chhatrapati shivaji maharaj

"यांच्या स्वप्नात अफजलखान येतो आणि कानात..."; प्रसाद लाड यांनी शिवरायांविषयी केलेल्या विधानावर राऊतांची टीका

छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्म हा कोकणात झाला विधान भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केल्यानंतर याबाबत प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात (Kokan) झाला आहे. रायगडावर त्यांचे बालपण गेले आणि रागडवारच त्यांनी स्वराज्यांची शपथ घेतली, असे विधान प्रसाद लाड यांनी केले आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सडकून टीका केली आहे.

Dec 4, 2022, 11:58 AM IST

"छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला"; भाजप आमदाराचा जावईशोध

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचा अजब दावा भाजप आमदाराने भर पत्रकार परिषदेत केला आहे.

Dec 4, 2022, 10:51 AM IST

Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसले रायगडावर, राज्यपाल यांच्यावर कारवाई करण्यासाठी आक्रमक

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या अवमान प्रकरणी आज भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) रायगड किल्ल्यावर (Raigad) आक्रोश मोर्चा काढणार आहेत. 

Dec 3, 2022, 10:05 AM IST

Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले आक्रमक, रायगडावर आक्रोश आंदोलन

Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले उद्या रायगडावर आक्रोश आंदोलन करणार आहेत. त्यासाठी आज ते सातऱ्यातून रवाना होतील.  

Dec 2, 2022, 12:00 PM IST

शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या गनिमी काव्याशी; शिंदे गटाच्या आमदाराचा वादग्रस्त दावा

Maharashtra Government: छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला, तोच गनिमी कावा एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde )  वापरला असं विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले.  गायकवाड यांनी शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या गनिमी काव्याशी केली आहे. 'महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला तसाच शिंदेंनी शिवरायांचा गनिमी कावा वापरला असं गायकवाड म्हणाले आहेत. 

Dec 1, 2022, 07:07 PM IST
ShivSena MP Sanjay Raut And Congress MLA Nana Patole Criticize BJP And Minister Mangal Prabhat Lodha PT1M30S

MahaVikas Aghadi On Mangal Prabhat Lodha | कोणी केली मंगल प्रभात लोढा यांच्या राजीनाम्याची मागणी?

ShivSena MP Sanjay Raut And Congress MLA Nana Patole Criticize BJP And Minister Mangal Prabhat Lodha

Dec 1, 2022, 05:10 PM IST

Raj Thackeray: "मराठ्यांनी आणि ब्राम्हणांनी...", राज ठाकरे स्पष्टच बोलले!

Maharastra Political News : राज ठाकरे यांनी ऐतिहासिक मुद्द्यावर भाष्य करत मोठं वक्तव्य केलंय. राज ठाकरे सध्या कोकण (Raj Thackeray In Konkan ) दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी चौफेर टीका देखील केली.

Dec 1, 2022, 04:03 PM IST

राज्यातील वादांबद्दल राज ठाकरे यांचे भाष्य, शरद पवारांवर साधला निशाणा

Raj Thackeray : राज्यात सुरु असलेल्या वादाबद्दल राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. (Maharashtra News in Marathi) महापुरुषांच्या अपमानावरुन राज ठाकरे यांनी  शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला.

Dec 1, 2022, 01:17 PM IST