चंद्राची निर्मिती कशी झाली? भारताचे चांद्रयान-3 उलगडणार ब्रम्हांडातील सर्वात मोठे रहस्य
Chandrayaan 3 : भारताचे चांद्रयान-3 ने अत्यंत महत्वाचा डेटा गोळा केला आहे. यामुळे चंद्राची निर्मिती कशी झाली याचा उलगडा होण्यास मदत होणार आहे.
Sep 23, 2024, 05:41 PM ISTएलियन खरंच असतात का? ISRO प्रमुखांनी स्पष्टच सांगितलं, विश्वास...
ISRO chief on aliens : इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांच्या माहिचीनुसार ब्रह्मांडामध्ये मानवाशिवाय इतरही... खुद्द इस्रोप्रमुख याबाबत काय म्हणाले ऐकलं?
Aug 26, 2024, 01:12 PM IST
PHOTO: चंद्राची निर्मिती कशी झाली? भारताच्या Chandrayaan 3 मोहिमेने केले जगातील सर्वात मोठे संशोधन
Chandrayaan 3 : भारताच्या Chandrayaan 3 मोहिमेने केले जगातील सर्वात मोठे संशोधन केले. चांद्रयान-3 चा विक्रम लँडरमध्ये असणाऱ्या प्रग्यान रोवरने अत्यंत महत्वाचा डेटा गोळा केला आहे. यामुळे चंद्राची निर्मिती कशी झाली याचा उलगडा होणार आहे. जाणून घेऊया चांद्रयान-3 बाबतची सर्वात मोठी अपडेट.
Jul 3, 2024, 05:14 PM ISTकसं जमलं? चंद्राच्या सर्वाधिक अंधकारमय भागाचा तुकडा घेऊन चीनचं Change 6 पृथ्वीवर परतलं आणि...
China Chang'e 6 : यान पृथ्वीवर परतलं त्या क्षणाची दृश्य भारावणारी... इस्रोपासून नासापर्यंत जगभरातील अंतराळसंशोधन संस्था आणि संशोधकही भारावले.
Jun 26, 2024, 10:32 AM IST
चंद्रावर विचारही केला नसेल इतकं पाणी; इस्रोनं दिलेली माहिती भारावणारी
ISRO Moon Mission Updates : चंद्रावरील नव्या हालचालींनी वेधलं शास्त्रज्ञांचं लक्ष, निरीक्षण करताच जे पाहिलं त्यावर कोणाचाही विश्वास बसेना...
May 2, 2024, 03:27 PM IST
4 सेकंद उशीर झाला नसता तर चांद्रयान 3 क्रॅश झाले असते; ISRO च्या वैज्ञानिकांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा
चांद्रयान 3 मोहिमेबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा करण्यात आला आहे. लाँचींगला उशीर झाला नसता तर ही मोहिम फेल गेली असती.
Apr 29, 2024, 11:46 PM ISTबापरे! नासानं जगासमोर आणला 100,000,000 वर्षांपूर्वीचा ताऱ्यांचा समुह
Space Photos by NASA : लहान लुकलुकणारे काजवे एकत्र यावेत अगदी तसाच दिसतोय हा ताऱ्यांचा समुह... पाहिले का 10 अदभूत फोटो...
Apr 26, 2024, 12:29 PM IST
चांद्रयान मोहिमेसंदर्भात इस्रोचा नवा दावा; अद्यापही Mission chandrayaan सुरुच, कारण....
ISRO chandrayaan 3 : इस्रोकडून चांद्रयान मोहिमेसंदर्भात मोठा दावा. येत्या काळात भारतीय अंतराळ संशोधन संस्था नेमकी कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणार? पाहा...
Apr 18, 2024, 11:34 AM IST
भारताच्या चांद्रयान 3 ला जे जमलं नाही ते जपानच्या स्लिम लँडरने करुन दाखवलं
जपानच्या स्लिम लँडरने नवा विक्रम रचला आहे. भारताचे चांद्रयान 3 जे करुन शकलं नाही ते स्लीम लँजरने करुन दाखवले आहे.
Feb 26, 2024, 06:27 PM IST5 महिन्यानंतर चंद्रावर लँड होणार जपानचे यान; भारताचे चांद्रयान 3 पोहचले होते फक्त 40 दिवसात
पुठील वर्षात जपानचे यान चंद्रावर लँडिग करणार आहे. जाणून घेवूया जपानची नून मिशन नेमकी काय आहे.
Dec 26, 2023, 09:13 PM ISTआग ओकणाऱ्या सूर्यासमोर कसा टिकला इस्रोच्या Aditya-L1 चा कॅमेरा? पाहा तो काम तरी कसा करतो
ISRO AdityaL1 : चांद्रयान 3 च्या मोहिमेला मिळालेल्या यशानंतर इस्रोनं आदिक्य एल1 ही मोहिम हाती घेतली आणि थेट सूर्याविषयीची रहस्य जगासमोर आणण्याचे प्रयत्न सुरु झाले.
Dec 14, 2023, 02:17 PM IST
तब्बल 9200 कोटींच्या कमाईने 'या' गृहस्थांचं नशीब पालटलं; Chandrayaan ठरलं निमित्त
Chandrayaan 3 : फक्त इस्रोपुरताच नव्हे, तर चांद्रयान 3 ची मोहिम इतरही अनेक मंडळींसाठी फायद्याची ठरली. ती मंडळी नेमकी कोण? पाहा...
Dec 7, 2023, 10:34 AM ISTChandrayaan 3 Update : ठरलं तर, 2040 मध्ये भारतीय अंतराळवीर चंद्रावर पोहोचणार; पंतप्रधानांची मोठी घोषणा
Chandrayaan 3 Update : कोण जाणार, कसं जाणार? इस्रोवर मोठी जबाबदारी सोपवत काय म्हणाले पंतप्रधान मोदी? पाहा आताच्या क्षणाची मोठी बातमी
Dec 7, 2023, 08:42 AM IST
Chandrayaan 3 पृथ्वीच्या दिशेनं परततंय; इस्रोनं Photo शेअर करत दिली मोठी अपडेट
Chandrayaan-3 Update: इस्रोकडून अतिशय मोठी मोहिम हाती घेत जुलै महिन्यात चांद्रयान 3 चंद्राकडे पाठवलं. ज्यानंतर चंद्रासंदर्भातील बरीच माहिती जगासमोर आली.
Dec 5, 2023, 10:36 AM IST
तब्बल 5 महिन्यांनंतर Chandrayaan-3 चा एक महत्त्वाचा भाग जगाच्या 'या' कोपऱ्यात कोसळला आणि...
ISRO कडून चांद्रयान 3 (Chandrayaan-3 ) मोहिमेसंदर्भातील अतिशय महत्त्वाच्या माहितीला दुजोरा. असं नेमकं काय घडलं की इस्रोनंच केली काही गोष्टींची खात्री पटवून दिली...
Nov 16, 2023, 01:31 PM IST