आहेत ते आयसीसी चॅम्पियन्स ट्ऱॉफी जिंकण्याचे. पण या स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार की नाही याबाबत सस्पेन्स आहे.

Jul 1, 2024, 11:43 AM IST

पुन्हा मौका मौका! भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमने-सामने...'या' दिवशी रंगणार सामना

Ind vs Paki clash in Lahore : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये रोमहर्षक लढतीत भारताने पाकिस्तानवर 6 धवांनी मात केली. त्यानंतर आता क्रिकेट प्रेमींसाठी आणखी एक खुशखबर आहे. भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. 

Jun 10, 2024, 03:33 PM IST

टीम इंडिया पाकिस्तानामध्ये खेळायला जावंच लागणार? PCB ने बनवला मास्टर प्लॅन

Team India To Play In Pakistan: भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर यावा म्हणून पीसीबीचा स्पेशल प्लॅन

May 8, 2024, 04:16 PM IST

आताची मोठी बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार?

India vs Pakistan : पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात जाणार की नाही यावरुन बरीच चर्चा रंगली आहे. या चर्चेदरम्यानच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचं महत्वाचं वक्तव्य समोर आलं आहे.

May 6, 2024, 05:24 PM IST