‘देवा आता तुलाच....’, राम मंदिराच्या सुनावणीदरम्यान मूर्तीसमोर बसायचे CJI चंद्रचूड; स्वत: केला खुलासा
CJI Chandrachud on Ayodhya Ram Temple: अयोध्या राम मंदिराच्या निकालात कायदेशीर प्रक्रियेसह अध्यात्मिक आस्थेने महत्त्वाची भूमिका निभावली असं सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सांगितलं आहे. याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी ते अनेकदा देवाच्या मूर्तीसमोर बसायचे असंही सांगितलं आहे.
Oct 21, 2024, 05:39 PM IST
'उद्या तुम्ही माझ्या घरी येऊन खासगी..'; सुप्रीम कोर्टात वकिलाच्या 'त्या' कृत्याने प्रचंड संतापले चंद्रचूड
Chief Justice Blasts Lawyer: सरन्यायाधीश चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु असताना अचानक वकिलाने केलेल्या एका वक्तव्यावर प्रचंड संतापले. नेमकं घडलं काय पाहूयात...
Oct 3, 2024, 02:08 PM ISTमोदी-चंद्रचूड आरतीवरुन वाद: फडणवीस 'त्या' इफ्तारचा फोटो शेअर करत म्हणाले, 'फरक फक्त...'
Modi Visit CJI Chandrachud Home Manmohan Singh Iftar Party Photo: चंद्रचूड यांच्या घरी जाऊन मोदींनी गणपतीची आरती केल्याचा मुद्दा चर्चेत असतानाच आता फडणवीसांनी हा फोटो शेअर केला आहे.
Sep 13, 2024, 08:36 AM ISTKolkata Rape Case: सुनावणीदरम्यान CJI चंद्रचूडच चुकले! चूक लक्षात आल्यावर म्हणाले, 'मी सतत...'
Kolkata Rape And Murder Case In Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने कोलकात्यामधील बलात्कार आणि हत्या प्रकरणाची स्वत: दखल घेत याचिका दाखल करुन घेतली असून या प्रकरणावरील सुनावणीचा दुसरा टप्पा गुरुवारी पार पडला.
Aug 24, 2024, 11:21 AM IST'...तर लोकांचा विश्वास उडून जाईल,' सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सुनावलं, 'कसं काय तोंड द्यायचं?'
सरन्यायाधी डीवाय चंद्रचूड (Chief Justice of India DY Chandrachud) यांनी बंगाल सरकारला (West Bengal government) निवड प्रक्रियेलाच कोर्टात आव्हान देण्यात आलं असताना अतिसंख्याक पदं का निर्माण केली आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवार का नियुक्त केले? अशी विचारणा केली आहे.
May 7, 2024, 04:22 PM IST
सुप्रीम कोर्ट आता WhatsApp वर केसची अपडेट पाठवणार; सरन्यायाधीशांचा मोठा निर्णय
वकिलांना केससंबंधी ऑटो मेसेज मिळणार आहे. तसंच बारच्या सदस्यांना प्रकाशित होताच आज ज्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे त्यांची यादी मिळेल अशी माहिती सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिली आहे.
Apr 25, 2024, 03:44 PM IST
'न्यायव्यवस्थेवर राजकीय दबाव, जर आपण...,' 600 वकिलांचं सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र, 'आपला इतिहास...'
600 वकिलांनी एक खास गट कोर्टाच्या निर्णयांवर प्रभाव टाकण्याच्या हेतूने दबाव टाकत असल्याचा दावा केला आहे. त्यांनी यासंदर्भात सरन्यायाआधी डी वाय चंद्रचूड यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये नेत्यांशी किंवा भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणं आहेत.
Mar 28, 2024, 11:52 AM IST
'मी रोज पहाटे 3.30 ला उठतो, दर सोमवारी उपवास करतो आणि...'; चंद्रचूड यांच्या फिटनेसचं रहस्य
CJI DY Chandrachud Food Habits Health Tips: धनंजय यशवंत चंद्रचूड म्हणजेच डी. व्हाय. चंद्रचूड हे नाव न ऐकलेला भारतीय सापडणं तसं कठीणच आहे. देशातील सर्वोच्च न्यायासंस्था असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश असलेले चंद्रचूड हे मागील काही काळापासून वेगवेगळ्या प्रकरणांमधील न्यायदानामुळे चांगलेच चर्चेत आहेत. मात्र एवढ्या सर्वोच्च पदावर न्यायदान करताना स्वत:च्या आरोग्याकडे ते कसं लक्ष देतात यासंदर्भात नुकताच त्यांनी खुलासा केला. यामध्ये अगदी दिनक्रम कसा सुरु होतो इथपासूनची माहिती त्यांनी दिली. जाऊन घेऊयात याचसंदर्भात...
Mar 21, 2024, 11:59 AM ISTसरन्यायाधीश उदय ललित अॅक्शन मोडमध्ये; 4 दिवसांत निकाली काढली 1800 हून अधिक प्रकरणे
27 ऑगस्ट रोजी 49वे सरन्यायाधीय म्हणून न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांनी शपथ घेतली
Sep 3, 2022, 03:05 PM ISTभारताच्या सरन्यायाधीशांवर माजी कर्मचारी महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप
'रंजन गोगोई यांनी मला जवळ घेऊन, माझ्या संपूर्ण शरीराला नकोसे स्पर्श केले'
Apr 20, 2019, 11:44 AM ISTन्यायमूर्ती रंजन गोगोई बनले देशाचे ४६ वे सरन्यायधीश
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली पद आणि गोपनियतेची शपथ
Oct 3, 2018, 11:05 AM ISTरंजन गोगोई देशाचे नवे सरन्यायाधीश, ३ ऑक्टोबरला घेणार शपथ
सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे न्यायमूर्ती रंजन गोगोई देशाचे नवे सरन्यायाधीश असतील.
Sep 13, 2018, 08:29 PM ISTरंजन गोगोई देशाचे नवे सरन्यायाधीश?
विद्यमान सरन्यायाधीशांनीच त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचे नाव सरकारला सूचवण्याची आतापर्यंतची परंपरा आहे.
Sep 1, 2018, 09:23 PM ISTसरन्यायाधिशांविरोधात महाभियोगाची नोटीस
सरन्यायाधिशांविरोधात महाभियोगाची नोटीस
Apr 20, 2018, 02:05 PM ISTआधार कार्डची सक्ती करता येणार नाही - सर्वोच्च न्यायालय
आधार सक्तीची तारीख ३१ मार्च करण्यात आली होती. मात्र, यातून आता सुटका मिळाली आहे.
Mar 13, 2018, 05:25 PM IST