आज ISRO ची परीक्षा पाहणार Chandrayaan 3; देशाला मिळणार मोठं गिफ्ट
Chandrayaan 3 Live Location : इस्रोनं पाठवलेलं चांद्रयान 3 आता टप्प्याटप्प्यानं चंद्राच्या आणखी जवळ पोहोचत असून, त्याची कक्षा पुन्हा एकदा कमी करण्यात येणार आहे. पाहून घ्या सध्या कुठंय चांद्रयान...
Aug 14, 2023, 08:32 AM IST
चांद्रयान 3 ला 40 दिवस लागले तर रशियाचे लुना 25 यान 10 दिवसांत कसे काय पोहचणार? कोण करणार पहिलं लँडिग
संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेकडे लागले आहे. भारताच्या चंद्रयान-3 नंतर रशियानंही चंद्राकडे यान पाठवलं आहे. दक्षिण ध्रुवावरच रशियन यान उतरणार आहे.
Aug 13, 2023, 11:39 PM ISTChandrayaan 3 चंद्रावर जातंय खरं पण, या चांदोमामाचं नेमकं वय माहितीये?
Mission Chandrayaan 3 : भारतानं पाठवलेलं चांद्रयान आता अवघ्या काही दिवसांतच चंद्रावर पोहोचणार आहे. हा भारतासह जगासाठी एक ऐतिहासिक क्षण असणार आहे. पण, त्याआधी या चंद्राबद्दलची खास माहिती जाणून घ्या...
Aug 12, 2023, 08:49 AM IST
चांद्रयान-3 चा सॉफ्ट लॅण्डींगच्या वेळेस वेग किती असेल? जाणून घ्या कसं कंट्रोल केलं जातंय यान
Chandrayaan-3 Speed At Soft Landing: सध्या चांद्रयान-3 चं रोव्हर हे चंद्राच्या कक्षेत फिरत असून त्याचा वेग 6000 किलोमीटर प्रति तास इतका आहे. चांद्रयान-3 च्या लॅण्डरचं चंद्राच्या भूपृष्ठावर 23 ऑगस्ट रोजी लॅण्डींग होणार आहे. मात्र लॅण्डींगच्या वेळी या यानाचा वेग किती असेल याची माहिती समोर आली आहे.
Aug 11, 2023, 08:19 AM ISTएका रात्रीत खेळ सुरु; चंद्राजवळ ट्रॅफीक वाढणार; चांद्रयान 3 की लुना 25 कुणाला पहिलं लँडिग करायला जागा मिळणार?
भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारताचे चांद्रयान 3 पोहचण्याआधीच चंद्रावर Lunar Lander उतरवण्याचा रशियाचा प्लान आहे.
Aug 10, 2023, 11:10 PM ISTवेगानं फिरतोय 'मंगळ'; या लालबुंद ग्रहाचा वेग अचानक का वाढलाय?
Mars Space Facts : सध्या जागतिक अंतराळ वर्तुळात एकाच गोष्टीची चर्चा सुरु आहे, ती म्हणजे भारताच्या 'चांद्रयान 3' मोहिमेची. पण, विस्तीर्ण आणि तितक्याच महाकाय अशा अवकाशात इतरही बऱ्याच घडामोडी घडत आहेत.
Aug 10, 2023, 02:30 PM IST
मोठी बातमी! चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं Chandrayaan 3; आता इस्रोची नजर 14 ऑगस्टवर
Chandrayaan 3 Latest Update : पृथ्वीवरून 14 जुलै 2023 रोजी निघालेलं चांद्रयान 3 आता चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं असून, त्याच्या प्रवासातील हा महत्त्वाचा ठप्पा ठरला आहे.
