china

भारताला सर्वात शक्तीशाली बनवण्याची ट्रम्प प्रशासनाची इच्छा

भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढतं वजन पाहता ट्रम्प प्रशासनाने एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. ट्रम्प प्रशासनाची अशी इच्छा आहे की, भारत हा भारत-प्रशांत क्षेत्रात मोठी ताकद व्हावा.

Sep 7, 2017, 06:23 PM IST

VIDEO: महिलेने रस्त्यात दिला मुलाला जन्म, नंतर उचलून घरी घेऊन गेली...

 भारतात रेल्वे, टॅक्सी, रिक्षा येथे मुलाला जन्म दिलेल्या आपण बातम्या ऐकल्या असतील पण भर रस्त्यात महिला चालत असताना प्रसुत झाल्याचा प्रकार चीनमध्ये समोर आला आहे. 

Sep 5, 2017, 06:19 PM IST

'ब्रिक्स'च्या पहिल्याच दिवशी भारताला यश

चीनच्या सिआमेन शहरामध्ये आजपासून सुरू झालेल्या ब्रिक्स देशांच्या परिषदेत पहिल्याच दिवशी भारताला मोठं यश मिळालंय.

Sep 4, 2017, 10:35 PM IST

ब्रिक्स सम्मेलनात पाकिस्तानला झटका

चीनमध्ये सुरू असलेल्या 'ब्रिक्स' देशांच्या परिषदेत पहिल्याच दिवशी दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तानला झटका बसला आहे. ब्रिक्स देशांनी जाहीर केलेल्या 'शियामीन डिक्लेरेशन'मध्ये दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हक्कानी नेटवर्कचा धिक्कार करण्यात आला आहे. भारताने चीनमध्ये हा विषय लावून धरला होता.

Sep 4, 2017, 04:38 PM IST

मंत्रीमंडळ विस्तारानंतर मोदी ब्रिक्स परिषदेसाठी चीनला रवाना

चीनमध्ये होणा-या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना झालेत.

Sep 3, 2017, 05:04 PM IST

राष्ट्रगीताचा अवमान केला तर खबरदार!

खबरदार, यापुढे राष्ट्रगीताचा अवमान केला तर अशा व्यक्तींना १५ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. चीनी संसदेनं हा कडक कायदा संमत केलाय. येत्या १ ऑक्टोबरपासून हा कायदा देशभर लागू होणार आहे.

Sep 2, 2017, 05:50 PM IST

रशियानं नाकारला भारताला बदनामी करण्याचा चीनी अजेंडा

डोकलामच्या मुद्यावरून रशियानं तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारलीय... यासोबतच भारताला बदनामी करण्याचा चीनी नीतिचा डाव नाकारलाय. 

Sep 2, 2017, 05:12 PM IST

मेट्रो स्टेशनवर या कपलसोबत असे काही झालं की सार्‍यांच्याच काळजाचा ठोका चुकला

आजकाल सोशल मीडियामध्ये एका चीनी कपलचा व्हिडिओ झपाट्याने शेअर होत आहे.

Aug 31, 2017, 06:54 PM IST

डोकलाम वादाचा चीनला झटका; VIVO,OPPOचे ४०० कर्मचारी परतले

दोन राष्ट्रांतील सीमावादाचा फटका केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणालाच बसत नाही. तो एकूण देशाच्या आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेलाही बसतो. भारतासोबत डोकलामवरून केलेल्या वादाचाही असाच फटका चीनला बसला आहे. या वादाचा परिणाम म्हणून VIVO आणि OPPO सारख्या मातब्बर कंपन्यातील सुमारे ४००हून अधिक कर्मचारी भारतातून चीनला परत गेले आहेत.

Aug 28, 2017, 10:09 PM IST