Chanakya Niti: पतीने 'या' खास गोष्टींची मागणी केल्यास पत्नीने कधीही देऊन नये नकार, चाणक्यांनी सांगितली महत्त्वाची धोरणं
Chankya Niti: तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव असेल तर तुम्ही चाणक्याच्या नीतिशास्त्राच्या या तत्त्वांचा विचार केला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने वैवाहिक जीवनाबाबत चाणक्याच्या नीतिशास्त्राचा सिद्धांत अंमलात आणल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. चाणक्यांनी त्यांच्या नीती ग्रंथांमध्ये वैवाहिक जीवनाबाबत काही धोरणं सांगितली आहेत.
Sep 3, 2023, 05:00 PM ISTChanakya Niti : तुमच्याही खिशात पैसा टिकत नाही? चाणक्यांनी सांगितलं कारण अन् मार्गही दाखवला
Acharya Chanakya : चाणक्य हे आर्थिक, राजकीय, मुत्सद्दी तज्ज्ञ मानले जातात. आपल्या धोरणांच्या जोरावर त्यांनी चंद्रगुप्त या सामान्य बालकाला मौर्य साम्राज्याचा गौरवशाली सम्राट बनवलं. तुमच्या खिशात पैसा का टिकत नाही? याचं उत्तर आचार्यांनी दिलंय.
Sep 2, 2023, 11:26 PM ISTChanakya Niti: 'अशा' महिला पतीच्या कोणत्याही गोष्टीवर कधीही नसतात संतुष्ट; नेहमी करतात भांडणं
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीती ग्रथांमध्ये अशा महिलांबद्दल सांगितलंय, ज्या आपल्या पतीपासून कधीच संतुष्ट नसतात. आजच्या या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला अशा महिलांबद्दल सांगणार आहोत ज्या पतीबद्दल समाधानी दिसत नाहीत.
Sep 1, 2023, 08:40 PM ISTChanakya Niti: बायकोने 'या' गोष्टी नवऱ्याला कधीच सांगू नयेत
chanakya niti on husband wife relationshi: नवरा बायकोचं नात म्हटलं की कधी गोडी गुलाबी तर कधी रुसवा फुगवा आलाच. आनंदाच्या भरात आपण आपल्या पार्टनरला सर्वकाही सांगून टाकतो. पण बायकोने 5 गोष्टी नवऱ्याला कधीच सांगू नये. चाणाक्य नितीमध्ये याबद्दल माहिती दिली आहे. पत्नीच्या माहेरी घडलेल्या अनेक अनपेक्षित गोष्टी नवऱ्याला सांगते. पण भांडणावेळी त्या गोष्टी नवऱ्याकडून उकरुन काढल्या जाऊ शकतात.
Aug 31, 2023, 06:45 PM ISTपती-पत्नीच्या नात्यात दुरावा आणेल वयातील अंतर; चाणक्य निती काय सांगते?
Chanakya Niti For Husband Wife Relationship: पती-पत्नीचे नाते हे नाजूक असतेय या नात्याबाबत चाणक्य निती काय सांगणे जाणून घ्या.
Aug 31, 2023, 01:45 PM IST
Chanakya Niti: बायको कधीच देणार नाही नकार, नवऱ्याने फक्त करावी 'ही' गोष्ट
Chanakya Niti:बायकोशी कधीच खोटं बोलू नका. तुमच्या नात्यात पारदर्शकता असेल तर ते अधिक खुलेल.दुसऱ्या स्त्रीसोबत पत्नीची तुलना करु नका, हे तिला अजिबात आवडणार नाही. कितीही राग आला तरी पत्नीचे मन दुखेल असं काही बोलू नका. रा६ क्षणाचा असतो. त्यामुळे तिचं मन जपा.
Aug 31, 2023, 01:00 PM ISTचुकूनही 'या' 5 लोकांना पाय लावू नका; पुढच्याच क्षणी वाईट दिवसांना होईल सुरुवात
आचार्य चाणक्य यांनी अशा काही लोकांबद्दल सांगितलं आहे, ज्यांना कधीही पाय लावू नये.
Aug 30, 2023, 05:35 PM IST
Chanakya Niti: 'अशा' पुरुषांकडे लगेच आकर्षित होतात महिला, नीती ग्रथांत सांगितली माहिती!
'अशा' पुरुषांकडे लगेच आकर्षित होतात महिला, नीती ग्रथांत सांगितली माहिती!
Aug 28, 2023, 09:13 PM ISTChanakya Niti: दुसऱ्या महिलेशी का संबंध ठेवतात विवाहित पुरुष? चाणक्यांनी दिली माहिती
Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार, हे सर्व नियम सध्याच्या काळाशीही संबंधित आहेत. ज्यामध्ये हे देखील सांगण्यात आलंय की, पुरुषाचा आपल्या पत्नीवरून भ्रमनिरास का होतो आणि तो दुसऱ्या स्त्रीकडे का संमोहित होतो.
Aug 26, 2023, 07:10 PM ISTनॉन व्हेजपेक्षा दहापट पॉवरफूल 3 शाकाहारी पदार्थ
Chanakya Niti: दळलेल्या अन्नात डाळींपेक्षा जास्त ताकद असते. त्यामुळे भातापेक्षा चपाती खाल्ल्याने जास्त एनर्जेटीक वाटते. पिठापेक्षा जास्त ताकद दुधामध्ये असते. दूध परिपूर्ण आहार असून याने हाडे मजबूत होतात.
मासांहारापेक्षा तूप हे दसपट ताकदवान असते. रोज तूप खाणाऱ्यांची हाडे मजबूत असतात.
दान देण्याची सवय उद्ध्वस्त करेल आयुष्य? चाणक्य निती काय सांगते पाहा!
दान देण्याची सवय उद्ध्वस्त करेल आयुष्य? चाणक्य निती काय सांगते पाहा!
Aug 22, 2023, 05:42 PM ISTआईच्या गर्भातच व्यक्तीच्या 'या' 6 गोष्टी निश्चित होतात; यात कधीच करता येत नाही बदल
Chanakya Niti: एकवेळेस नशीब बदलता येईल पण या गोष्टी बदलता येत नाहीत असं चाणक्य म्हणतात.
Aug 17, 2023, 04:48 PM ISTChanakya Niti for Women: 'अशा' स्त्रियांचा सहवास करेल तुमचं आयुष्य उद्धवस्त; जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती
Chanakya Niti for Women : चाणक्य नीती या त्यांच्या ग्रंथाद्वारे तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकता. चाणक्यांच्या धोरणात नमूद केलेली महिलांची वैशिष्ट्यं आणि त्याचा जीवनावर होणारा परिणाम आज आपण जाणून घेणार आहोत.
Aug 15, 2023, 08:23 PM ISTमोकळ्या मनाने दान करा 'या' 3 गोष्टी; संपत्तीत होईल भरभराट
Chanakya Niti: चाणक्य यांनी सांगितलेल्या 3 गोष्टींबद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती
Aug 9, 2023, 04:28 PM ISTChanakya Niti: माणसं ओळखायला शिका; मैत्रीत कधीच धोका मिळणार नाही
माणसांची पारख कशी करावे? सच्चा मित्र कसा प्रकारे ओळखावा याबाबच चाणक्यनितीमध्ये काय सांगितलय? जाणून घेऊया.
Aug 6, 2023, 04:43 PM IST