फक्त एक सामना खेळलेल्या खेळाडूची चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये एन्ट्री! बोर्डाने घेतला मोठा निर्णय
Champions Trophy 2025: या खेळाडूने आपल्या संघासाठी आतापर्यंत फक्त एक कसोटी आणि एक वनडे सामना खेळला आहे.
Feb 11, 2025, 10:23 AM IST
जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही? मेडिकल टीमकडून आली अपडेट
Champions Trophy 2025 : बुमराहला सिडनीमध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान पाचव्या टेस्टमध्ये पाठीला दुखापत झाली होती. आता पुढील काही दिवस जसप्रीत बुमराह रिहॅबमध्ये राहून आपल्या फिटनेसवर काम करेल.
Feb 10, 2025, 03:30 PM ISTशोएब अख्तर-हरभजन सिंग एकमेकांना भिडले, भारत-पाक सामन्यापूर्वी 'ग्रेटेस्ट रिव्हलरी'चा Video Viral
Shoaib Akhtar vs Harbhajan Singh Clash Viral: भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दुबईत खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले. या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ 23 फेब्रुवारीला मैदानात उतरणार आहे.
Feb 10, 2025, 12:21 PM IST
IND Vs PAK: "कोहली रऊफ के छक्के छुड़ाएगा…", धोनीने चाहत्यांकडून बोलून घेतल्या मजेशीर घोषणा; Video Viral
MS Dhoni Video: स्टार स्पोर्ट्सने आपल्या चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या हाय-व्होल्टेज भारत विरुद्ध PAK सामन्याबद्दलचा आहे.
Feb 10, 2025, 11:07 AM IST
Champions Trophy: भारताला हरवण्याचे स्वप्न पाहतोय पाकिस्तान! पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले - खरे युद्ध तर...
IND vs PAK Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या आयसीसी स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एक वक्तव्य केले होते.
Feb 9, 2025, 09:24 AM IST
रोहित शर्माचा उत्तराधिकारी ठरला? 'हा' खेळाडू होणार भारताच्या वनडे संघाचा कर्णधार
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाचा वनडे फॉरमॅटमधील कर्णधार सुद्धा बदलला जाऊ शकतो.
Feb 8, 2025, 10:42 AM ISTChampions Trophy 2025: टीम इंडियानंतर भारतीय अंपायरनेही पाकिस्तानला जाण्यास दिला नकार; दिलं असं कारण...
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीला अवघे काही दिवस शिल्लक असताना टीम इंडियानंतर भारताच्या एका अंपायरने देखील चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिलाय.
Feb 5, 2025, 07:20 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कर्णधार बदलणार? स्पर्धा सुरु होण्यापूर्वी 'या' बलाढ्य संघात मोठ्या हालचाली
Champions Trophy 2025 : तब्बल 8 वर्षांनी आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात एकूण 8 संघांनी सहभाग घेतलाय.
Feb 5, 2025, 02:02 PM ISTटीम इंडियात 'हा' खेळाडू नसेल तर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या शक्यता 30 टक्क्यांनी कमी होतील, रवि शास्त्रीचं भाकीत
Champions Trophy 2025 : 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला (Team India) फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु यंदा पुन्हा एकदा टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्याचा प्रयत्न करेल.
Feb 5, 2025, 12:45 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी दिग्गज क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा, 100 वा टेस्ट सामना शेवटचा ठरणार
Cricket News : 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु होणार असून यापूर्वीच एका दिग्गज क्रिकेटरने निवृत्तीची घोषणा केली आहे.
Feb 4, 2025, 12:31 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूची निवृत्ती, रणजी सामना खेळून 28 वर्षांचं करिअर संपवलं
सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करून त्याने आपल्या चाहत्यांना निवृत्ती बातमी दिली आणि सर्वांचे आभार मानले.
Feb 1, 2025, 07:45 PM ISTChampions Trophy 2025 साठी यजमान पाकिस्तानचा संघ जाहीर, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद, भारतासोबत मॅच कधी?
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना यजमान पाकिस्तानने त्यांचा संघ जाहीर केला आहे.
Jan 31, 2025, 08:05 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीचा 'कॅप्टन फोटोशूट इव्हेंट' का रद्द झाला? समोर आलं मोठं कारण
Champions Trophy 2025 : जवळपास 8 वर्षांनी आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले असून ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने पाकिस्तान आणि दुबईत खेळवली जाणार आहे.
Jan 31, 2025, 04:16 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर! स्टार गोलंदाज फिट होऊन उतरला रणजी सामन्यात
टीम इंडियाचे अनेक खेळाडू रणजी ट्रॉफी सामन्यात खेळण्यासाठी उतरले आहेत. अशातच मागील काही महिन्यांपासून दुखापतीने त्रस्त असलेला टीम इंडियाचा स्टार गोलंदाज देखील पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात रणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.
Jan 30, 2025, 02:38 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ICC मध्ये उडाला गोंधळ, जय शहांचं टेन्शन वाढलं, काय आहे प्रकरण?
Champions Trophy 2025 : जवळपास 8 वर्षांनी आयसीसीने यंदा पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले. परंतु यापूर्वी इंटरनेशनल क्रिकेट काउंसिलमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.
Jan 29, 2025, 01:54 PM IST