chandrababu naidu

राजकीय नेत्यांचे फोन टॅप होतात: उद्धव ठाकरे

भाजपची सत्तालोलूपता उबग आणणारी: उद्धव ठाकरे

Feb 5, 2018, 08:25 AM IST

एनडीएमध्ये राहायचं किंवा नाही, यावर टीडीपीची बैठक संपली

तेलगू देसम पार्टीची महत्वाची बैठक झाली आहे, सत्ताधारी एनडीएमध्ये राहायचं किंवा नाही यावर ही महत्वाची बैठक होती

Feb 4, 2018, 04:46 PM IST

मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू घेणार एनडीएबाबत निर्णय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 4, 2018, 03:28 PM IST

चंद्राबाबूंनी बोलावली तेलगु देसमची महत्वाची बैठक

एनडीएमध्ये राहण्याबाबतचा फैसला या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

Feb 4, 2018, 02:22 PM IST

भाजपसोबत रहायचे की नाही? चंद्राबाबू नायडू आज घेणार निर्णय

मित्रपक्षांनीच साथ सोडल्यास भाजपला मोठ्या नाचक्कीला समोरे जावे लगणार आहे.

Feb 4, 2018, 10:26 AM IST

उद्धव ठाकरेंची चंद्राबाबू नायडूंशी चर्चा, भाजपची चिंता वाढली

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तेलगु देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्यात चर्चा झाल्याची बातमी हाती येतेय.

Feb 3, 2018, 06:48 PM IST

'एनडीए'वर बुरे दिन : .. तर आम्ही स्वतंत्र लढू, शिवसेने नंतर चंद्राबाबूंचाही भाजपला धक्का

चक्क सत्ताधारी एनडीएवरच 'बुरे दिन' येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मित्रपक्षांनी व्यक्त केलेली भावना आणि घेतलेले निर्णय कारणीभूत ठरू शकतात.

Jan 27, 2018, 08:29 PM IST

नोटबंदीनंतर चंद्रबाबू नायडू यांनी दर्शवली नाराजी

नोटाबंदी होऊन चाळीस दिवस उलटले तरी फारशी लोकांचा त्रास कमी झालेला नाही, असं एनडीए समर्थक चंद्राबाबू नायडूंनी म्हटलंय. नोटाबंदी व्हावी अशी आमची इच्छा नव्हती पण ती झाली. चाळीस दिवस उलटले तरी लोकांची डोकेदुखी कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. त्यावर काही उपायही दिसत नाही आहे. तेलगू देसम पक्षाच्या आमदार, खासदारांच्या एका महत्वाच्या बैठकीत चंद्राबाबू नायडूंनी हे विधान केलं.

Dec 21, 2016, 05:16 PM IST

पी. व्ही सिंधू मुख्यमंत्र्यांसोबत खेळली बॅडमिंटन

रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी ब‌ॅडमिंटन खेळाडू पी. व्ही सिंधू मंगळवारी विजयवाडा येथे पोहोचली. आंध्र प्रदेश सरकारकडून तिचं भव्य स्वागत केलं गेलं. या दरम्यान तिचे कोच पुलेला गोपीचंद देखील उपस्थित होते. 

Aug 24, 2016, 11:03 AM IST

व्हिडिओ : मुख्यमंत्री चंद्राबाबू आणि पीव्ही सिंधूने खेळले स्टेजवर बॅडमिंटन

 हैदराबादमध्ये जंगी स्वागत झाल्यानंतर भारताची ओलिम्पिक सिल्व्हर मेडलिस्ट पी व्ही सिंधू आणि तिचे कोच पुलेला गोपीचंद यांचा आज आंध्रप्रदेशात सत्कार करण्यात आला. 

Aug 23, 2016, 07:06 PM IST

हुडहुडमुळे 24 जणांचा मृत्यू, पाहणीसाठी पंतप्रधान आज आंध्रला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हुडहुड चक्रीवादळानं झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विशाखापट्टणमला जातायेत. आंध्र प्रदेश आणि ओडिशा मधील समुद्र किनाऱ्यांवर वादळामुळं खूप नुकसान झालंय.  

Oct 14, 2014, 01:13 PM IST

अन्याय रोखण्यासाठी मी हिटलर व्हायला तयार आहे - चंद्रशेखर राव

तेलंगणमधील जनतेची सामाजिक आणि आर्थिक स्थितीच्या पाहणीसाठी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणावरून वाद सुरू असताना तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी या निर्णयाचं समर्थन करत 'अन्याय' रोखण्यासाठी आपण 'हिटलर' बनू शकतो, असं वक्तव्य केलं. 

Aug 18, 2014, 03:12 PM IST