मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उद्या अयोध्या दौरा
कोरोनाच्या सावटाखाली कसा असेल उद्धव ठाकरेंचा दौरा?
Mar 6, 2020, 06:43 PM ISTघर विकून मुंबईवरचा हक्क गमावू नका; मुख्यमंत्र्यांचं गिरणी कामगारांना आवाहन
'शेवटच्या गिरणी कामगाराला घर मिळे पर्यंत स्वस्थ बसणार नाही'
Mar 1, 2020, 02:13 PM ISTएल्गार आणि कोरेगाव भीमा दोन वेगळे विषय - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
'एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हे दोन वेगळे विषय आहेत.'
Feb 18, 2020, 05:32 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर भास्कर जाधवांची जाहीर नाराजी
पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदार भास्कर जाधव यांची जाहीर नाराजी दिसून आली.
Feb 17, 2020, 05:25 PM ISTरत्नागिरी । व्यापीठावर भास्कर जाधव यांची जाहीर नाराजी
पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदार भास्कर जाधव यांची जाहीर नाराजी दिसून आली. गणपतीपुळे विकास आराखडा भूमिपूजन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार भास्कर जाधव यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली.
Feb 17, 2020, 05:25 PM ISTजळगाव । उद्धव ठाकरे यांचे भाजपला खुले आव्हान, सरकार पाडून दाखवाच!
आमचं बरं चाललंय आहे. महाविकास आघाडीत फूट पडली, असे समजू नये. आम्ही एकाच व्यासपिठावर आहोत, हे चित्र उद्या वृत्तपत्रात दिसेल. आमचा शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे कोणी सरकार पडेल या स्वप्नात राहू नये. माझे त्यांना खुले आव्हान आहे, हे सरकार पाडून दाखवा, असा थेट इशारा भाजपलाच (BJP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी जळगाव (Jalgaon) येथे दिला. जळगावमधील जैन हिल्स येथे अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.
Feb 15, 2020, 05:20 PM ISTआमचं बरं चाललंय, महाविकास आघाडीत कोणतेही अंतर नाही : उद्धव ठाकरे
आमचं बरं चाललंय आहे. हे सरकार पाडून दाखवा, असा थेट इशारा भाजपलाच (BJP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिला.
Feb 15, 2020, 05:00 PM ISTदिल्ली | रामलीला मैदानात होणार केजरीवालांचा शपथविधी
दिल्ली | रामलीला मैदानात होणार केजरीवालांचा शपथविधी
Feb 12, 2020, 04:40 PM ISTराणीबागेत प्राणी पक्षांसाठी ६ दालनांचं मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन
पेंग्विन पाठोपाठ देश विदेशातील प्राणी पक्षीही बागेत दाखल झाले
Jan 26, 2020, 07:02 PM ISTलोअर परेल पुलाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते भूमीपूजन
गेल्या २ वर्षांपासून रखडलेल्या लोअर परळच्या पुलाचं काम अखेर सुरू होतं आहे.
Jan 26, 2020, 02:14 PM ISTमहाराष्ट्रात 'तान्हाजी' टॅक्स फ्री करा; फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बॉक्स ऑफिसवर 'तान्हाजी'ची चांगली पकड
Jan 15, 2020, 08:20 PM ISTकोल्हापूर पालकमंत्रीपदी सत्तेज पाटील, भंडाऱ्याचे विश्वजीत कदम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने पालकमंत्री जाहीर केले होते. मात्र, या पालकमंत्री नियुक्त्यांमध्ये अंशत: बदल करण्यात आला आहे.
Jan 15, 2020, 06:13 PM ISTऔरंगाबाद : मुख्यमंत्र्यांचा मराठवाडा दौरा सुरू
औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांचा मराठवाडा दौरा सुरू
Jan 9, 2020, 12:10 PM IST