मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर नियुक्त करण्याची शिफारस
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
Apr 9, 2020, 01:59 PM ISTलॉकडाऊन संपल्यानंतर गर्दी होणार नाही असे नियोजन करा – पंतप्रधान
पंतप्रधान मोदी यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद
Apr 2, 2020, 04:18 PM ISTमुंबई । मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचारी यांच्या पगारात कपात
कामगार संघटनांशी चर्चा केल्यानंतर महत्वपूर्ण निर्णय. मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात;
शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये 50 ते 75 टक्केच वेतन - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मोठी बातमी । राज्यात २४ तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहणार - उद्धव ठाकरे
मुंबईसह महाराष्ट्रात २४ तास दुकाने रात्रभर उघडी ठेवण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिली आहे.
Mar 26, 2020, 07:01 PM ISTराज्यात १८ नवीन कोरोना रुग्ण, संख्या १०७ वर पोहोचली
राज्यातील एकूण रुग्ण संख्या १०७ पोहोचली आहे. काल रात्रीपासून कोरोनाच्या १८ नविन रुग्णांची नोंद झाली आहे.
Mar 24, 2020, 09:34 PM ISTकोरोना : राज्यातील सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकले!
राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Mar 24, 2020, 09:09 PM ISTमुंबईत सुमारे १४ कोटी रुपयांचे २५ लाखांहून अधिक मास्क जप्त
कोरोनाचे संकट असताना सॅनिटायझर आणि मास्कचा तुटवडा जाणवू लागला. तसेच काळाबाजारही सुरु झाला.
Mar 24, 2020, 06:03 PM ISTकोरोनाचे संकट : संचारबंदी काळात मुख्यमंत्र्यांनी यावर भर द्यावा - कपिल पाटील
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढ आहे. राज्यात १०१ कोरोनाचे रुग्ण आहेत. तर आतापर्यंत चार बळी गेले आहेत. यापार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Mar 24, 2020, 03:39 PM ISTमहामुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर ३१ मार्चपर्यंत बंद
महामुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर शहरांत जीवनावश्यक वस्तुंची दुकानं सोडून अन्य सर्व दुकानं आणि ऑफिसेस बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
Mar 20, 2020, 02:10 PM ISTशिवछत्रपतींच्या पुतळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची पुन:स्थापना करण्यात आली.
Mar 12, 2020, 12:54 PM ISTमध्य प्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही - संजय राऊत
मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडीवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
Mar 11, 2020, 01:41 PM ISTराज्यातील आयपीएल सामन्यांबाबत आज निर्णय?
कोरोना व्हायरसमुळे आयपीएल क्रिकेट सामने महाराष्ट्रात खेळवायचे की नाहीत याबाबत सरकार आज निर्णय घेणार आहे.
Mar 11, 2020, 12:33 PM ISTमुंबई । कोरोना : आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा - राजेश टोपे
मुख्यमंत्र्यांनी दोन वाजता महत्त्वाची बैठक बोलवली आहे आहे. पाच राज्य स्तरावर विभागाची सल्लागार समिती स्थापन करणार आहे. विभागीय स्तरावरही अशा सल्लागार समिती स्थापन करण्यात येतील. तसेच आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Mar 11, 2020, 12:30 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उद्या अयोध्या दौरा
कोरोनाच्या सावटाखाली कसा असेल उद्धव ठाकरेंचा दौरा?
Mar 6, 2020, 06:43 PM ISTघर विकून मुंबईवरचा हक्क गमावू नका; मुख्यमंत्र्यांचं गिरणी कामगारांना आवाहन
'शेवटच्या गिरणी कामगाराला घर मिळे पर्यंत स्वस्थ बसणार नाही'
Mar 1, 2020, 02:13 PM IST