chhatrapati shivaji maharaj

Pune Bandh : आज पुणे बंद, पुण्यात सध्या काय सुरु, काय बंद? अधिक जाणून घ्या

Maharashtra Pune Bandh Today : शिवप्रेमी संघटनांकडून आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. (Maharashtra News in Marathi) यामुळे अनेक सेवा बंद आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळता सगळे व्यवहार ठप्प झालेत.

Dec 13, 2022, 12:09 PM IST

Pune Bandh : पुण्यात आज बहुतांश व्यवहार बंद, 7500 पोलीस तैनात

Pune Bandh News : आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यवहार आज बंद असण्याची शक्यता आहे. (Maharashtra News in Marathi) 

Dec 13, 2022, 07:47 AM IST

शिवरायांविषयीच्या 'त्या' वक्तव्यावर राज्यपालांचं लांबलचक पत्र; घरातून बाहेर न पडणाऱ्या 'महनीयां'वर निशाणा

Governor Bhagat Singh Koshyari : महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही!; राज्यपालांचे गृहमंत्र्यांना पत्र

Dec 12, 2022, 10:38 AM IST

Udayanraje Bhosle : राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य : पंतप्रधानांच्या भेटीनंतर उदयनराजे यांची भूमिका मवाळ

Udayanraje Bhosle : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या भेटीनंतर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांची भूमिका मवाळ झाली आहे.  

Dec 9, 2022, 11:10 AM IST

Udayanraje Bhosle : राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य, उदयनराजे घेणार पंतप्रधान मोदी यांची भेट

Bhagat Singh Koshyari controversial statement : राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosle) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेणार आहेत.  

Dec 9, 2022, 08:24 AM IST

संभाजीराजे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणारे वक्तव्य.... काय आहे राजेंची रणनिती

Chhatrapati Sambhaji Raje : छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्यांनी अवमान केला त्या कोश्यारी यांची अजून ही आपण चर्चा करत आहोत, अशीही खंत संभाजीराजे यांनी व्यक्त केली

Dec 8, 2022, 06:43 PM IST