chennai super king

ना KL Rahul ना Suryakumar, कोण होणार टीम इंडियाचा उपकर्णधार? हरभजन सिंग म्हणतो...

Harbhajan Singh On Ravindra Jadeja: भारतीय संघाकडे सध्या उपकर्णधार (Team India vice-captain) पदावर कोणीही नाहीये. नवीन उपकर्णधार कोण असेल?, असा सवाल विचारल्यावर भज्जी म्हणतो...

Feb 25, 2023, 08:56 PM IST

T20 World Cup साठी टीम इंडियाची घोषणा होताच 'या' प्रसिद्ध खेळाडूने घेतला सन्यास

देशासाठी खेळण्याची संधी न मिळाल्याचं दु:ख...असं म्हणत प्रसिद्ध खेळाडूची निवृत्ती 

Sep 12, 2022, 09:22 PM IST

Suresh Raina Retirement: सुरेश रैनाचा क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून संन्यास

सुरेश रैनाने क्रिकेटच्या 'या' फॉरमॅटमधून घेतली निवृत्ती, तरीही मैदानात फटकेबाजी करताना दिसणार

Sep 6, 2022, 01:14 PM IST

टीम इंडियाचा 'हा' खेळाडू कोट्यवधीचा मालक, जाणून घ्या

विराट कोहली, रोहित शर्मा नाही तर...हा खेळाडू आहे 100 कोटीचा मालक, कोण आहे हा खेळाडू?

Aug 15, 2022, 10:48 PM IST

Ravindra Jadeja आणि CSK तला वाद विकोपाला? जाणून घ्या कारण

CSK विरूद्धची नाराजी आणखीणच वाढली, तब्बल 10 वर्षानंतर रविंद्र जडेजा चेन्नईची साथ सोडणार? तुम्हाला काय वाटतं? 

Aug 15, 2022, 07:40 PM IST

चेन्नई सुपर किंग्स संघाचा 'हा' खेळाडू दुसऱ्यांदा बनला बाप

चेन्नईच्या 'या' खेळाडूला कन्यारत्न, सोशल मीडियावर नावही जाहीर 

Jul 14, 2022, 08:25 PM IST

Ravindra Jadejaन डिलीट केल्या CKSच्या सगळ्या पोस्ट, नक्की काय बिनसलं?

पुढच्या वर्षी जडेजा कोणत्या टीममधून खेळणार तुम्हाला काय वाटतं?

Jul 9, 2022, 05:41 PM IST

दीपक चहरनंतर चेन्नईचा 'हा' खेळाडू चढला बोहल्यावर, लग्नाचा Video आला समोर

चेन्नईचा आणखीण एक खेळाडू आता लग्नाच्या बेडीत अडकला आहे. या खेळाडूच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत.  

Jun 10, 2022, 07:25 PM IST

महेंद्रसिंह धोनीला कोर्टाची पायरी चढण्यास भाग पाडणारं नक्की प्रकरण काय?

भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कूल नावाने प्रसिद्ध असलेला महेंद्र सिंह धोनी याच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करण्यात आलाय

May 31, 2022, 04:53 PM IST

दुसरा महेंद्रसिंग धोनी कधीच होऊ शकत नाही, रविचंद्रन अश्विन मुलाखतीत असं का म्हणाला ?

राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यंदाच्या हंगामात चांगलाच फॉर्ममध्ये आहे. 

May 24, 2022, 09:38 PM IST

महेंद्रसिंह धोनी का करतोय इलेक्शन ड्युटी ? व्हायरल फोटोमागचं सत्य जाणून घ्या...

कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा चेन्नई सुपरकिग्ज संघ लीग सामन्यातून बाहेर पडलाय. त्यामुळे आता सर्वंच खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. त्यात आता एक धोनीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत धोनी झारखंडमध्ये इलेक्शन ड्यूटी करताना दिसतोय. आता तो खरा धोनी आहे ?  की व्हायरल फोटोतला व्यक्ती कोणी दुसराच आहे ? हे आपण शोधणार आहोत. 

May 23, 2022, 09:49 PM IST

एक चान्स तो बनता है यार! 'या' तीन युवा खेळाडूंना IPLमध्ये यंदाही संधी नाहीच

यंदाच्या IPLमध्ये तीन यशस्वी, प्रतिभावंत खेळाडूंना एकही सामना खेळता आला नाही आहे. या तीनही खेळाडूंनी संपूर्ण आयपीएल बेंचवर काढली. 

May 23, 2022, 01:16 PM IST

IPL नंतर चेन्नईचा 'हा' खेळाडू चढणार बोहल्यावर

आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर चेन्नईचा हा खेळाडू लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या खेळाडूने आयपीएलच्या मैदानातचं आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले होते. आता तो आपल्या गर्लफ्रेंड सोबतचं लग्न बंधनात अडकणार आहे.  

May 21, 2022, 07:27 PM IST

रवींद्र जडेजा CSK सोडणार ? हे आहे कारण....

माजी कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) चेन्नई सुपर किंग्जला राम राम ठोकणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. नेमका जडेजा चेन्नई का सोडतोय याचे कारण समजू शकले नाही आहे.

May 17, 2022, 06:30 PM IST

IPL 2022 : प्लेऑफमध्ये 'या' तीन संघाचं स्थान निश्चित, चौथा संघ कोण असणार ?

आयपीएल 2022 मध्ये प्लेऑफची (Play Off) शर्यतीत आता तीन संघाचा समावेश निश्चित मानला जातोय. यामध्ये गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) संघ आधीच २० गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरलाय. 

May 17, 2022, 04:58 PM IST