Aug 9, 2023, 02:18 PM IST
तुम्हाला माहितीये का? चंद्रावर पळवण्यात आली होती कार, अशी धावली होती 'Moon Buggy'
खगोलशास्त्रज्ञ फ्रे़ड हॉयल यांनी सांगितलं होतं की, जर आपण ताशी 95 किमी वेगाने गाडी चालवली तर अंतराळात जाण्यासाठी फक्त एक तास लागले. तसंच चंद्रावर पोहोचण्यासाठी 6 महिने लागतील.
Aug 9, 2023, 02:05 PM IST
'अपयशी झालो तरीही...', Chandrayaan 3 मोहिमेदरम्यान पहिल्यांदाच इस्रो प्रमुखांच्या तोंडी असे शब्द का आले?
Chandrayaan 3 : 14 जुलै रोजी भारताचं चांद्रयान 3 अवकाळाच्या दिशेनं झेपावलं आणि टप्प्याटप्प्यानं आता ते चंद्राच्या जवळ पोहोचताना दिसत आहे. याच चांद्रयान मोहिमेसंदर्भातील ही मोठी बातमी
Aug 9, 2023, 09:39 AM IST
चंद्रावर प्लॉट घेणे पृथ्वीपेक्षा स्वस्त! पण घ्यावं की नाही? येथे वाचा सर्व
Buy Land On The Moon: चांद्रयान ३ चंद्राकडे झेपावले आहे. अशातच चंद्रावर जमीन खरेदी करता येऊ शकता येते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर जाणून घेऊया चंद्रावर जमीन खरेदी करण्याचा नियम काय आहे.
Aug 8, 2023, 05:24 PM ISTलेकीच्या 18 व्या वाढदिवशी थेट चंद्रावर प्लॉट, आधीच्या गिफ्ट्सची यादी पाहून थक्क व्हाल!
Land On Moon: बापहा लेकीसाठी नेहमीच हळवा असतो. लेकीने 18व्या वर्षात पदार्पण करताच तिच्या वडिलांनी तिच्यासाठी चंद्रावर जमीन खरेदी केली आहे.
Aug 8, 2023, 04:21 PM ISTChandrayaan 3 पुढे अडचणी? आतापर्यंतच्या यशस्वी प्रवासानंतर इस्रोनं व्यक्त केली चिंता
Chandrayaan 3 Latest Update : चांद्रयान 3 मोहिमेमध्ये आतापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात यश आल्यामुळं ही मोहीम आता अंतिम टप्प्यातही याच मार्गानं जाईल अशा आशा व्यक्त केल्या जात आहेत.
Aug 8, 2023, 08:08 AM IST
Chandrayaan-3: चंद्रावर इतके खड्डे का आहेत? जाणून घ्या यामागील कारणं, तुम्ही कधी विचारही केला नसेल
Chandrayaan 3 ने शनिवारी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करत महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी त्यावरील कॅमेरा कार्यान्वित करण्यात आला असून, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने (ISRO) त्याचे फोटो जारी केले आहेत. या फोटो चंद्राच्या पृष्ठभागावर खूप सारे खड्डे दिसत आहेत. हे खड्डे कधी आणि कसे तयार झाले? त्यावर चांद्रयान-3 लँडर सहजपणे लँडिग करु शकेल का? हे जाणून घ्या.
Aug 7, 2023, 02:14 PM IST
उरले फक्त 2 दिवस... Chandrayaan 3 चंद्रापासून नेमकं किती किलोमीटर दूर? इस्रोची नवी Update
Chandrayaan 3 : पृथ्वीवरून सुरु झालेला चांद्रयान मोहिमेचा आणि चांद्रयान 3 चा प्रवास अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. काय आहे तो टप्पा? पाहा....
Aug 7, 2023, 11:24 AM IST
प्रत्यक्षात असा आहे चंद्र! चांद्रयान 3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना टिपलेला पहिला फोटो ISRO ने केला शेअर
चंद्राची पहिली झलक पहायला मिळाली आहे. चांद्रयान 3 ने टिपलेला चंद्राचा फोटो ISRO ने शेअर केला आहे.
Aug 6, 2023, 11:16 PM IST