chennai

धोनीच्या चेन्नईचा विक्रम! कोणत्याच टीमला बनवता आलं नाही हे रेकॉर्ड

 हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये अंबाती रायडूचं शतक आणि शेन वॉटसनच्या अर्धशतकामुळे चेन्नईचा विजय झाला आहे.

May 14, 2018, 08:52 PM IST

जडेजाच्या अंगावर धावून गेला धोनी

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा नेहमीच त्याच्या मैदानातल्या शांत स्वभावामुळे ओळखला जातो.

May 14, 2018, 05:55 PM IST

म्हणून राजस्थानची टीम गुलाबी जर्सी घालून मैदानात उतरली

चेन्नईविरुद्धच्या रोमहर्षक मॅचमध्ये राजस्थानचा ४ विकेटनं विजय झाला.

May 12, 2018, 04:24 PM IST

VIDEO: महेंद्रसिंग धोनीच्या सपोर्टमध्ये आली ढिंच्याक पूजा

सेल्फी मैने ले ली आज आणि दिलों का शूटर है मेरा स्कूटर या सारख्या रॅप साँगच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेली ढिंच्याक पूजा नव्या रॅप साँगसह आलीये. 

May 11, 2018, 11:18 AM IST

दोन वर्षानंतर टीम इंडियामध्ये चेन्नईच्या संघात अंबातीचे पुनरागमन

इंग्लंड दौऱ्यासाठी वनडे आणि टी-२० संघाची घोषणा झालीये. इंग्लंडविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात अंबाती रायडूचे पुनरागमन झालेय. 

May 9, 2018, 04:08 PM IST

इंग्लंडने माघारी बोलावले हे क्रिकेटर...संघांना बसणार फटका

आयपीएल सुरु होऊन महिना झाला. या स्पर्धेत दिवसेंदिवस रंगत वाढत चाललीये. प्रत्येक सामना आता महत्त्वाचा ठरु लागलाय. 

May 8, 2018, 11:08 AM IST

म्हणून जडेजानं केला नाही कोहलीच्या विकेटनंतर जल्लोष

चेन्नई आणि बंगळुरूच्या मॅचमध्ये धोनीच्या टीमनं शानदार बॉलिंग करत विराट कोहलीच्या टीमचा ६ विकेटनं पराभव केला. 

May 6, 2018, 04:39 PM IST

रवींद्र जडेजाने सलग दोन कॅच सोडले...भडकले चेन्नईचे फॅन्स

अंडर-19 वर्ल्डकपचा स्टार शुभमन गिलने करिअरमधील पहिल्या टी-२० अर्धशतकामुळे कोलकाताने आयपीएलमध्ये चेन्नईला सहा विकेटनी हरवले. 

May 4, 2018, 10:36 AM IST

IPL 2018मध्ये चेन्नई एक्सुप्रेस सुस्साट

आयपीएल २०१८मधील लिलावानंतर सर्वाधिक खेळाडूंची चर्चा झाली ती चेन्नई संघातील.

May 3, 2018, 04:07 PM IST

वादळी अर्धशतक केल्यावर धोनीनं केली ही रेकॉर्ड

यंदाच्या आयपीएल मोसमामध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

May 1, 2018, 08:56 PM IST

VIDEO: माहीचा जबरा फॅन, धोनीला पाहण्यासाठी केलं असं काही...

क्रिकेट जगतामध्ये भारताचा माजी कर्णधार धोनीचे असंख्य फॅन्स आहेत.

May 1, 2018, 06:48 PM IST

धोनीचे ईशान किशनला महत्त्वाचे सल्ले

गेल्या काही मॅचमध्ये पराभव झालेल्या मुंबईच्या टीमला अखेर विजय मिळाला आहे.

Apr 29, 2018, 10:56 PM IST

चेन्नईच्या टीमला आणखी एक झटका, हा खेळाडू बाहेर

आयपीएल २०१८मध्ये चेन्नईच्या टीमनं आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.

Apr 29, 2018, 08:54 PM IST

रोहित शर्मानं जिंकवली मॅच पण धोनीनं बनवलं खास रेकॉर्ड

मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माच्या नाबाद ५६ रनच्या खेळीमुळे आयपीएलमध्ये मुंबईनं चेन्नईवर विजय मिळवला.

Apr 29, 2018, 05:28 PM IST

विराट कोहलीला धोनीची 'शिकवण', असं करावं नेतृत्व

आयपीएलमध्ये बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीच्या वादळी खेळीमुळे चेन्नईचा विजय झाला.

Apr 26, 2018, 07:53 PM IST