'आझाद' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च: चित्रपटात अमन आणि राशाची दमदार केमिस्ट्री, एकदा बघाचं!
बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण आणि अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी यांच्या आगामी चित्रपट 'आझाद'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये अमन आणि राशाची एक दमदार केमिस्ट्री दिसत आहे. दोन्ही स्टार किड्सच्या अभिनयाची क्षमता प्रेक्षकांना प्रभावित करणारी आहे.
Jan 7, 2025, 05:05 PM IST
सलमान खानच्या प्रेमात वेडी होती प्रीती झिंटा? चाहत्यांच्या त्या प्रश्नावर अभिनेत्री म्हणाली...
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आणि सलमान खान यांच्या मैत्रीबद्दल अनेक अफवांच्या चर्चांमध्ये कायमचं उल्लेख असतो. हे दोघे एकत्र काम करत असताना, त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आजही चर्चेचा विषय आहेत. नुकतेच सोशल मीडियावर एका नेटकऱ्याने प्रीती झिंटाला सलमान खानला डेट करण्याच्या संदर्भात प्रश्न विचारला आणि अभिनेत्रीने त्यावर थेट आणि ठळक उत्तर दिले.
Dec 28, 2024, 04:41 PM IST
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार कार्यांतर्गत प्रशिक्षण आणि इंटर्नशिप, अमेरिकेच्या विद्यापीठासोबत महत्वाचा करार
Mumbai University Associate Degree in Chemistry: मुंबई विद्यापीठ आणि अमेरिकेतील प्रसिद्ध सेंट लुईस विद्यापीठ यांच्यात झालेल्या करारानुसार मुंबई विद्यापीठात प्रत्यक्षात सह पदवीच्या शिक्षणाला सुरुवात झाली आहे
Aug 20, 2024, 01:48 PM ISTMaharashtra HSC Paper Leak: गणिताच्या पेपरच्या आधीही 2 पेपर फुटले! मुंबई पोलिसांचा धक्कादायक खुलासा
Maharashtra HSC Paper Leak 2023: अहमदनगरमधील एका कॉलेजमधील कर्मचाऱ्यांनी 3 मार्च रोजी गणिताचा पेपर फोडल्याचं उघड झाल्यानंतर तपास सुरु झाला अन् नवीन धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
Mar 16, 2023, 03:22 PM ISTVideo | केमिस्ट्री पेपर फुटी संबंधीत चौकशी, पाहा रिपोर्ट
17 Students Inquiry On Chemistry Paper Leak
Mar 16, 2022, 10:00 PM ISTकंगना ऐवढी 'ढ' असून कसा मिळाला चारवेळा राष्ट्रीय पुरस्कार; असं तुम्हाला वाटेल...
कंगनाने AIPMT परीक्षेसाठी तयारी केली होती; पण झालं काही वेगळचं....
Mar 23, 2021, 03:56 PM IST
'ए कोहली.... चौका मार ना...', अनुष्काने उडवली विराटची खिल्ली
तिची ही कृती पाहून विराटने अशी काही प्रतिक्रिया दिली की....
Apr 17, 2020, 03:21 PM ISTप्रदर्शनापूर्वीच बहुचर्चित Chhapaakवर लक्ष्मी अग्रवाल नाराज?
तिच्याच जीवनातील काही प्रसंगांच्या आधारे या चित्रपटाचं कथानक साकारलं आहे
Dec 18, 2019, 04:40 PM IST
'छपाक'च्या निमित्ताने दीपिका- विक्रांतची हवीहवीशी 'नोक- झोक'
पाहा, चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला....
Dec 18, 2019, 03:29 PM IST
'दिल ही तो है'मध्ये पाहा 'देसी गर्ल'सोबत फरहानची अफलातून केमिस्ट्री
रुपेरी पडद्यावर काही जोड्या या प्रेक्षकांच्या मनाचा विशेष ठाव घेतात
Sep 22, 2019, 08:21 AM ISTKedarnath Song : त्यांच्या विरहाची वेदना सांगतंय 'हे' गाणं
प्रेमाच्या प्रवासात नेमक्या कशा अडचणी येतात हेसुद्धा गाण्यातून पाहायला मिळत आहे.
Nov 29, 2018, 09:10 AM ISTVIDEO : सोनम - अक्षयची भन्नाट केमिस्ट्री
राधिका आपटे, अक्षय कुमार आणि सोनम कपूर अभिनित 'पॅडमॅन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होतोय. या सिनेमातलं एक गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय.
Jan 4, 2018, 10:58 AM ISTबीग बी ऐश्वर्याला म्हणाले, 'आराध्यासारखं वागू नकोस'
सून ऐश्वर्या आणि महानायक बच्चन यांच्या नात्याची अनोखी आणि सुरेख किनार पाहायला मिळाली.
Dec 17, 2017, 10:53 PM IST