chandrayaan 3

Chandrayaan 3 च्या लँडिंगपूर्वी ISRO नं शेअर केला 42 सेकंदांचा नवा व्हिडीओ

Chandrayaan-3 Live Updates: इस्रोनं चंद्रासंदर्भातील काही महत्त्वाच्या परीक्षणांसाठी 14 जुलै रोजी चांद्रयान अवकाशात पाठवलं. हेच चांद्रयान आता चंद्राच्या पृष्ठापासून फार कमी अंतरावर आहे. 

Aug 22, 2023, 01:30 PM IST

चांद्रमोहीम अयशस्वी झाल्याने वरिष्ठ शास्त्रज्ञ रुग्णालयात दाखल, वाचा नेमका काय घडलं

Russia Moon Mission Luna 25 Updates: रशियाचे लूना 25 चंद्रावरच क्रॅश झाले आहे. रशियाचे स्वप्न भंगल्यानंतर या मोहिमेतील महत्तावाचे भाग असलेले शास्त्रज्ञांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Aug 22, 2023, 01:20 PM IST

Chandrayaan 3 ची खिल्ली उडवल्याने ट्रोल झाल्यानंतर प्रकाश राज यांनी सोडलं मौन, म्हणाले 'कोणत्या चहावाल्याला...'

अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी चांद्रयान 3 (Chandrayaan 3) संबंधी केलेल्या एका पोस्टनंतर त्याला ट्रोल केलं जात आहे. अनेकांनी प्रकाश राज यांना देशद्रोही म्हटलं असून, नाराजी जाहीर केली आहे. यादरम्यान, प्रकाश राज यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Aug 21, 2023, 08:38 PM IST

... तर 23 नाही 27 ऑगस्टला करावे लागणार चांद्रयान-3 चे लँडिंग; इस्रोची माहिती

चांद्रयान-३ चं चंद्रावरील लँडिंगचा मुहूर्त पुढे ढकलण्याची शक्यता आहे. परिस्थिती अनुकूल नसल्यास २३ ऑगस्टला होणारं लॅडिंग २७ ऑगस्टपर्यंत पुढं ढकललं जाऊ शकतं अशी माहिती इस्त्रोच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेय. 

Aug 21, 2023, 07:20 PM IST

‘Welcome, buddy ! चंद्रावर चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 मध्ये संवाद; काय झाली चर्चा? ISRO ने दिली माहिती

चांद्रयान- 3 च्या लँडरचं चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरकडून स्वागत करण्यात आलेय. ऑर्बिटर आणि लँडरमध्ये संवाद प्रस्थापित झाला. वेलकम बडी म्हणत इस्त्रोने पोस्ट शेअर केली आहे. 

Aug 21, 2023, 06:26 PM IST

'इतकेही अंध होऊ नका', प्रकाश राज यांनी उडवली Chandrayaan 3 ची खिल्ली; चहावाल्याचं कार्टून पाहून नेटकरी संतापले

बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) आपल्या अभिनयासह राजकीय भूमिकेमुळेही नेहमी चर्चेत असतात. प्रकाश राज हे कट्टर भाजपाविरोधी असून, अनेकदा त्यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे. पण या नादात त्यांनी चांद्रयान 3 ची (Chandrayaan 3) खिल्ली उजवली असून हे नेटकऱ्यांना आवडलेलं नाही. 

 

Aug 21, 2023, 02:23 PM IST

आजवर कोणीच कसं पोहोचू शकलं नाही अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय रहस्य दडलंय?

Chandrayaan 3 : चांद्रयान 3 मोहिमेसाठी भारताचं यान निघालं आणि त्यामागोमागच रशियाच्या यानानंही चंद्राचीच वाट धरली. पण, रशियाचं हे स्वप्न मात्र उध्वस्त झालं. 

 

Aug 21, 2023, 12:49 PM IST

...अन् भारताने मुद्दाम आपलं यान चंद्रावर धडकवलं! चांद्रयान-3 मोहिमेशी खास कनेक्शन

India Intentionally Crashed Its Spacecraft On Moon: भारताने 2019 साली चांद्रयान-2 मोहीम राबवली आणि आता म्हणजेच 2023 मध्ये चांद्रयान-3 मोहीम राबवली जात आहे. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का यापूर्वी भारताने मुद्दाम एक यान चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश केलं होतं.

Aug 21, 2023, 11:39 AM IST

Chandrayaan 3 चंद्रावर पोहोण्याआधी पृथ्वीवर आले चंद्रावरील 'त्या' चार खड्ड्यांचे नवे Photo

Chandrayaan 3 Latest Updates : इस्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार हे यान सध्या चंद्रापासून 25 किमी अंतरावर आहे. तेव्हा आता त्याच्या लँडिंगकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

 

Aug 21, 2023, 09:34 AM IST

Chandrayaan 3 ठरलेल्या वेळेत चंद्रावर पोहोचलं नाही तर? वाचा लँडिंग प्रक्रियेबद्दलची A to Z माहिती

Chandrayaan 3 Latest Update : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं चंद्राच्या परीक्षणासाठी पाठवलेलं चांद्रयान आता अवघ्या काही तासांतच निर्धारित ठिकाणी पोहोचणार आहे. 

 

Aug 21, 2023, 08:29 AM IST

रशियाचे लुना-25 यान चंद्रावर का कोसळले? चंद्रमोहिम फेल का झाली? धक्कादायक खुलासा

 कक्षा बदलताना लुना-25 आपत्कालीन परिस्थितीत अडकले. यानंतर लूना-25 चंद्रावर आदळले आहे. 

Aug 20, 2023, 11:37 PM IST

Chandrayaan 3 च्या लँडिंगचा प्रत्येक क्षण Live पाहता येणार; कधी आणि कुठे? जाणून घ्या सविस्तर माहिती

Chandrayaan 3 Live: ISRO ने ट्वीट करत चांद्रयान 3 चं लँडिंग कधी, कुठे आणि कोणत्या क्षणी होणार आहे याची माहिती दिली आहे. हे लँडिंग सर्वांना लाईव्ह पाहता यावं याचीही सोय ISRO ने केली आहे. 

 

Aug 20, 2023, 06:33 PM IST