chhatrapati shivaji maharaj

Why did Udayanraje remain absent from the Shiv Pratap Day celebration? PT1M37S

शिवप्रताप दिनालाच नवा वाद! छत्रपती शिवरायांच्या आग्राहून सुटकेशी मुख्यमंत्री शिंदेंची तुलना

Maharashtra News: त्रपती शिवराय आग्र्यातून बाहेर पडले, तसेच शिंदे बाहेर पडले. औरंगजेबाने शिवरायांना रोखलं तसंच शिंदेंनाही कुणीतरी रोखलं होतं, असे वक्तव्य प्रतापगडावर करण्यात आलं आहे

Nov 30, 2022, 02:46 PM IST

शाळेत सरस्वती पूजेची गरज काय? त्यांनी किती शाळा काढल्या?; छगन भुजबळांचे विधान

Saraswati Pooja : सरस्वती कुठून आल्या? किती शाळा त्यांनी काढल्या? किती लोकांना शिकवलं? असे छगन भुजबळ म्हणाले

Nov 28, 2022, 05:47 PM IST

Sambhaji Chhatrapati : संभाजीराजे कडाडलेत, ...तर उठाव होणारच !

Sambhaji Chhatrapati : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केले. यावरुन मोठा वाद निर्माण झालाय.आता संभाजीराजे यांनी कारवाईची मागणी केलेय.

Nov 27, 2022, 12:56 PM IST

"गैरसमज वाढवण्याचे राज्यपालांचे मिशन"; छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या विधानावर शरद पवार यांची खरमरीत टीका

Sharad Pawar on Governor koshyari : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जुन्या काळातील नायक होते, या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे

Nov 24, 2022, 01:50 PM IST

मोठी बातमी; महाराष्ट्रच्या राज्यपालांना पदावरून हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यपालांवर टीकेची झोड उठली आहे. त्यातच आता महाराष्ट्रच्या राज्यपालांना पदावरून  हटवण्यासाठी मुंबई  हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. 

Nov 22, 2022, 08:22 PM IST

Nitin Gadkari : 'आमच्या आई-वडिलांपेक्षा...'; राज्यपालांच्या 'त्या' वक्तव्यावर नितीन गडकरी यांची पहिली प्रतिक्रिया

Nitin Gadkari : छत्रपती शिवाजी महाराज जुन्या जमान्याचे तर नितीन गडकरी हे नवीन जमान्याचे आदर्श आहेत असे राज्यपाल म्हणाले होते

Nov 21, 2022, 06:13 PM IST

"राज्यपाल काहीतरी बोलतात आणि फडणवीस पाठराखण करतात"; पंतप्रधांनाचा उल्लेख करत छत्रपती संभाजीराजेंची टीका

Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल आणि भाजप प्रवक्त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातून त्यांचा निषेध नोंदवला जात आहे. ठाकरे गटाने राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केलीया

Nov 21, 2022, 12:05 PM IST

Jitendra Awhad : 'शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्यामागे मोठं षडयंत्र'; जितेंद्र आव्हाड आक्रमक

Maharashtra Political :  राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दलच्या वक्तव्यानंतर राजकीय घमासान सुरु आहे. भाजप विरुद्ध विरोध पक्ष नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. 

Nov 21, 2022, 08:27 AM IST