भारताचा हा खेळाडू ज्या टिमकडून खेळला त्या टीमने मिळवला आयपीएल वर्ल्डकप
हैदराबादच्या टीमने कोलकाताच्या टीमचा १३ रन्सने पराभव करत आयपीएल फायनल गाठली आहे. त्यामुळे आता रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध हैदराबाद या दोन टीम्समध्ये सामना रंगणार आहे.
May 26, 2018, 09:26 PM ISTचेन्नईला जिंकवून देणाऱ्या मराठमोळ्या शार्दुल ठाकूरबद्दलच्या माहित नसलेल्या गोष्टी
आयपीएलच्या पहिल्या प्ले ऑफमध्ये चेन्नईनं फॅप डुप्लेसिस आणि शार्दुल ठाकूरच्या शानदार कामगिरीमुळे विजय मिळवला.
May 24, 2018, 11:22 PM ISTआयपीएल फायनल फिक्स? हा व्हिडिओ होतोय व्हायरल
आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये धोनीच्या चेन्नईनं हैदराबादचा पराभव करत फायनल गाठली.
May 24, 2018, 08:39 PM ISTहर्षा भोगलेंवर भडकले चेन्नईचे फॅन्स
भारताचे दिग्गज कॉमेंटेटर हर्षा भोगले यांना आयपीएलमधल्या चेन्नईच्या फॅन्सच्या रोषाचा सामना करावा लागला आहे.
May 24, 2018, 06:33 PM ISTसातव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचल्यावर धोनीची प्रतिक्रिया
फाफ डू प्लेसिसच्या ४२ चेंडूत झंझावाती नाबाद ६७ खेळीच्या जोरावर मंगळवारी पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईने हैदराबादला हरवले.
May 23, 2018, 01:34 PM ISTशार्दूल ठाकूर म्हणाला, 'धोनीने सांगितले होते आधी बॉल बघ आणि नंतर शॉट मार'
मॅन ऑफ दी मॅच फाफ डू प्लेसिसच्या ४२ चेंडूत झंझावाती नाबाद ६७ खेळीच्या जोरावर मंगळवारी पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईने हैदराबादला हरवले.
May 23, 2018, 12:28 PM ISTफॅप डुप्लेसिसची झुंजार खेळी, चेन्नई आयपीएलच्या फायनलमध्ये
फॅप डुप्लेसिसच्या झुंजार खेळीमुळे चेन्नईनं या वर्षीच्या आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
May 22, 2018, 11:08 PM ISTधोनीच्या निर्णयाची कमाल, गोलंदाजांनी केली धमाल
धोनीच्या या निर्णयाने टीमला मोठा फायदा
May 22, 2018, 09:20 PM ISTVIDEO: पंजाबला हरवल्यानंतर धोनीच्या मुलीने व्यक्त केला आनंद
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनगिडीच्या जबरदस्त गोलंदाजीनंतर सुरेश रैनाच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने आयपीएलमध्ये पंजाबला ५ विकेटनी हरवले.
May 21, 2018, 03:12 PM ISTआयपीएल - ...तर चेन्नई बनणार यंदा चॅम्पियन
आयपीएलच्या ११व्या सीझनमध्ये प्ले ऑफमध्ये कोणते ४ संघ असणार हे चित्र स्पष्ट झालेय.
May 21, 2018, 11:46 AM ISTआयपीएल प्ले ऑफच्या चारही टीम ठरल्या
आयपीएलमध्ये प्ले ऑफ खेळणाऱ्या चारही टीम निश्चित झाल्या आहेत.
May 20, 2018, 11:38 PM ISTआयपीएल प्ले ऑफच्या तीन टीम निश्चित, दोघांमध्ये अजूनही चुरस
दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये पराभव झाल्यामुळे प्ले ऑफला जायचं मुंबईचं स्वप्न भंगलं आहे.
May 20, 2018, 09:02 PM ISTफक्त धोनीचाच फॅन असं करू शकतो!
दोन वर्षांच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या चेन्नईची कामगिरी शानदार झाली आहे.
May 20, 2018, 05:35 PM ISTधोनीच्या चेन्नईचा विक्रम! कोणत्याच टीमला बनवता आलं नाही हे रेकॉर्ड
हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये अंबाती रायडूचं शतक आणि शेन वॉटसनच्या अर्धशतकामुळे चेन्नईचा विजय झाला आहे.
May 14, 2018, 08:52 PM ISTजडेजाच्या अंगावर धावून गेला धोनी
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा नेहमीच त्याच्या मैदानातल्या शांत स्वभावामुळे ओळखला जातो.
May 14, 2018, 05:55 PM IST