chanakya niti for students

Chanakya Niti : मुलांना कायम यशस्वी बघायचंय, शिकवा चाणक्य नीतिमधील 5 गोष्टी

आचार्य चाणाक्य महान विद्वान होते. सोबतच ते सल्लागार, शिक्षक, अर्थशास्त्री देखील होते. त्यांनी एक ग्रंथ लिहिलाय ज्याचं नाव आहे 'चाणक्य नीति.' मुलांचं जीवन यशस्वी असावं असं वाटत असेल तर चाणक्य नीतिमधील 5 गोष्टी मुलांना शिकवा. 

May 28, 2024, 04:52 PM IST

अशा 5 लोकांवर विश्वास ठेऊ नका, कधीही देतील धोका!

Chanakya niti on trust : नात्यामध्ये विश्वास ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. मात्र, चाणक्य़ांनी कोणावर विश्वास ठेऊ नये, याबाबत काही सल्ले दिले आहेत. | chanakya niti on trust those 5 types of people Can cheat openly

Oct 21, 2023, 04:21 PM IST

Chanakya Niti: आयुष्यातील 'ही' रहस्ये कोणालाही चुकूनही सांगू नका?, तुमचे होईल नुकसान

Chanakya Niti Quotes : आचार्य चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या नितिचा वापर केला तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. चाणक्यांनी यशस्वी जीवन जगण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन केले तर व्यक्ती कधीही अयशस्वी होऊ शकत नाही. ती सातत्याने यशाची शिडी चढू लागते.

Jun 28, 2023, 04:04 PM IST

Chanakya Niti : जीवनात यशस्वी होण्यासाठी रोज सकाळी या 4 गोष्टी करा, मग बघा रिझल्ट

Chanakya Niti : दिवसाची सुरुवात चांगली असेल तर दिवसभरातील सर्व कामात यश मिळते असे सांगितले जाते. दिवसाच्या सुरुवातीला काही गोष्टींचे पालन केले पाहिजे, तरच जीवनात यश मिळते आणि व्यक्ती आपले विशिष्ट ध्येय साध्य करु शकेल, असे चाणक्य नीतीत सांगितले आहे.

Apr 28, 2023, 10:44 AM IST

Chanakya Niti: तुम्हाला Bank Balance वाढवायचा असेल, तर 'या' ठिकाणी पैसे बिनधास्त करा खर्च!

Chanakya Niti: आचार्य चाणाक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये अशा काही ठिकाणांबद्दल आणि परिस्थितींबद्दल सांगितले आहे, जिथे व्यक्तीने पैसे खर्च करण्यात कंजूसपणा करू नये. तर त्याने बिनधास्त आणि मोकळेपणाने पैसे खर्च केले पाहिजेत. यामुळे जीवनात सुख-समृद्धी वाढते. 

Mar 25, 2023, 02:38 PM IST

Chanakya Niti: चाणक्य नीतीनुसार 'हे' तीन गुण तुमच्याकडे पाहिजे, अन्यथा...

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या धोरणांना यश मिळविण्यासाठी सर्वात उपयुक्त माध्यम मानले गेले आहे. त्यांनी आखलेल्या धोरणांचे पालन करून लाखो तरुण यशाच्या मार्गावर पुढे जात आहेत. आचार्य चाणक्य हे जगातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये गणले जातात. त्यांना केवळ राजकारण, मुत्सद्देगिरी आणि अर्थशास्त्राचे विस्तृत ज्ञान नव्हते तर जीवनातील इतर मौल्यवान विषयांचेही त्यांना विस्तृत ज्ञान होते. 

Feb 15, 2023, 06:43 PM IST

Chanakya Niti: विवाहित पुरूष लग्नानंतरही स्त्रियांकडे का आकर्षित होतात? वाचा काय सांगते 'चाणक्य नीती'

Chanakya Niti, Extramarital Affair:  विवाहित पुरूष लग्नानंतरही स्त्रियांकडे का आकर्षित होतात? याची काही कारणं समोर आली आहेत.

Feb 10, 2023, 03:36 PM IST

Chanakya Niti: रागाच्या भरात 'या चार लोकांशी चुकूनही भांडू नका, नाहीतर...

