china

Xiaomiचा मेटल बॉडी, ड्युएल कॅमेऱ्यासहीत Redmi S2 लॉन्च

रोज गोल्ड, शॅम्पेन गोल्ड आणि प्लॅटिनम सिल्वर अशा तीन रंगांत हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. 

May 10, 2018, 10:53 PM IST

जगातला सर्वात लांब सागरी सेतू वाहतुकीसाठी होणार खुला

चीनमध्ये जगातला सर्वात लांब सागरी सेतू वाहतूकीसाठी लवकरच खुला होणार आहे.

May 10, 2018, 04:54 PM IST

चीनमधल्या बुद्ध स्मारकाची उंची वाढल्यानंतर... शिवस्मारकाची उंची वाढवण्याचा निर्णय

जगातील सर्वाधिक उंचीचं स्मारक ठरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय

May 2, 2018, 08:56 PM IST

... ही आहेत जगातील सर्वात लोकप्रिय आणि प्राचीन बुद्ध मंदिरे

 बुद्धाचा जन्म  इसवी सन पूर्व ५६३ मध्ये नेपाळमधील एका गावी झाला.

May 1, 2018, 03:56 PM IST

चीन दौरा दुसरा दिवस : मोदींचा ईस्ट लेकवर फेरफटका आणि चाय पे चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्याचा दुसरा दिवस.

Apr 28, 2018, 02:33 PM IST

VIDEO : मोदींसाठी हे हिंदी गाणे सादर केले आणि मोदींनी अशी दिली दाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन देशाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी चीनच्या वादकांनी चक्क हिंदी गाणे वाजवून त्यांचे स्वागत केले.  

Apr 28, 2018, 10:10 AM IST

नरेंद्र मोदी - शी जिनपिंग यांची अनौपचारिक शिखर परिषद

नरेंद्र मोदी - शी जिनपिंग यांची अनौपचारिक शिखर परिषद 

Apr 26, 2018, 10:23 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी चीनला रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी चीनला रवाना 

Apr 26, 2018, 10:19 PM IST

चीनमध्ये सापडला जगातला सर्वात महाकाय मच्छर, ११.१५ सेंटीमीटर पसरवतो पंख

संशधकांनी केलेल्या आजवरच्या अभ्यासात मच्छरांच्या पंखांची लांबी ही जास्तीत जास्त ८ सेंटीमीटर इतकी असल्याची नोंद आहे.

Apr 25, 2018, 09:30 PM IST

औरंगाबाद | भारत चीनला साखर निर्यात कऱणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 23, 2018, 08:53 AM IST

अरुणाचलमध्ये ड्रॅगनच्या कारवाया सुरुच

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 17, 2018, 09:52 AM IST

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी बाळाचा जन्म

...या बाळाच्या आजी-आजोबांच्या अडचणी बाळाच्या जन्मानंतरही संपलेल्या नाहीत. 

Apr 12, 2018, 10:00 PM IST

...म्हणून मुंबई आणि महाराष्ट्रवरचा धोका टळला

चीनचं अवकाश स्थानक टायोगाँग दक्षिण प्रशांत समुद्रात कोसळलं. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रवरचा धोका टळला आहे. 8 टन वजनाचं हे अवकाश स्थानक मुंबई किंवा महाराष्ट्रात कोसळण्याची भीती व्यक्त होतं होती. 

Apr 2, 2018, 09:40 AM IST

'ताहिती' देशाजवळ कोसळले तियाँगगाँग 1

चीनची पहिली अवकाश प्रयोगशाळा ‘ तियाँगगाँग ‘ ही रविवारी १ एप्रिल रोजी पृथ्वीवर कोसळणार असल्याचे युरोपीयन स्पेस एजन्सीने दिले होते.

Apr 2, 2018, 07:54 AM IST

मुंबई । चीनची अंतराळ प्रयोग शाळा पाहा कुठे कोसळेल?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 1, 2018, 07:59 PM IST