Bhagat Singh Koshyari : 'सुर्य, चंद्र, तारे असेपर्यंत शिवराय आमचे आदर्श', राज्यपालांच्या वक्तव्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण!
Bhagat Singh Koshyari on Chhatrapati Shivaji Maharaj: मला वाटत नाही की राज्यपालांच्या (Governor Bhagat Singh Koshyari) मनात काही शंका आहे, असं फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले आहेत.
Nov 20, 2022, 06:25 PM ISTSanjay Raut : महाविकास आघाडीसोबत गेलो तेव्हा मुख्यमंत्र्यांचा स्वाभिमान दुखावला, आता कुठे गेला? - राऊत
Sanjay Raut On Chatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या अपमानावरुन शिवसेना (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जोरदार टोला लगावला आहे.(Maharashtra Political News)
Nov 20, 2022, 01:03 PM IST"महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतोय"; राज्यपालांच्या विधानानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
छत्रपती शिवाजी महाराज तो पुरानी बात हे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं होतं
Nov 20, 2022, 11:01 AM IST
"छत्रपती शिवाजी महाराज यांनीही औरंगजेबाला 5 वेळा पत्र लिहीले"; सावरकरांचा बचाव करताना भाजप नेत्याचे वक्तव्य
chhatrapati shivaji maharaj : मला तुमचे सेवक व्हायचे आहे असे मी नाही सावरकरांनी म्हटले. देवेंद्र फडणवीसांनीही हे पत्र पाहावे, असा उल्लेख राहुल गांधी यांनी एका पत्रकार परिषदेत केला होता.
Nov 20, 2022, 09:59 AM ISTराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; उदय सामंत म्हणाले....
छत्रपती शिवाजी महाराज आदर्श होते पण ते जुन्या काळात असं कोश्यारी म्हणाले. त्यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केलेय.
Nov 19, 2022, 06:57 PM ISTChhatrapati Shivaji Maharaj | "छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळतले आदर्श" पाहा कोणी केलं 'हे' विधान?
Look at "Chhatrapati Shivaji Maharaj's ideal of the past" Who made this statement?
Nov 19, 2022, 06:10 PM ISTKoshyari On Shivaji Maharaj | "छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळतले आदर्श पण..." पाहा काय म्हटले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Chhatrapati Shivaji Maharaj is an old ideal but..." See what Governor Bhagat Singh Koshyari said
Nov 19, 2022, 05:15 PM ISTछत्रपती शिवाजी महाराज आदर्श होते पण, आता मात्र.... राज्यपाल कोश्यारी असं का म्हणाले?
एका कार्यक्रमाच्या निमित्तानं नितीन गडकरी, शरद पवार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एक एकाच मंचावर उपस्थित होते. या सोहळ्यानंतर बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी, छत्रपती शिवाजी महाराज तो पुरानी बात हे, असे म्हटलं आहे.
Nov 19, 2022, 02:37 PM ISTJitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा, मॉलमधील मारहाणीप्रकरणी जामीन मंजूर
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे.
Nov 12, 2022, 03:49 PM ISTJitendra Awhad: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयीन कोठडी
Jitendra Awad judicial custody : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Nov 12, 2022, 02:21 PM ISTVijay Wadettiwar on Shivaji Maharaj Sword | तलवारीसोबत राज्यात उद्योग पण आणा : विजय वड्डेटीवार
Vijay Wadettiwar on shivaji maharaj sword and jobs
Nov 11, 2022, 04:10 PM ISTChhatrapati Shivaji Maharaj Sword | महाराष्ट्रासाठी अजूनपर्यंतची सर्वात मोठी बातमी, शिवरायांची तलवारीविषयी मोठी घोषणा
Biggest news yet for Maharashtra, Shiv Raya's big announcement about Talwar
Nov 10, 2022, 07:15 PM ISTPratapgad Afzal Khan Kabar | अफजल खानाच्या कबरीवर सर्जिकल स्ट्राईक, फडणवीसांचं सर्वत्र कौतुक
Surgical strike on Afzal Khan's grave, Fadnavis praised everywhere
Nov 10, 2022, 07:10 PM ISTमहाराष्ट्रासाठी मोठी बातमी; ब्रिटनमधील छत्रपती शिवाजी महाराजांची 'ती' तलवार शिंदे-फडणवीस सरकार परत आणणार
Chhatrapati Shivaji Maharaj Talwar In England : या तलवारीच्या मुठीजवळ सोन्याच्या फुलांचं नक्षीकाम, मोठे हिरे आणि माणिक जडविले आहेत. ही तलवार मराठ्यांचे प्रमुख शिवाजी यांची निशाणी आहे, असा उल्लेखही करण्यात आला आहे.
Nov 10, 2022, 07:03 PM ISTअफझल खानाच्या कबरीवर सर्जिकल स्ट्राईक! फडणवीसांचं सर्वत्र कौतुक
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीचा अनधिकृत भाग पाडण्यात आलाय. विशेष म्हणजे अफझाल खान वधाच्या दिवशीच, शिवप्रतापदिनीच ही धडक कारवाई करण्यात आली आहे.
Nov 10, 2022, 06:19 PM IST