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांना त्यांच्या नीतिशास्त्रासाठी विशेष ओळखले जाते. मोठमोठे राजकारणी त्यांना फॉलो करतात. चाणक्य नितीमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नितिच्या मते माणसाला जेव्हा राग येतो तेव्हा त्याने काही लोकांशी कधीच भांडण करू नये....  

Feb 10, 2023, 02:40 PM IST

Chanakya Niti : वाईट काळात अशा लोकांकडून कधीच मदत मागू नका!

Chanakya Niti : आचार्य चाणक्य नीतीनुसार वाईट काळात  कोणत्या प्रकारच्या लोकांकडून मदत मागू नये, याबद्दल जाणून घेऊया. 

Jan 30, 2023, 01:09 PM IST

Chanakya Niti : पत्नीला कधीच नका सांगू 'या' गोष्टी; समस्त 'नवरे'बुवांनी लक्षपूर्वक पाहा

Chanakya Niti : बोलण्याच्या नादात तुम्हीही पत्नीला काही अशा गोष्टींची माहिती देऊन जाता जी दिली जाणं अपेक्षित नसतं. आता पती पत्नीच्या नात्यात नेमकं लपवून तरी काय ठेवायचं असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर आधी हे वाचा... 

Jan 10, 2023, 08:12 AM IST

Chanakya Niti: पतीने 'या' गोष्टींची मागणी केली तर पत्नीने नकार देऊ नये, नात्यात येणार नाही कधीच दुरावा

Chanakya Niti for Husband Wife: आचार्य चाणाक्य यांनी वैवाहिक जीवन यशस्वी करण्यासाठी काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जर पतीने पत्नीकडून कोणत्या गोष्टींची मागणी केली तर पत्नीने त्यासाठी नकार देऊ नये. कारण हे वैवाहिक जीवनासाठी खूप महत्वाचे असते.    

Jan 9, 2023, 01:21 PM IST

Chanakya Niti: पती-पत्नीने रोज या 4 गोष्टी केल्या पाहिजेत, कधीच येणार नाही नात्यात दुरावा

Pati Patni Chanakya Niti: नवरा आणि बायको यांच्या संबंध हे त्यांच्या नात्यावर अबलंबून असतात. आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक जीवन यशस्वी करण्यासाठी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. पती-पत्नीने दररोज 4 गोष्टी केल्या पाहिजेत, त्यामुळे त्यांच्यात दुरावा येत नाही.

Dec 13, 2022, 02:08 PM IST

Chanakya Niti:जीवनात आचरणात आणा चाणक्य नीति; कधीही होणार नाही अपयशी, गरिबीतून व्हाल श्रीमंत

Chanakya Niti For Success:जीवनात काही गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे तुमचे व्यक्तीमत्व अधिक चांगले होण्यास मदत होते. एक व्यक्ती चांगल्या आयुष्यासाठी कठोर परिश्रम करते, तरीही प्रत्येकजण यशाची चव चाखू शकत नाही. मात्र, तुम्ही आचार्य चाणक्य यांची नीति आपल्या जीवनात आचरणात आणली तर यशस्वी व्हाल. तसेच जीवनात श्रीमंती अनुभवाल

Nov 12, 2022, 07:46 AM IST

Chanakya Niti : पैसे कमावल्यानंतर 'ही' चूक करु नका, नाहीतर पैसा पैसा करण्याची वेळ येईल!

Chanakya Niti for Money: आज आपल्या पैसा नसेल तर काहीही मिळत नाही. पैसा हा देव नसला तरी तो देवापेक्षा कमी नाही, असे म्हटले जाते. माणसाच्या आयुष्यात पैसा असेल तर त्याला सर्व सुख-सुविधा मिळू शकतात आणि आरामदायी जीवन जगता येते. पण...

Nov 6, 2022, 08:01 AM IST

Chanakya Niti:पुरुषांच्या 'या' गुणांवर महिला भाळतात, पाहताच जीव ओवाळून टाकतात

 
Chanakya Niti for Man: आज-काल चाणक्य नितीचा बोलबाला दिसून येत आहे.  आचार्य चाणक्यांची निती सध्याच्या काळातही खूप प्रभावी आहेत. अनेकांनी सांगितलेल्या नितींचे पालन करुन यश संपादन केले आहे. मुत्सद्देगिरीशिवाय त्यांनी व्यावहारिक जीवनातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 

Oct 29, 2022, 01:32 PM IST