china

शी जिंगपिंग चीनचे आजीवन राष्ट्रपती, चीनच्या घटनेत दुरुस्ती

चीनच्या एक पक्षीय राजकारणामध्ये सगळ्यात मोठा बदल झाला आहे.

Mar 11, 2018, 08:06 PM IST

शी जीनपिंग चीनचे आजीवनकाळ राष्ट्रपती राहणार

चीनचे राष्ट्रपती शी जीनपिंग यांचा आजीवन राष्ट्रपती होण्याचा मार्ग मोकळा करून देण्यात आला आहे. जीनपिंग यांचा कार्यकाळ पू्र्ण होताच त्यांना आजीवनकाळ राषट्रपतीपदाचा अधिकार प्राप्त आहे.

Mar 11, 2018, 10:09 AM IST

अमेरिकेचा भारत, चीनला इशारा

भारत आणि चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर भरभक्कम कर लावण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय.

Mar 10, 2018, 11:10 AM IST

VIDEO: कोट्यावधींचं सोनं चोरलं, कुणीही पाहिलं नाही मात्र, तरिही झाली फजिती

आतापर्यंत तुम्ही चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला चोरीच्या घटनेचा एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत जो पाहिल्यानंतर तुम्ही या चोरावर नक्कीच हसाल.

Mar 9, 2018, 04:54 PM IST

भारताने केलेल्या 'या' युतीमुळे चीन घाबरला

हिंदी महासागरात वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला एक मोठा झटका बसला आहे.

Mar 8, 2018, 07:16 PM IST

या दाम्पत्याला घरी नळ सुरु ठेवून बाहेर जाणं पडलं महागात

घरी नळ सुरु ठेवून कुलूप लावून बाहेर जाणं हे एका चीन दांम्पत्याला चांगलंच महगात पडलं. 

Mar 7, 2018, 03:07 PM IST

डोकलाममध्ये पुन्हा चीनच्या कुरापती

भारत-चीन सीमेवर पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

Mar 6, 2018, 05:12 PM IST

चीन सैन्यातून तीन लाख सैनिकांची कपात, हे आहे कारण

चीनने सोमवारी त्यांच्या २३ लाख सैनिक संख्या असलेल्या पिपुल्स लिबरेशन आर्मीमधील तीन लाख सैनिक कमी केले आहेत.

Mar 6, 2018, 09:29 AM IST

पाकिस्तान बनतोय चीनचा 'गुलाम'? आता उचललं हे पाऊल

भारताने दबाव निर्माण केल्यानंतर अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणारी मदत कमी झाली. यानंतर पाकिस्तान दिवसेंदिवस चीनच्या जवळ जात चालला आहे.

Feb 20, 2018, 04:23 PM IST

VIDEO: ...आणि म्हणून बॅगसोबत महिला स्कॅनिंग मशीनध्ये शिरली

एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीसोबत किंवा प्राण्यांवर प्रेम असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. मात्र, कुणाला आपल्या हँड बॅगवर प्रेम असल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? नाही ना? पण आता असाच एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

Feb 15, 2018, 11:50 AM IST

हवेतल्या टॅक्सीचा चीनमध्ये शोध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 11:19 PM IST

तुमच्या आजुबाजुच्या गाड्या अचानक हवेत उडू लागल्या तर...

वेग, विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवाची प्रगल्भ होत चाललेली महत्त्वाकांक्षा या सगळ्याचा आविष्कार म्हणजे चीनमधल्या 'हवेत उडणाऱ्या टॅक्सी'...

Feb 8, 2018, 10:22 PM IST

बाळाच्या उपचारासाठी आई रस्त्यावर विकतेय स्वत:चे दूध

या महीलेने हे पाऊल उचलण्यामागची कहाणी मोठी धक्कादायक आहे.

Feb 7, 2018, 12:00 PM IST

एक थरार : सर्कस सुरु असताना वाघ आणि सिंहीणीचा घोड्यावर हल्ला

आता बातमी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओची. चीन मधील हेगई प्रांतात एका सर्कसमध्ये घोड्यावर वाघ आणि सिंहीणीनं हल्ला केला.

Feb 7, 2018, 11:50 AM IST

चीन । सर्कसमध्ये वाघ आणि सिंहीणी हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 7, 2018, 08:34 AM IST